Warun Patil

1K posts

Warun Patil banner
Warun Patil

Warun Patil

@Warun_28

Runner...Cyclist... Wanderlust ...Optimist...Reader...Jaagruk Graahak,Proud Farmer!!!

Osmanabad, India Katılım Haziran 2013
1.2K Takip Edilen136 Takipçiler
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@VijayKumbhar62 गृहमंत्री एवढे कार्यक्षम असताना अशा छोट्या छोट्या गोष्टी होणारच....
MR
0
0
0
36
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
“आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही, म्हणून आम्ही तुमच्या मुलीला शोधू शकत नाही!” हा संवाद एखाद्या चित्रपटातील नाही, तर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमधील आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच जर बेपत्ता मुलीचा शोध डिझेलअभावी थांबत असेल तर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? #Nagpur #MaharashtraPolice #MissingGirl #LawAndOrder #Accountability
MR
8
92
278
3.8K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@omkarasks देश गेला खड्ड्यात..काटकसर करा म्हणून गेले शेठ...इकडे सगळे भक्त देश सांभाळत आहेत..पण तिकडे तर निक्की मौज मजा चालू आहे...लगे रहो..
MR
1
0
0
269
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
हाच तो राहुलजी गांधी सत्तेशिवायही लोकांच्या मनात नेता बनलेला माणूस ‘शॅडो पंतप्रधान’. दररोज धमक्या, ट्रोलिंग आणि टीका सहन करूनही, याने कधी दिखाऊपणाचा आधार घेतला नाही. आलिशान ताफे, चमकदार रोड-शो आणि कृत्रिम प्रतिमेपेक्षा याने साधेपणा निवडला. आज हा स्वतः गाडी चालवतो, आपल्या बहीण प्रियांकाजी गांधी वाड्रा यांच्यासोबत कारपूलिंग करतात कारण त्याला जनतेपासून अंतर नाही, तर नातं जोडायचं आहे. खरा नेता तो नसतो जो फक्त कॅमेऱ्यांसमोर दिसतो,
खरा नेता तो असतो जो लोकांच्यात दिसतो. देशाला आज भाषणांपेक्षा संवेदनशीलता हवी आहे, इव्हेंट मॅनेजमेंटपेक्षा प्रामाणिकपणा हवा आहे, आणि सत्तेपेक्षा माणुसकी जपणारा नेता हवा आहे. कदाचित म्हणूनच देशाला वाटतं आजच्या भारताला गरज आहे ती राहुल गांधींसारख्या नेत्याची. 🫡
MR
28
33
321
10.9K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
एक तर सिंगल गाडी असती तर समजू शकलो असतो. त्याला आपण बिगर ताफा असे काही लेबल लावले असते . आणि ताफा करायचा तर अटलिस्ट तीन गाड्या. पुढील गाडी पायलट आणि मागील कवर...ताफ्यात दोन गाड्यांचे लॉजिक समजले नाही. 😀😀😀
MR
0
0
0
7
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@RavindraAmbekar एक किंवा तीन तरी पाहिजे पण दोन गाड्यांचे लॉजिक समजले नाही... अडाणी पी एम....😀😀😀
MR
0
0
0
57
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
लोकांचा हिसका आहे हा, नाहीतर १०० गाड्या मागे फिरवण्यात यांना हिरोगिरी वाटत असते.
MR
129
41
639
35.3K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@RahulAsks आपण किती ही बोलू द्या...फरक पडणार नाही...
MR
0
0
0
2
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
सैन्यात दोघे मेजर! त्यांचे जमीनचे नागपूर रत्नागिरी साठी भूसंपादन! लाच दिले तरच पैसे! एका गावची लाच सहा कोटी! प्रत्येक कार्यालयात एजंट, कार्यकर्ते यांचा सुळसुळाट! कुठे चाललाय महाराष्ट्र माझा ? youtu.be/Ihf6mwt_9q8
YouTube video
YouTube
Rahul Kulkarni tweet media
MR
17
72
223
6.2K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@wankhedeprafull जसा राजा तशी प्रजा...आपल्याकडे ही याला अपवाद नाही...
MR
0
0
0
14
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
यशस्वी/हुशार लोकांसोबत राहणं मला नको वाटतं; मला “लेचेपेचे” थोडक्यात माझे गोडवे गाणारे लोकच आवडतात. हे वाक्य आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं. सांप्रतकाळी नेत्यांच्या या विचाराचे नवल वाटत नाही. पण खालची खिदळणारी जमात काय लायकीची आहे ते स्पष्ट जाणवतंय.
MR
11
58
467
17.9K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@KuchikR अगदी खरे...लोकांनी एकत्र येऊन परत चळवळी पुनर्जीवित करायला हव्यात...
MR
0
0
0
37
Kuchik Raghunath
Kuchik Raghunath@KuchikR·
