Vishwanath Biwalkar retweetledi

कासारवडवली पोलीसांकडून न्यू व्होरायझन स्कूल, ठाणे येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित. गुड टच–बॅड टच, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा व आपत्कालीन क्रमांक 112/1098 बाबत मार्गदर्शन. कार्यक्रमास 150-200 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
#ThanePolice #StudentSafety

MR













