व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai

140 posts

व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai

व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai

@VPRoadPS

व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of V.P.Road PS, Mumbai. For any emergency, Dial

V P Road PS Mumbai Katılım Temmuz 2024
65 Takip Edilen319 Takipçiler
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
Zero tolerance. Zero escape. Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months … Those who harm the innocent will face the full wrath of the law. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
38
51
185
13.8K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai
#Meghwadipolice ठाणे हरवलेली मोठी व्यक्ती ६६/२५ सिद्धी मंगेश ठावरे वय २१ वर्ष ही आज रोजी मिळून आली असून तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले सदरची मिसिंग रद्द करण्यात आली
मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai tweet media
MR
1
1
1
233
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Every Tuesday at 3:30 PM, citizens are welcome to visit the @MumbaiPolice Headquarters to share their grievances and concerns directly with me. No prior appointment is required, simply walk in. Your voice will be heard, and your concerns will be addressed on priority. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
English
40
76
338
12.8K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
कांजूरमार्ग पोलीस ठाणे -Kanjurmarg PS Mumbai
कांजूरमार्ग निर्भया पथकाने विशेष कामगिरी केली. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक लहान मुलगी एकटी मिळून आले तिच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले. तारीख 05/ 11 /2025 वेळ 13: 59 @cpmumbaipolice @dcpzone7 @Mumbaipolice
कांजूरमार्ग पोलीस ठाणे -Kanjurmarg PS Mumbai tweet media
MR
0
1
3
249
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
सत्यपदावर चालत असताना मनात प्रेमभाव ठेवून एकजुटीने राहण्याचा बोध देणाऱ्या गुरुनानक यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. #गुरुनानक_जयंती
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
8
10
27
4.1K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
At a special Pipping Ceremony, police constables and head constables from the North and West Regions were promoted to higher ranks in the presence of Addl. C.P. (North Region) Shashi Kumar Meena. Senior officers, along with proud family members, pinned the new badges of rank, celebrating a significant milestone in each officer’s journey of honour, dedication, and service. #BadgesOfHonour #PippingCeremony
English
8
21
143
7.1K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये @CPMumbaiPolice देवेन भारती यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले. महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
MR
2
6
15
3.6K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वि.प.मार्ग पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai tweet media
MR
0
1
0
108
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
वैविध्याने नटलेल्या एकजूट भारताची पायाभरणी करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ एकता दिनाच्या शुभेच्छा! @EktaDiwasBharat #एकता_दिवस #Sardar150
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
1
10
14
2.9K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
मुंबई पोलीस मुख्यालयात दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आपल्या तक्रारी, प्रश्न आणि चिंतांचे निरसन करण्यासाठी आपण माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसून आपल्या शंका आणि समस्यांचे निराकरण करणे, सूचना जाणून घेणे यास प्राधान्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
MR
15
33
120
7K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Members of the Maharashtra Legislative Assembly Scheduled Tribes Welfare Committee visited @MumbaiPolice Headquarters and took review and expressed satisfaction about work done.
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
1
17
99
5.9K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
Duty, devotion, service, and legacy! Through every challenge, you have stood firm with dignity and courage. Wishing you a retirement as honourable and fulfilling as your years in service. May this new journey bring you the peace you so tirelessly ensured for others. #KhakiNeverRetires #HappyRetirement
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
11
38
473
27.3K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
आज #RashtriyEktaDivas च्या निमित्ताने @MumbaiPolice चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी राष्ट्राचे एकता आणि अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण करून राष्ट्रीय एकताची प्रतिज्ञा घेतली. #Sardar150 @EktaDiwasBharat
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
3
17
52
4.8K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
जोगेश्वरी पोलीस ठाणे - Jogeshwari PS Mumbai
आज रोजी सकाळी 10ः00 वाजता जोगेश्वरी पोलीस ठाणे येथील अधिकारी,अंमलदार तसेच स्थानिक जनतेच्या उपस्थितीत ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
जोगेश्वरी पोलीस ठाणे - Jogeshwari PS Mumbai tweet media
MR
0
1
3
200
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता @DBMargPS पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai @MinOfCultureGoI
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai tweet media
MR
0
1
0
137
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
एकात्मता आणि प्रामाणिकतेच्या भावनेला सलाम! भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या आणि दृढ निश्चयाच्या विचारांनी आजही देशाच्या प्रगतीला दिशा मिळते. @EktaDiwasBharat #Sardar150 #एकता_दिवस
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
7
27
76
5.8K
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai retweetledi
मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai
#meghwadipolice ठाणे हद्दीतील रोटरी क्लब च्या #Dignityfundation जो. पूर्व येथे आयोजित कार्यक्रमात API भगत यांनी सायबर तक्रारीबाबत सखोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास दत्तटेकडी परिसरातील 40 ते 50 ज्येष्ठ नागरिक व Dignity foundation चे पदाधिकारी उपस्थित होते.
मेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai tweet mediaमेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai tweet mediaमेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai tweet mediaमेघवाडी पोलीस ठाणे - Meghwadi PS Mumbai tweet media
MR
0
2
2
126