Yogesh Sagar

10K posts

Yogesh Sagar banner
Yogesh Sagar

Yogesh Sagar

@Yogeshsagar09

MLA - Charkop Assembly (Kandivali West) | General Secretary - BJP Maharashtra

Maharashtra, India Katılım Kasım 2012
235 Takip Edilen8.3K Takipçiler
Yogesh Sagar
Yogesh Sagar@Yogeshsagar09·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज भारताचे पंतप्रधान म्हणून यशस्वी १२ वर्षे पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! गेल्या १२ वर्षांत भारताने विकास, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि जागतिक नेतृत्वाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे. आज जगभरात भारताकडे एका सक्षम, आत्मनिर्भर आणि निर्णायक राष्ट्र म्हणून पाहिले जाते, हे मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे फलित आहे. कलम ३७० हटविण्यापासून ते राम मंदिर साकारण्यापर्यंत, G20 च्या यशस्वी आयोजनापासून ते डिजिटल इंडिया, मेक In India, वंदे भारत, UPI आणि गरीब कल्याणाच्या योजनांपर्यंत प्रत्येक निर्णयाने नव्या भारताची मजबूत पायाभरणी केली आहे. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्राने प्रेरित होऊन मोदीजींनी देशातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. मा. मोदीजींना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली भारत निश्चितच विकसित राष्ट्राच्या दिशेने अधिक वेगाने आगेकूच करेल, असा विश्वास आहे. #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
Yogesh Sagar tweet media
MR
0
0
3
31
Yogesh Sagar retweetledi
भाजपा महाराष्ट्र
२०१४ मध्ये आजच्याच ऐतिहासिक दिवशी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली आणि देशात एका गौरवशाली, नूतन युगाचा उदय झाला. एका अभूतपूर्व आणि विराट निवडणूक विजयातून सुरू झालेली ही विकासयात्रा, आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अद्वितीय नवऊर्जा, वेग आणि जागतिक प्रतिष्ठा प्रदान करत आहे. राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणाऱ्या एका अद्वितीय नेतृत्वाचा हा अखंड आणि प्रेरणादायी प्रवास... #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
MR
33
37
53
677
Yogesh Sagar retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
India’s strength lies in such remarkable individuals whose work enriches our collective journey. Here are some more glimpses from the Padma ceremony. @PadmaAwards
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
1.7K
7.8K
56.6K
1.6M
Yogesh Sagar retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
605
2.8K
14.7K
324.4K
Yogesh Sagar retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
Delighted to host a dinner for the distinguished personalities who received the Padma Awards 2026 today. It was engaging to discuss with them about the socio-economic and cultural transformations they are striving for in various parts of the country.
Amit Shah tweet mediaAmit Shah tweet mediaAmit Shah tweet mediaAmit Shah tweet media
English
76
1.3K
6.5K
76.1K
Yogesh Sagar
Yogesh Sagar@Yogeshsagar09·
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील १२ वर्षांच्या यशस्वी राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. देशहित, विकास आणि जनसेवेचा हा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, विकसित भारताच्या संकल्पनेला अधिक बळ देणारा आहे. @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Yogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet media
MR
0
0
4
34
Yogesh Sagar retweetledi
भाजपा महाराष्ट्र
'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' 🪷🚩 १२ वर्षांचा यशस्वी प्रवासाचा लेखाजोखा 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने करण्यात आला आहे. या तपपूर्तीच्या पूर्वसंध्येला या विशेष संग्राह्य अंकाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. रविंद्रजी नाट्यमंदिर येथे झालेल्या या अनावरण सोहळ्याला मंत्री मंगलजी प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमितजी साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजनजी डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. योगेशजी सागर, प्रदेश सरचिटणीस संजयजी कुटे, प्रदेश सरचिटणीस सुनीलजी राणे, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
भाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet media
MR
30
38
73
1.1K
Yogesh Sagar retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Attended the Padma Awards ceremony today. The ceremony was filled with pride, gratitude and inspiration as distinguished personalities from diverse fields were honoured for their exceptional contributions to society and our nation. @PadmaAwards
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
1.5K
6.5K
48.6K
1.5M
Yogesh Sagar retweetledi
Piyush Goyal
Piyush Goyal@PiyushGoyal·
I am in Canada with India's largest-ever business delegation to any country. 🇮🇳🇨🇦 🎥 youtu.be/nG-jOinms_Y
YouTube video
YouTube
English
142
390
2.9K
74.5K
Yogesh Sagar retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारची साठेबाजी कोणीही करू नये. पेट्रोल-डीजल की आपूर्ति पर दबाव पड़े, ऐसी किसी भी प्रकार की जमाखोरी कोई भी न करे। (मुंबई | 25-5-2026) #Maharashtra #Mumbai
MR
215
1.8K
1.9K
12.7K
Yogesh Sagar
Yogesh Sagar@Yogeshsagar09·
BMC R/S विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्या समवेत मतदारसंघातील विविध नागरी प्रश्न व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लावून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Yogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet mediaYogesh Sagar tweet media
MR
0
2
5
39
Yogesh Sagar retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात @mybmc मध्ये भ्रष्टाचार विरहीत प्रशासन आणि सुशासनाचे 100 दिवस! सामाजिक आणि विकासात्मक बदल होऊ लागले. #BMCCleanUpByDevaBhau
BJP Mumbai tweet media
MR
5
25
26
298
Yogesh Sagar retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात @mybmc मध्ये भ्रष्टाचार विरहीत प्रशासन आणि सुशासनाचे 100 दिवस! अवाजवी खर्चाला लगाम, भ्रष्टाचारावर प्रहार, आणि हजारो कोटींची बचत! #BMCCleanUpByDevaBhau
BJP Mumbai tweet media
MR
2
14
16
212
Yogesh Sagar retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात @mybmc मध्ये भ्रष्टाचार विरहीत प्रशासन आणि सुशासनाचे 100 दिवस! पारदर्शक निर्णय, विकासाला वेग आणि मुंबईकरांच्या पैशांची बचत! #BMCCleanUpByDevaBhau
BJP Mumbai tweet media
MR
2
21
28
250
Yogesh Sagar retweetledi
BJP Mumbai
BJP Mumbai@BJP4Mumbai·
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात @mybmc मध्ये १०० दिवस विकासाचे, १०० दिवस विश्वासाचे! #BMCCleanUpByDevaBhau
BJP Mumbai tweet media
MR
3
28
32
298
Yogesh Sagar retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे' मॉडेल उभे केले होते. - मा. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने 'आत्मनिर्भर अर्थव्यवस्था' का मॉडल खड़ा किया था - मा. केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी ( मिसाइल कॉम्प्लेक्स एंड आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाइन का उदघाटन | शिर्डी | 23-5-2026) @rajnathsingh #Maharashtra #Shirdi #NibeGroup
MR
220
1.9K
2K
10.2K