महाराष्ट्राला नक्की झालंय काय? आपण सगळे झिरवळांच्या कथित लीक व्हिडिओचे चवीने गॉसिप करत बसलोय, आणि इकडे सरकार राज्याची १५०० कोटी रुपयांची अमूल्य आरोग्य संपत्ती गुपचूप एका खाजगी कंपनीच्या घशात घालत आहे! डॉ. हाफकिन यांनी स्वतःवर प्रयोग करून प्लेगची लस शोधली, पण मानवतेसाठी त्यावर पेटंट घेतले नाही. आज हाफकिन इन्स्टिट्यूटमधील DPT (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा Seed Strain विकायला काढलाय! "Service to Mankind" ची अक्षरशः थट्टा सुरू आहे. कुणासाठी चाललाय हा घाट? Reliance Life Sciencesने हा स्ट्रेन व्यावसायिक अटींवर मागितला, आणि कसलाही विचार न करता Haffkine ने लगेच 'Expression of Interest' काढले! हाफकिनमधील अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची लालसा राज्याच्या सार्वजनिक आरोग्यापेक्षा मोठी झाली आहे का? मुळात हा स्ट्रेन विकण्याची गरजच काय?हाफकिनने स्वतः उत्पादन केल्यास, लस स्वस्त दरात मिळेल. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट होईल. पण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच खाजगी मालकाला दिली, तर भविष्यात याच लसीसाठी सामान्यांचे खिसे कापले जातील हे नक्की! जागे व्हा ! राजकीय गॉसिप्स आणि व्हायरल व्हिडिओ बघण्यातून वेळ मिळाला असेल, तर आता सरकारला जाब विचारा. आता सामान्य नागरिक आणि स्वयंसेवी संस्थानी एकत्र येऊन मजबूत दबाव गट तयार केले पाहिजेत,‌ तरच ही सार्वजनिक आरोग्याची लूट थांबेल ! • भाग्येश मुरूमकर
Kuchik Raghunath tweet media
MR
21
279
811
15.4K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@lokmat रिलस्टार ही पदवीचं मुळात स्वंयघोषित आहे...आणि तुम्ही लोक त्यांची लायकी वाढवता... बोलबाला एकाद्या शोधाचा , एखाद्या स्टार्ट अप चा असायला पाहिजे पण सगळीकडे बुवा बाबा नाही तर रिलस्टार हेच सगळीकडे असतात...देश अब बदल गया है...
MR
0
0
0
145
Lokmat
Lokmat@lokmat·
सोशल मीडियावरील स्वयंघोषित रीलस्टार संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पुण्यातील टिळक रस्त्यावर सोमवारी (३० मार्च) घडली. lokmat.com/pune/pune-news… #LokmatNews #MarathiNews #PuneNews #MaharashtraNews
Lokmat tweet media
MR
76
13
117
20.5K
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
मुंबईकरांनो आपल्या महापौर मॅडमची तब्येत खराब झाली की त्या डॉक्टरकडे जात नाही! त्यामुळे मुंबई महापालिकेचे दवाखाने, हॉस्पिटल यांची गरज उरली नसेल..त्यांना आता निधी द्यायची गरज नसेल...
Rashmi Puranik tweet media
MR
66
150
696
12.9K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@RahulAsks फक्त दीड महिना...हे मला ही माहित नव्हते...मी दीड महिना झाले फॉलो करतो असे वाटले..प्रवास सत्याकडे जाण्याच्या वाटेत खूप लोक आपल्यासोबत आहेत...congratulations...💐❤️
MR
0
0
0
25
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
धन्यवाद! 🙏 १६ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत फक्त YouTube वर १० कोटी views पूर्ण झाले! 🔥 विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यात स्वतंत्र प्रवास सुरू केल्यापासून views ची गती खूप वेगाने वाढली आहे. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झालं! महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या, पुण्यातल्या, नागपूरच्या… आणि जगभरातल्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर… जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथल्या प्रत्येकाच्या मनापासूनच्या पाठिंब्यामुळे हे घडलं. तुम्ही सगळे — मग तो मराठी माणूस कुठेही असो — तुम्हीच आमचे खरे पॉवरहाऊस आहात. Facebook आणि Instagram वर तर याहूनही जास्त views आलेत, पण YouTube च्या या १० कोटींचा आनंद वेगळाच आहे. तुम्हा सगळ्या मराठी भाषिक जगभरातल्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद! आम्ही अजून चांगले, अधिक रंजक आणि तुम्हाला आवडेल असा कंटेंट आणत राहू, वचन देतो 😊 #10CroreViews #मराठीYouTubeFamily #GlobalMarathi
MR
11
6
150
3.2K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@omkarasks आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातेय असे राज्य चालू आहे...कोणाचा कोणाला मेळ नाही... कोणाला काही देणे घेणे नाही...सुमार लोक जाऊन बसलेत सिस्टिम मधे...
MR
0
0
0
520
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
हे ट्वीट तर महत्वाचं आहेच.. पण गेले दहा दिवस महिलांच्या शोषणाबद्दल सुरू असलेल्या चर्चेत राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांची एकही सोशल मीडिया पोस्ट नाही, यात काहीतरी गडबड आहे. अशोक खरात प्रकरण सिरियस असताना यात मंत्री महोदयांनी किती लक्ष्य घातल? हे अनुत्तरित आहे.
Aditi S Tatkare@iAditiTatkare

