डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai
267 posts

डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai
@DBMargPS
डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Dr D B Marg PS Mumbai Katılım Temmuz 2024
105 Takip Edilen257 Takipçiler
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

साकीनाका हद्दीत राहणारे सुरजित यादव यांची रिक्षामध्ये विसरलेली बॅग शोधून त्यामधील किमती साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आली व ती व्यवस्थितरित्या त्यांना परत करण्यात आली.
@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai

MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

मालाड पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! 🚩🚔
पारंपरिक पाळणा, शिववंदना आणि सामाजिक बांधिलकी जपत भव्य 'रक्तदान शिबिर' संपन्न. 🩸✨ ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात कर्तव्याचा व भक्तीचा अनोखा संगम! 🙏🥁
#ShivJayanti #MumbaiPolice #Malad #शिवजयंती२०२६ 🚩
MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

मालाड पोलीस ठाणे येथे शिवजयंती २०२६ निमित्त केलेली ही भव्य आणि नयनरम्य सजावट. महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, जनसेवेसाठी सदैव तत्पर! 🛡️👮♂️
जय भवानी, जय शिवाजी!
#Shiv_Jayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #MaladPolice #MumbaiPolice"
MR

दिनांक 26.01.2026 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजर करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai

MR

दिनांक 18/12/2025 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये निर्भया पथकाच्या महिला अधिकारी यांनी गिरगाव चौपाटी येथे फिरायला आलेल्या ब्युटीफूल किड्स स्कूल, भायखळा येथील मुलांची कॉर्नर मिटिंग घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai

MR

@DBMargPS पोलीस ठाणे येथे निर्भया पथकाच्या महिला अधिकारी व पथक यांनी पोलिस ठाण्यात भेट दिलेल्या संभव गुरूकुल या शाळेतील लहान मुलांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai

MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

मुंबईकरांनो,
तुमच्या शंका, तक्रारी व समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी @MumbaiPolice मुख्यालयात येऊन दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही माझी भेट घेऊ शकता.
या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणे व त्यांना न्याय देणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
MR

@DBMargPS पोलीस ठाणे गु.र.क्र. 625/2025, कलम 318(4),319(2) भा.न्या.संहिता सह 66 (क) 66(ड) मा.त. का. अन्वये नोंद फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपीतास दार्जिलिंग येथून अटक करण्यात आली .
@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai

MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

एक इसम नाल्यामध्ये पडला असल्याची माहिती मिळताच @JogeshwariPS च्या मोबाईल १ व्हॅनने घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार समजताच त्यांनी दोरीच्या सहाय्याने नाल्यात उतरून सदर इसमास बाहेर काढून प्राण वाचवले. त्यानंतर त्यास प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#MumbaiPolice4All
MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा (EOW) ने केला फॉरेक्स घोटाळ्याचा पर्दाफाश!
ओजस्वी फाउंडेशन, ओजस्वी एआय, विन्सरएफएक्स आणि नेचर एलिमेंट्स यांच्या माध्यमातून अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग व बनावट "AI रिटर्न्स”च्या नावाखाली चालवण्यात येणारे मोठे फसवणूक जाळे उघड झाले असून ८,५०० हून अधिक गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रवर्तन संचालनालय सूरत ने रोख रक्कम, परकीय चलन, डिजिटल पुरावे जप्त करत कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आणले आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवास्तव परतावा देणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्मपासून सावध रहा व कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी RBI/SEBI कडून पडताळणी करा.
आपण पीडित असाल तर तात्काळ EOW मुंबई येथे तक्रार नोंदवा. आपले सहकार्य तपासास मदत करेल आणि पुढील फसवणूक रोखण्यास हातभार लावेल.
#MumbaiCaseFiles




MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

Joint CP (L&O) Satya Narayan today felicitated the officials of @GhatkoparPS today for their swift action in apprehending a female accused involved in a robbery and murder case within just 24 hours.
The operation was executed by ten teams formed under @DcpZone7Mumbai employing both technical tools and human intelligence to trace the accused.
#MumbaiCaseFiles


English
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

गुन्हे शाखेतील ३ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. यावेळी आयोजित केलेल्या 'पिपिंग सेरेमनी' मध्ये लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांनी त्यांना नवीन पदचिन्हे प्रदान करून सन्मानित केले.
पदोन्नती मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
#PippingCeremony
#MomentOfPride




MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

Your Voice Matters, Mumbai.
Citizens from every corner of the city visited the @MumbaiPolice Headquarters today to share their concerns, ideas, and suggestions.
If you’d like to discuss any issue, I’m available to meet you in person every Tuesday at 3:30 PM.
No prior appointment required. Just walk in.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
English
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

प्रत्येक मुंबईकर @MumbaiPolice मुख्यालयास भेट देऊन त्यांच्या शंका, तक्रारी तसेच सूचना माझ्यासमोर मांडू शकतात.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही माझी भेट घेऊ शकता. तुमच्या सूचना आणि समस्यांवर उपाययोजना करणे आमचे पहिले प्राधान्य आहे.
या भेटीसाठी कुठलीही पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
MR

@DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक प्रवासी टॅक्सी मध्ये बॅग विसरून गेला. नमूद टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेऊन तक्रारदाराची हरविलेली बॅग त्यास परत करण्यात आली त्याने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले.
@CPMumbaiPolice
@DcpZone2Mumbai
@MumbaiPolice

MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

An exhibition on the new criminal laws is being organised at Azad Maidan, Mumbai, from 19–23 November, between 10 a.m. and 6 p.m., with free entry for all citizens.
Special theatrical performances highlighting key provisions of the new laws will be showcased in every section and zone of the exhibition. The event features detailed and visually engaging information on major new codes, including the Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita & Bharatiya Sakshya Adhiniyam.
#NewCriminalLawsExhibition
English

दिनांक 18/11/2025 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये आर्यन स्कूल ओपेरा हाऊस या ठिकाणी निर्भया पथकाकडून स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला.
@CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai @MumbaiPolice

MR
डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai retweetledi

Congratulations to the New Hindu Cricket Club for emerging as the champions, and to Mumbai Police Gymkhana for putting up an outstanding fight as runners-up in the 78th Police Invitation Shield Cricket Tournament!
Felicitated the winners along with former Indian cricketer @ajinkyarahane88, @MumbaiCricAssoc President @ajinkyasnaik , Joint CP (Administration) S. Jaykumar, Additional CP (South Region) Abhinav Deshmukh, and other committee members of the tournament.
#PoliceInvitationShield




English


