Yogi

4.4K posts

Yogi

Yogi

@The_RealYogi

An IT professional, Keen interest in Politics- Social & environmental issues.Volunteer work, Music, Art, Education.

Maharashtra, India Katılım Şubat 2017
1.1K Takip Edilen267 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Yogi
Yogi@The_RealYogi·
अंदमानच्या तुरुंगात कोलू फिरवून सांडणारा रक्ताचा प्रत्येक थेंब इतिहास लिहून गेला. पण हे योगदान समजायला रक्त भारतीय असावे लागते. हे तुम्हाला कधीच नाही कळणार राहुल गांधी(?) वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏 #sawarkar
MR
0
19
84
0
Yogi retweetledi
Anand Ranganathan
Anand Ranganathan@ARanganathan72·
DMK has been eradicated.
Anand Ranganathan tweet media
English
447
6.1K
31.3K
427.3K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Liberal_India1 तुला आणि तुझ्या खांग्रेसला स्वतःकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी सावरकरांवर बोलावे लागते.. आणि अधूनमधून टिपू सपकाळ तर आहेच 😝😝
MR
0
0
0
58
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे ५ वेळा दयायाचिका दाखल केल्या. गायीला देव नव्हे तर उपयुक्त प्राणी मानत होते असे सावरकरांचे पणतू सत्यकी सावरकरने न्यायालयात सांगितले आहे 😝😝
MR
38
74
581
26.7K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Awhadspeaks चला म्हणजे ते संकट मोचक आहेत हे मान्य केलं.. असो महाजन आता काही त्या बाईचे घर बुलडोझरने पाडणार नाहीत.. ना पोलिसांचा गैरवापर करुन बंगल्यावर आणून मारहाण करणार नाहीत.. He is not like you Mr. Awhad..
MR
0
0
1
50
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
जेव्हा संकटमोचकच संकटात सापडतो
MR
34
134
956
7.4K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@sulag_chat @ians_india @girishdmahajan Go and first do it Bengal and see how so called “the women of substance” will treat you 😊 More power to minister Girish Mahajan ji.
English
0
0
0
72
sulagna chatterjee
sulagna chatterjee@sulag_chat·
So mister @girishdmahajan if tomorrow we people come out to PROTEST against the VIP culture, it's obvious there would be inconvenience. We people have come out to protest against aarey deforestation. Why were so many people put in jail then? Is it only citizens have to be considerate and not you politicians?
English
4
4
19
756
IANS
IANS@ians_india·
Mumbai, Maharashtra: On his viral Video, Minister Girish Mahajan says, "I will not say it was wrong. Yesterday, there was a women’s ‘Jan Aakrosh Morcha’ organised by women against Congress after the Bill was passed, and thousands of our sisters participated in it. But when such a march takes place on the road and has to move from one place to another, in this case towards Worli, the road is bound to be blocked, and some inconvenience is inevitable in any protest... Still, there is a proper way to express anger, and I feel the language used was inappropriate. We had informed them that the road would be cleared within 10 minutes, and we would take care in the future..."
English
559
180
1.4K
256.9K
Yogi retweetledi
Pravin
Pravin@thatPunekar·
बाई गं भाजपचे सरकार आहे म्हणून तू मंत्र्यांवर ओरडू शकलीस नाहीतर कंगना सारखा तुझ्या घरावर बुलडोझर चालला असता केतकी चितळे सारखी तू जेलच्या वाऱ्या केल्या असत्या स्वप्ना पाटकर सारख्या शिव्या खाल्ल्या असत्या नवनीत राणा सारखं राजद्रोहाचा गुन्हा लागला असता
MR
65
200
756
16.5K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@rautsanjay61 पण महाजणांनी शांत राहणं पसंत केलं.. भाजप सरकार काही त्यांच घर बुलडोझरने पाडणार नाही कारण तेवढ्या कोत्या मनाचे तुम्ही आणि कोमटराव ठाकरे आहात.. बाकी त्या बाईची भाषा आणि तुमची भाषा एकसारखीच गलिच्छ आहे 😊
MR
0
0
0
55
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
हे राम! नारी शक्ती 💪 वंदना! मोदींजी ने ठीक कहा था: “महिलाये माफ नही करेगी "
Sanjay Raut tweet media
हिन्दी
280
1.8K
9.5K
64.7K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Sundarspeak57 3 पक्षांच्या मतांमुळे आणि 3 पक्षांना विनवणी करुन काय मिळवलं ? तर राज्यसभा खासदार पद 😝😂
MR
0
0
1
162
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
देवेंद्र फडणवीसांच्या वया पेक्षा जास्त संसदीय राजकारणाचा अनुभव आहे पवार साहेबांचा. कोणी चित्र विचित्र आवाज काढून बड्या बड्या बाता करू नये.
