✌️युवाशाही 💪

2.8K posts

✌️युवाशाही 💪 banner
✌️युवाशाही 💪

✌️युवाशाही 💪

@Yuva_shahi18

#शिव_शाहु_फुले_आंबेडकर_विचार✊ शेती🌾शिक्षण📚रोजगार✌️आरोग्य🚑संस्कृतीसाठी🤝 कटीबद्ध युवकांच्या हक्कासाठी&अन्याया विरुद्ध लढा💪 #संवाद_नव्या_पिढीशी_नात_युवाशाहीशी

Maharashtra, India Katılım Nisan 2021
42 Takip Edilen1.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
✌️युवाशाही 💪
टीईटी पेपर फुटी संदर्भात आवाज ऊठवुन राज्य परिक्षा परिषद व शिक्षण आयुक्त कडे निवेदनाद्वारे आणि मीडिया मार्फत मागणी केली... #TET
✌️युवाशाही 💪 tweet media✌️युवाशाही 💪 tweet media✌️युवाशाही 💪 tweet media
MR
2
28
48
0
✌️युवाशाही 💪
संयुक्त महाराष्ट्रासाठी झटला, झुंजला, अपार शौर्याने गाजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा 🙏🏼 #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
0
0
4
✌️युवाशाही 💪
शिक्षक भरती 2022 मध्ये तत्कालीन #शिक्षण_आयुक्त सुरज मांढरे (IAS) आयुक्त कार्यालय, पुणे यांनी लावलेला व संपूर्ण मागासवर्गीयांवर अन्यायकारक ठरलेला #TET_CTET 55%-60% नियम दिनांक 23 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केला.. मागासवर्गीय उमेदवारांचे #अभिनंदन
MR
0
3
7
137
✌️युवाशाही 💪
केंद्रप्रमुख भरतीच्या उमेदवारांना MSCE ने TET CTET अपडेट सांगितले पण या मध्ये उमेदवाराच्या माहितीची कोणत्याही प्रकारे सुरक्षा नाही. परत या भरतीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये त्यामुळे MSCE ने खालील निवेदनाचा विचार करावा.. @dadajibhuse @CMOMaharashtra
✌️युवाशाही 💪 tweet media✌️युवाशाही 💪 tweet media✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
2
2
115
✌️युवाशाही 💪
बाई ही दुर्गेचा अवतार...! जागतिक महिला दिनानिम्मित सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! #महिला_दिवस #WomensDay
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
0
0
30
✌️युवाशाही 💪
दुष्ट विचार होळीच्या पवित्र अग्नीत भस्मसात करुनी, सकारात्मक गोष्टींनी घेऊ अंतःकरण भरूनी.. होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा....!🔥🫟 #happyholi2026 #होळी_पौर्णिमा #शिमगा #कोकण
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
1
1
96
✌️युवाशाही 💪
आस्था आणि अंधश्रद्धेच्या विषावर विज्ञान हा एकमेव उतारा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा..! #राष्ट्रीय_विज्ञान_दिवस
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
0
1
20
✌️युवाशाही 💪
शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश... सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
3
4
94
✌️युवाशाही 💪
Best of luck 🤞💐🍫 12 वीच्या परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा 💐💐 #HSC #exam #HSCExam
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
0
1
45
✌️युवाशाही 💪
जगाला आपल्या तत्वज्ञानातून युवाशक्तीचे महत्त्व पटवून देणारे, थोर तत्त्ववेत्ता स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! स्वामीजींचा जन्मदिवस "राष्ट्रीय युवक दिन" म्हणून साजरा केला जातो. #स्वामी_विवेकानंद_जयंती #राष्ट्रीय_युवा_दिवस
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
1
4
42
✌️युवाशाही 💪
स्वराज्य_जननी...🚩 हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.👏 #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #जिजाऊ_जयंती
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
2
4
58
✌️युवाशाही 💪
नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना रात्रीच हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत तर या पेक्षा शोकांतिका काय असेल.. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं.. मुख्यमंत्री साहेब जरा विचार करा.. गोरगरिबांची लेकरं दिवसरात्र एक करून तयारी करतात. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
0
56
96
1.3K
✌️युवाशाही 💪
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! #HappyNewYear2026
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
2
4
75
✌️युवाशाही 💪 retweetledi
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱)
सर शिक्षण विभागात सुद्धा लागलेल्या दिव्यांग शिक्षकाची आणि भावी शिक्षकाची ज्यांनी TAIT 2025 दिली यांची ही चौकशी करण्यात यावी..
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet mediaAshwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) tweet media
Tukaram Mundhe@Tukaram_IndIAS

Mission Ability Empowerment Mission Ability #Empowerment continues . Goal is to provide Justice and empower Divyangjan to lead life with dignity and take action against non genuine Divyangajan #justice #empowerment #RPWDS #people #TukaramMundhe #missionabilityempowerment

MR
0
3
8
126
✌️युवाशाही 💪
युवाशाही परिवाराकडून सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫💐
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
1
1
88
✌️युवाशाही 💪
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐 #बापू #राष्ट्रपिता_महात्मा_गांधी #MahatmaGandhi
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
0
2
2
82
✌️युवाशाही 💪
गणराया तुझ्या येण्याने समृध्दी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, श्री गणेश चतुर्थी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!🙏 #गणपति_बप्पा_मोरया
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
1
2
2
85
✌️युवाशाही 💪 retweetledi
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
#माझी_शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा कोळवे, ( स्थापना २८ जुलै १९७५ ते २८ जुलै २०२५ ) शाळेचा ५० वा वर्धापनदिन सोहळा...!! #कोळवे #वर्धापनदिन #शाळेचा_वर्धापनदिन
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet mediaSamadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet mediaSamadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet mediaSamadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet media
MR
0
1
2
44
✌️युवाशाही 💪
2025 TAIT3 परीक्षेचा निकाल 76 दिवसांनी जाहीर झाला परंतु त्या निकाला संदर्भात सामान्य अभियोग्यता धारकांना मध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे परीक्षा परिषदने त्याचे स्पष्टीकरण देण्यात यावे. @dadajibhuse @CMOMaharashtra @IBPSupdates @TV9Marathi @NANA_PATOLE
✌️युवाशाही 💪 tweet media
MR
1
15
24
298