
@renukash ताई, कोणालाही कसलेही स्पष्टीकरण किंवा उत्तर देण्याची गरज नाही.
तुम्ही घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे.
प्रत्येक जण आपापल्या पक्ष-नेता-जात-धर्म नुसार तुमच्या भूमिकेचे कौतुक किंवा विरोध करणार.
मराठी माणूस म्हणून विचार केल्यास आपली भूमिका स्पष्ट आणि सुयोग्य आहे.
MR














