BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR)
2.3K posts

BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR)
@bjpforpcmc
Official Twitter Account of BJP-Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं https://t.co/FTe38EiYca…
Pimpri, Haveli Katılım Mart 2020
272 Takip Edilen824 Takipçiler

📍 भारतीय जनता पार्टी कार्यालय,मोरवाडी.
भाजपकडून सर्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अर्ज स्वीकृतीला सुरूवात; शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया गतिमान.
@BJP4Maharashtra @BJP4India




MR

पिंपरी चिंचवड सोशल मीडिया टीमची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली.
The Pimpri Chinchwad social media team met today and finalized the municipal election strategy under the leadership of president Mr Shatrughan Kate.
@BJP4Maharashtra

प्रत्येक घरी स्वदेशी .... घरोघरी स्वदेशी.... संकल्प भारतीय जनता पार्टीचा....... भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींचा.....
चला तर मग सर्वांनी एकत्र येऊ आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करून आपल्या भारताला आत्मनिर्भर भारत बनवून महासत्तेकडे नेऊ.....
#vhocalforlocal #madeinindia #MakeInIndia

MR

Next Gen GST Reforms Campaign under the leadership of BJP President Pimpri Chinchwad Mr Shatrughan Kate Sir.... Good feedback from public very happy about Modiji Initiative....
@narendramodi @bjpforpcmc @AmitShah @Dev_Fadnavis @Shatrughnakate @shankarjagtap5 @BJP4Maharashtra
English

Next Gen GST Reforms Campaign under the leadership of BJP President Pimpri Chinchwad Mr Shatrughan Kate.Good feedback from public very happy about Modiji Initiative
@narendramodi @bjpforpcmc @AmitShah @Dev_Fadnavis @Shatrughnakate @shankarjagtap5 @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
English

Thanks Modiji...... GST relief to Commen Man...
@narendramodi @AmitShah @Shatrughnakate @BJP4India @BJP4Maharashtra



English

पिंपरी चिंचवड | नमो युवा रन - मॅरेथॉन | पश्चिम महाराष्ट्र देशाचे कणखर नेतृत्व, पंतप्रधान @narendramodi जी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र विभागीय 'नमो युवा रन - मॅरेथॉन' शहरात ऐतिहासिक उत्साहात पार पडली..




MR

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रक्तदान 'अमृत महोत्सव' शिबिर; 275 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान maharashtrabreakingnews.com/pm-narendra-mo…
MR

मोदींच्या वाढदिवसाची ‘दौड’ maxmanthannews.in/?p=10449
MR

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रक्तदान 'अमृत महोत्सव' शिबिर; 275 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान maharashtrabreakingnews.com/pm-narendra-mo…
MR

विठ्ठल दर्शन भावे, भक्त सज्ज तयाला,
फुलमाळांचा गंधु, दरवळे पांडुरंगाला।
वारीत भक्तांचे मेळ, प्रेम ओसंडुनी वाहे,
पंढरपूर पुण्यभूमी, धन्य धन्य होई पाहे॥
@Shatrughnakate
@BJP4Maharashtra
MR







