उद्धव बाळासाहेब ठाकरे

3.4K posts

उद्धव बाळासाहेब ठाकरे banner
उद्धव बाळासाहेब ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे

@U_Thackeray

पक्षप्रमुख - शिवसेना. (शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न.)

Matoshree, Kala Nagar Katılım Mayıs 2018
6 Takip Edilen6.7K Takipçiler
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
The country rejected the attempts of the bjp to change our Constitution and to finish off democracy. The elections have proved that arrogance has no place in our country. Arrogance, dictatorship, anti- democratic forces and those wanting to implement their own Party manual, instead of our Constitution, will get rejected by the country. From a brute majority, twice, to 240, is clearly a rejection of the mis-governance and arrogance. In Maharashtra, we saw the bjp loot our state and finish off its economic strength and pride. The anti- Maharashtra bjp has been rejected by the voters of Maharashtra and this will be seen again this year. To all the INDIA voters and karyartas, we have fought valiantly for our nation, our constitution and our democracy. A landmark has been achieved, and the fight shall not end till we secure it fully.
English
568
2.9K
15.8K
444.3K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आपलं संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे. अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आणि आपल्या संविधानाऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली देशावर लागू करू पाहणाऱ्यांना देशाने नाकारले. दोनदा मिळवलेल्या बहुमतानंतर २४० वर आलेला आकडा, म्हणजेच जनतेनं भाजपच्या एकाधिकारशाहीला दिलेला स्पष्ट नकार. महाराष्ट्रात, भाजपने आपले राज्य लुटले. महाराष्ट्राची आर्थिक ताकद... महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला. अशा महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे आणि ह्यावर्षी ह्याची पुनरावृत्ती नक्कीच होणार! INDIA आघाडीच्या सर्व मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, संविधानासाठी, आपल्या लोकशाहीसाठी आपण निकराने लढलो. एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केलाय. जोपर्यंत आपण ध्येय गाठत नाही; तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार!
MR
226
274
1.6K
62.6K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर ह्यांचा नंबर कितवा असेल?
MR
300
499
1.9K
34K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Rajan Vichare - राजन विचारे
सर्व बिहारी आणि पुर्वांचलच्या नागरिकांना नम्र निवेदन कि येत्या निवडणुकीत २ नंबरचं, मशालीसमोरचं बटण दाबून मा. श्री. राजन बाबुराव विचारे यांना बहुमतांनी विजयी करा….. धन्यवाद! #rajanvichare #mashal #unity #victory #nishtha #Shivsena #shivsenaubt #loksabha #LoksabhaElection2024 #thane #navimumbai #mirabhayandar
MR
144
468
2.6K
59.6K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलला दिलेली मुलाखत. youtu.be/GHaIOLSZePQ?si…
YouTube video
YouTube
MR
17
124
422
14.2K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
जसं तुम्ही डिमॉनेटायझेशन केलं तसं संपूर्ण देश आता ‘डी-मोदीनेशन’ करणार आहे.
MR
99
527
2.2K
27.5K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray | कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघ | कान्होजी जेधे मैदान, डोंबिवली - #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
40
155
556
14.1K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
UddhavSaheb Thackeray । ठाणे लोकसभा मतदार संघ | राम गणेश गडकरी चौक, ठाणे - #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
29
126
478
12K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेसोबत नाही केली. भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केलीय!
MR
251
253
1.5K
62.1K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
तुमचं एक बोट हुकूमशाहीला गाडण्यासाठी समर्थ आहे. #UddhavThackeray
MR
135
196
1.5K
37K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
#Shivsena | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | कणकवली - #LIVE twitter.com/i/broadcasts/1…
MR
37
203
802
15.7K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
धाराशिव लोकसभा मतदार संघ ओम राजेनिंबाळकर + मशाल = निष्ठा
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
3
120
574
6.2K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी दिल्लीत धगधगणार ठाकरेंची मशाल!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
6
135
453
6K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
एकसंध भारतासाठी... संविधानासाठी... देशाच्या एकात्मतेसाठी... इंडिया आघाडी ३००+ पार करण्यासाठी... तुमचं एक मत महत्त्वाचं आहे.
MR
33
472
1.7K
18K
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
रोजगार पळवणाऱ्याना द्या फेकून, आता घ्या हाती मशाल!
MR
200
1.3K
3.9K
102.9K