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻 tweet media
MR
77
16
264
17.3K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Liberal_India1 तू तर मनीशंकर अय्यर पेक्षा “निच” आहेस रे.. बस खाली..
MR
0
0
0
36
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
मी परवाच बोललो होतो हे बेशरम आणि नीच लोक पडणारे डिलिमिटेशनचे अपयश लपवण्यासाठी महिलांच्या आड लपतील आणि तेच झाले
MR
13
65
805
6.7K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@ghatge_raje @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil @RaviDadaChavan परत आलाच आहात तर आतातरी रहा इथेचं कायमचं.. नाहीतर एकीकडे देवेंद्रजी माझे गुरु आहे म्हणायचं आणि त्यांनाच सोडून जायचं.. बाकी देवेंद्रजी धोका देणाऱ्याचा हिशोब अचूक ठेवतात हे सर्वांनाच माहिती आहे ☺️
MR
0
0
0
5
Raje Samarjeetsinh Ghatge
Raje Samarjeetsinh Ghatge@ghatge_raje·
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी, राजे अखिलेशसिंह घाटगे आणि राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आमचे स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार प्रकाशराव आवाडे,जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमच्यासोबत कागलच्या विकासासाठी कार्यरत असलेले प्रमुख पदाधिकारी देखील भाजपामध्ये सहभागी झाले. यामध्ये कागल पंचायत समितीच्या सभापती सौ .सुवर्णा पाटील, नगरपालिकेचे उपाध्यक्ष जयवंत रावण, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, जि.प.सदस्या सौ. शिवानी भोसले, कागल पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे ,सौ.रंजना अस्वले, कागल नगरपालिका नगरसेवक (गटनेता) दिपक मगर , कागल नगरपालिका शिक्षण समिती सभापती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सभापती सौ.सारिका बारड, नगरसेविका सौ. साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासो माळी,सौ. मेघा माने ,आनंदा पसारे, विजय राजिगरे, कैलास जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे तसेच कोल्हापूर, कागलचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा समावेश आहे. समता, विकास आणि जनकल्याणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन घेतलेला हा निर्णय निश्चितच कागल आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐 . . #BJP
Raje Samarjeetsinh Ghatge tweet mediaRaje Samarjeetsinh Ghatge tweet mediaRaje Samarjeetsinh Ghatge tweet mediaRaje Samarjeetsinh Ghatge tweet media
MR
3
3
11
312
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Liberal_India1 अरे फाटील व्हिडीओमध्ये गाडी एकाच ठिकाणी थांबलेली दिसत आहे.. फक्त कॉमेंट्री करतंय कोणीतरी.. खरा व्हिडीओ तर तुमच्या पप्पूचा आहे जिथे ते भर स्टेजवर out झालेले दिसत होते.. वेड्यासारखे वागत होते.. कशामुळे ? मद्य की कोकेन ? आहे का दम ह्यावर बोलण्यात? बोलव तुझ्या टिपू सपकाळला पण
MR
0
0
0
9
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
भाजपा युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक आणि त्याचा बॉडीगार्ड मुंबईत लोकांना कसा त्रास देत आहेत बघा.
MR
41
317
1.5K
61K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@INCMaharashtra टिपू सपकाळच्या टीमने रागारागत भलं मोठं Tweet केलं पण आशाताईच्या अंत्यविधीला त्यांच्या पक्षाचे कोणीही का उपस्थित नव्हते ह्याबद्दल चक्कार शब्द काढला नाही..
MR
2
1
21
4K
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान यालाही काही सीमा असते म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली आहे. मिलिंद देवरांच्या वडिलांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिका-यांनी स्वतः जाऊन आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि माणुसकी आहे. पण दुसरीकडे, शिंदे गटाच्या दारात उभं राहून खासदारकीची भीक मागणारा आणि ती मिळाल्यावर उपकार फेडण्यासाठी खोटे बोलून काँग्रेसवर चिखलफेक करून शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो. ज्या काँग्रेसने तुमच्या घराण्याला नाव, मान, ओळख आणि सत्तेची दारं उघडून दिली, त्याच काँग्रेसवर उगाचच भुंकत फिरणं — ही कृतघ्नतेची परिसीमा नाही तर काय? मिलिंद देवरांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा आणि मग काँग्रेसवर बोलावं. लाचारीतही एक मर्यादा असते, पण ती ओलांडून निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम सध्या ते प्रामाणिकपणे करत आहेत. @milinddeora
Milind Deora | मिलिंद देवरा@milinddeora