स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच. धन्यवाद!

MR
17
236
1.4K
37.7K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
गीता, ज्ञानेश्वारी आणि आपल्या देवघरात देव शोधावा आणि तिथेच नतमस्तक व्हावे..
MR
0
0
0
20
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
देवच करायचा तर आपल्या देवघरातील देव आहेत ना. आपल्या देवघरातील देव देवस्थानातील देव हे काय सावत्र भाऊ आहेत का...तुकोबांनी कधीच सांगून ठेवलेय... जळी,स्थळी , काष्ठी, पाषाणी .. शोधेल तिथे देव आहे...त्यामुळे स्थळ महात्म्य म्हणून कोठेही गर्दीत देव शोधण्यापेक्षा (1/2)
MR
1
0
0
25
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@abpmajhatv च्यू...बनवायचे स्किल शिकायलाच पाहिजे असे वाटतेय...कारण समाजात एवढ्या प्रमाणात च्यू... लोक आहेत तर आपण स्किल अपडेट करून घ्यायला पाहिजे असे वाटतेय...
MR
0
0
1
254
Warun Patil retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
प्रश्न एकात्मतेचा नाही, आपण लावलेल्या चष्म्याचा आहे.
Shraddha (슈라다) tweet media
MR
22
20
200
6K
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@HuhVsWorld दोनच मासे आले आज जाळ्यात.. एवढ्यावर पोट नाही भरणार आज...बाकी ची वाट बघू....😄😀..या पोस्ट नंतर एक दिनाची भर नक्की पडणार...😜
MR
0
0
0
15
Warun Patil
Warun Patil@Warun_28·
@HuhVsWorld ज्याची गरज होती त्याला नरेंद्रला मारले आणि आता दुसरा नरेंद्र बसवला...वाट लागली देशाची...
MR
3
0
0
292
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
आजही समाजाला नरेंद्र दाभोळकर सारख्या विवेकी माणसाची गरज आहे. एक नव्हे, शेकडो, हजारो दाभोळकरांची गरज आहे.
MR
41
42
360
12K
DEEPTI DONGARE P. 🤓❤🌼🍀📚🏕
" अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात... " 📖 पार्टनर ✍️🏾 वपु
MR
3
28
309
6.2K