Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड)
5.3K posts

Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड)
@tusharrhinge
नगरसेवक, पिंपरी चिंचवड मनपा मा. उपमहापौर, पिंपरी चिंचवड मनपा निमंत्रित सदस्य: भाजपा महाराष्ट्र प्रदेश
पिंपरी-चिंचवड Katılım Nisan 2020
238 Takip Edilen1.6K Takipçiler

१२ वर्षांत मोदी सरकारमुळे
महिलांचा सन्मान कसा वाढला ?
@narendramodi @RaviDadaChavan @ChDadaPatil @ShankarJagtap_ @maheshklandge @umakhaprebjp @AmitGorkhe @BJP4Maharashtra @BJP4India
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती #Narendra_Modi #bjp #महिला_सन्मान




MR

राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...!
१२ वर्षांत मोदी सरकारमुळे
भारतात 'डिजिटल क्रांती कशी घडली ?
@narendramodi @RaviDadaChavan @ChDadaPatil @ShankarJagtap_ @maheshklandge @umakhaprebjp @AmitGorkhe @BJP4Maharashtra @BJP4India
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती #Narendra_Modi #bjp




MR

१२ वर्षांच्या मोदी सरकारमध्ये आदिवासी समाजाला विकास, सन्मान आणि स्वाभिमानाची नवी ओळख मिळाली!
#जनजातीय_गौरव #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChDadaPatil @ShankarJagtap_ @maheshklandge @umakhaprebjp @AmitGorkhe @BJP4Maharashtra @BJP4India
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती




MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

मोदी सरकारच्या नेतृत्वात रस्ते बांधणीत नवे विक्रम..!
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

जो देश आपल्याला कधी याचक कधी बिचाऱ्या भूमिकेत पाहायला मिळाला, तो देश आत्मनिर्भर भारत बनू शकतो, हे १२ वर्षांच्या कालावधीत आपल्याला दिसले.
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

नव्या भारताच्या विकासयात्रेतील मजबूत आधार ‘इंडिया पोस्ट’
पूर्वी फक्त पत्रं पोहोचवणारे पोस्ट ऑफिस आज गावागावांत डिजिटल सेवा, DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) आणि ई-कॉमर्स डिलिव्हरी पोहोचवत आहे.
परंपरेचा विश्वास जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे ‘इंडिया पोस्ट’ आज प्रत्येक भारतीयाचे जीवन अधिक सोपे, जलद आणि सक्षम बनवत आहे.
MR

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
मा. श्री. नितीन गडकरीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@nitin_gadkari
#NitinGadkari #HappyBirthday #भाजपा #BJP #वाढदिवस_शुभेच्छा #NitinGadkariJi #महाराष्ट्र #नेतृत्व #India

MR

ईद मुबारक✨🌙
बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा...!🤝
सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा.!🌙💐
#EidMubarak #BakriEid #ईद_मुबारक #बंधुत्व #शांती #सद्भावना #Bakrid2026

MR

त्याग, करुणा, मानवता आणि धैर्याचा प्रतीक, त्यागमूर्ती
माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन..!💐🙏
#माता_रमाबाई_आंबेडकर #RamabaiAmbedkar #विनम्र_अभिवादन #पुण्यतिथी #जयभीम #DrBabasahebAmbedkar #भारतरत्न #समता #मानवता #महामानव #Ambedkarite #Inspiration

MR

प्राधान्य जनसेवेला,
प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला..! ✨
📍 प्रभाग क्रमांक १० | संभाजी नगर
संभाजी नगर येथे आयोजित जनता दरबारामध्ये नागरिकांच्या विविध समस्या अ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देत नागरिकांच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
जनतेच्या विश्वासाला साथ देत विकासकामांची गती कायम ठेवण्याचा निर्धार! 🤝
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChDadaPatil @ShankarJagtap_ @maheshklandge @umakhaprebjp @AmitGorkhe @BJP4Maharashtra @pcmcindiagovin @bjpforpcmc
#जनता_दरबार #संभाजी_नगर #जनसेवा #PCMC #bjp
MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

२०१४ मध्ये आजच्याच ऐतिहासिक दिवशी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली आणि देशात एका गौरवशाली, नूतन युगाचा उदय झाला. एका अभूतपूर्व आणि विराट निवडणूक विजयातून सुरू झालेली ही विकासयात्रा, आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अद्वितीय नवऊर्जा, वेग आणि जागतिक प्रतिष्ठा प्रदान करत आहे. राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणाऱ्या एका अद्वितीय नेतृत्वाचा हा अखंड आणि प्रेरणादायी प्रवास...
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

गौरव राष्ट्रसेवेचा! 🇮🇳
समाजसेवक जनार्दन बापूराव बोथे यांना समाजकार्य, सामुदायिक विकास, ग्रामीण उत्थान आणि संपूर्ण भारतात ग्रामगीता तत्त्वज्ञानाच्या प्रसारातील असामान्य योगदानाबद्दल 'पद्म श्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पाहूया त्यांचा हा विशेष व्हिडिओ. 🎥
#PeoplesPadma #PadmaAwards2026 #PadmaAwards
MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi

संघटन, समर्पण आणि संवादाचा एक अद्भुत प्रवास!
'अपनापन' हे केवळ एक पुस्तक नाही, तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व, त्यांची कार्यशैली आणि राष्ट्र उभारणीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन अगदी जवळून पाहणारा एक जिवंत दस्तऐवज आहे.
श्री @ChouhanShivraj जी यांच्या वैयक्तिक अनुभवांनी आणि आठवणींनी सजलेले या पुस्तकातील ११ अध्याय आपल्याला जनसेवा आणि सुशासनाचा खरा मार्ग दाखवतात. 📖🇮🇳
#ApnapanBook #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
Tushar Hinge (मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड) retweetledi


🛣️ आधुनिक पायाभूत सुविधांसह विकसित भारताची वेगवान वाटचाल! 🇮🇳
मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांत देशाने पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती अनुभवली आहे.
“गती शक्ती” आणि “विकसित भारत” या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत भारत आज अधिक आधुनिक, गतिमान आणि सक्षम राष्ट्र म्हणून पुढे जात आहे. ✨
रस्ते, एक्सप्रेसवे, मेट्रो, वंदे भारत रेल्वे, विमानतळ आणि जलवाहतूक सुविधांमुळे देशातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.
🌉 अटल सेतू
⛰️ चिनाब रेल्वे ब्रिज
🛣️ मुंबई-पुणे मिसिंग लिंक
🚆 समर्पित फ्रेट कॉरिडॉर
यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नवभारताच्या प्रगतीचे प्रतीक ठरत आहेत. 🚀
FASTag, DigiYatra आणि स्मार्ट ट्रान्सपोर्टसारख्या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा बनला आहे.
आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर भारत आज जगासमोर विकासाचे नवे सामर्थ्य अभिमानाने सादर करत आहे! 🇮🇳
@narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChDadaPatil @ShankarJagtap_ @maheshklandge @umakhaprebjp @AmitGorkhe @BJP4Maharashtra @BJP4India
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती #GatiShakti #Infrastructure #ViksitBharat




MR