Attended #AshaBhosale’s funeral in Mumbai today. An outpouring of love, song & gratitude, with people from all walks coming together to say farewell. Every political party ensured senior representation. One exception stood out, reflecting its disconnect from the nation’s cultural pulse.

MR
47
215
1.4K
109K
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
असे शिवाजी महाराजांचे गौरव सांगणारे अँथम अजय अतुलच बनवू शकतात मराठ्यांच्या ‘’राजा शिवाजी’’हा सिनेमा सिनेमागृहात जबरदस्त चालणार 🔥🔥 आतापर्यंतचा शिवाजी महाराजांवरील सर्वोत्तम सिनेमा असेल
MR
11
112
1.4K
19.7K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Liberal_India1 घेतली माघार.. मोरे घरी राईट झोपले असतील.. कुठं तुझं एवढे मोठं ट्विट वाचणार 😝😝 बाकी टिपू सपकाळ कायम प्रदेशाध्यक्ष राहू द्या.. तेवढीच मज्जा पाहता येईल आम्हाला.. डाउनफॉल 😝😝😝
MR
0
0
0
119
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
बारामती मधील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आणि त्यांचे वडील विजय मोरे यांची एक मुलाखत बघितली आणि लक्षात आलं की समाजवादी पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब वैचारिक दृष्ट्या किती प्रगल्भ आहे. स्वतः विजय मोरे हे नामांतर चळवळीत दोन महिने कारागृहात होते. याशिवाय भटक्या विमुक्त जातीसाठी देखील त्यांनी अनेक वेळा संघर्ष केला आहे. आकाश मोरे यांनी सांगितलं की त्यांच्या घराशेजारीच एक मंगल कार्यालय आहे आणि त्या कार्यालयात दाभोलकर, पानसरे यांच्या सभा होत. कॉलेजमध्ये असताना ते आवर्जून या सभेला उपस्थित राहायचे आणि त्याचवेळेस त्यांनी विचार केला की आपल्या समोरची विचारसरणी ही देश पेटवणारी आहे तर आपण ती विझवणारा बंब होऊ. त्या विचारसरणी विरोधात आपण सातत्याने आपलं म्हणणं मांडत राहायला हवं. आपल्या आधीच्या पिढीने या गोष्टीकडेच दुर्लक्ष केलं म्हणूनच समोरची विचारसरणी फैलावत राहिली. आमच्या घरातील वातावरण हे डेमोक्रॅटिक आहे त्यामुळे कुठल्या पक्षात सहभागी व्हावं यासाठी माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. पण विवेक बुद्धी जागृत ठेवून मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की ज्या वेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जगातील जे इतर देश स्वतंत्र झाले होते त्यातील कित्येक देशांचं पुढे विघटन झालं पण भारत एकसंध राहिला कारण काँग्रेसची पक्षाची विचारसरणीच सर्वसमावेशक आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणारी आहे. म्हणून मी पक्ष ऐन भरात असताना त्या पक्षात प्रवेश केला आणि आजही काँग्रेस सोबतच आहे. आमची लढाई ही कुठल्या व्यक्ती विरोधात नाही. ती विचारसरणी विरोधात आहे आणि आपल्या विचारसरणीची प्रभावी मांडणी करण्याचे धाडस आपण करायला हवी. अजित दादा यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पासून झाली. ते फक्त पक्षाचे नाही तर विचारसरणीचे देखील नेते होते. मात्र दबावाच्या राजकारणामुळे त्यांना नको त्या लोकांची सोबत करावी लागली. आज त्यांचं कुटुंब देखील याच दबावाखाली निवडणूक लढवत आहे. हा दबाव झुगारून सुनेत्रा वहिनी आमच्या सोबत आल्या तर आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य करू. आम्हाला हारजीत महत्त्वाची नाही आमची विचारसरणी जिवंत राहणं आणि तिचं पुनरुज्जीवन होणं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. विजय मोरे पुढे म्हणाले की उतारवयात घरात पडझड झाल्यामुळे शरद पवार काहीसे शांत आहेत. या पडझडीत कुटुंब सांभाळणं या गोष्टीला शरद पवारांनी प्राधान्य दिलं आहे. पूर्वीचे शरद पवार आणि आताचे शरद पवार यामध्ये मला फरक जाणवतोय कारण आमची राजकीय कारकीर्द एकत्रच सुरू झाली. मी शरद पवार यांच्यापेक्षा केवळ दोन महिन्यांनी मोठा आहे. पूर्वीचे शरद पवार असते तर त्यांनी विचारसरणीच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असती पण आता ते दुहेरी पेचात अडकले आहेत. -- विक्रांत पवार टीप - आकाश मोरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं नव्हतं तर पक्षानेच एकनिष्ठ म्हणून आकाश मोरे यांना तिकीट दिलं आहे.
Pratik S Patil tweet media
MR
11
48
411
24.4K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Tushar_speaks @INCHarshsapkal @INCMaharashtra एक फुरोगामी दुसऱ्या फुरोगामीची मज्जा घेतोय 😝😝 आपण सनातनी लोकांनी फक्त मज्जा बघायची.. हे असंच अखंडपणे सुरु राहिलं पाहिजे देवाभाऊ 😊
MR
0
0
2
90
Tushar Narawade Patil
Tushar Narawade Patil@Tushar_speaks·
शटर बंद 🤣🤣 आर काय झाल दादा काय झाल ? एवढ्या लवकर माघार 🤣🤣 आर दम नव्हता तर अर्ज भरायचा नव्हता ना मग 😂 जिरली का मग ? @INCHarshsapkal @INCMaharashtra
Tushar Narawade Patil tweet media
MR
12
12
114
2.3K
Yogi retweetledi
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
Dedication Desperation
Trupti Garg tweet mediaTrupti Garg tweet media
Français
55
284
2.5K
47.6K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@VinodSonvane92 “विनोद” छान नावं ठेवलंय 😝🤣
MR
0
0
0
11
Vinod Sonvane
Vinod Sonvane@VinodSonvane92·
बिनडोक भक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख चुकीचा वाटतो, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर चुकीचा वाटतो. पण याच मुर्खानी गेली १२ वर्ष चुकीचा माणूस देशाच्या सर्वोच्च पदी बसवलाय, तेवढंच फक्त कळत नाही. कठीण आहे.
MR
43
37
382
5.9K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@Liberal_India1 काँग्रेस असो का दोन्ही भ्रष्टवादी.. फुरोगामी एकमेकात भांडतात हे बघून लयी भारी वाटते 😝🤣 चालू राहू द्या तुमचं.. आम्ही उजवे आमची सत्ता अखंड चालू राबवू 🚩😎
MR
0
0
1
678
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
पार्थ पवार मित्रा काँग्रेसचे पतन करायला तुझ्या आजोबांनी आणि तुझ्या वडिलांनी असंख्य प्रयत्न केले पण काँग्रेसचा डाऊन फॉल करण्याचा अजेंडा त्या दोघांना कधी हशील झाले नाही अजित दादा आणि पवार साहेबाबद्दल आदर आहे पण जे तुझ्या वडिलांना आणि आजोबांना जमले नाही अशा गोष्टी बोलून तुझे हसू करू नकोस प्रफुल्ल पटेलांसोबत सुखी रहा.
MR
73
146
1.4K
124.4K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@solpurya123 @saffronclan पवारांचे 12 तरी आले का ? 12 वाजवले भाजपने तरी काळुरावंचा माज काही जात नाही 🤣🤣😝
MR
0
0
3
58
काळुराव टूलकर्णी 🧨
भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर कधीच सत्तेत येऊ देत नसतो 🔥 #साहेब 🔥♥️
काळुराव टूलकर्णी 🧨 tweet media
MR
86
12
279
17.2K
Yogi
Yogi@The_RealYogi·
@PoulAyodhya इथे ठाकरेंचीच दयनीय अवस्था झाली आहे तर कोणा यशवंतची अगरबत्ती काय लावताय ? 🤣😝
MR
0
0
0
62
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
कर्माचं फळ इथेच खाऊन वर जायचं आहे.. ठाकरेंना सोडुन गेला तो राजकीयदृष्ट्या संपला.... #दयनीयअवस्था
MR
26
55
439
12K