Samadhan पाटील ( SAM ) 🐦

6.8K posts

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 banner
Samadhan पाटील ( SAM ) 🐦

Samadhan पाटील ( SAM ) 🐦

@Sam_8070

मी नाही पिंपळाच्या पानासारखा जो अकाली गळूनपडेल, मी आहे मेहंदीच्या पानासारखा जो स्वतः कुस्करून तुझ्या आयुष्यात रंग भरेन....💕 {🩸 A+} 🧡🕊💚

पेण. रायगड, Katılım Haziran 2016
231 Takip Edilen2.3K Takipçiler
MoPNG e-Seva
MoPNG e-Seva@MoPNG_eSeva·
@Sam_8070 Dear Samadhan, thank you for sharing the details. For your privacy and security, we request you to please share such information only through DM going forward. We have forwarded your concern to the relevant team and will get back to you at the earliest.
English
1
0
0
8
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
भारत गॅस सिलेंडर बूकींग 13/4/2026 रोजी केली, ऑनलाईन स्टेटस बघतले असता 17/4/2026 ला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचे दाखवत आहे, मात्र सिलेंडर बूकिंग होवून 8 दिवस झाले अद्याप सिलेंडरची गाडी आलेली नाही, हा भोंगल कारभार कधी थांबेल, @BPCLimited @Dev_Fadnavis Vardan Gas Agency, Pen / Raigad,
MR
2
0
1
57
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळेय विद्यार्थांच्या हातात मोबाईल दिले गेले, आता बहूतेक विद्यार्थी, इंस्टाग्राम, फ्रि-फायर, स्नॅपचॅट, सारख्या App मधे व्यस्त झालीत, प्रशासनाने हे App बंद करावेत, @narendramodi @PMOIndia @rashtrapatibhvn @dpradhanbjp @AshwiniVaishnaw @JitinPrasada
MR
0
1
2
23
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
@News18_marathi युपी बिहार वाल्यांचा एवढा पुलका असेल तर त्यांच्या सोबत तुम्ही पण गेलात तरी चालेल..... पण इथं मराठी शिकावीच लागेल,
MR
0
0
0
17
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
मराठी सोप्पी भाषा नाहीये, कठीण भाषा या आहे, गोरगरीब ऑटो टॅक्सी चालक आपलं पोट भरण्यावर लक्ष देणार की भाषा शिकण्यावर लक्ष देणार? हा हट्ट सोडा, ते बिहार युपी चे मुंबई सोडून गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल, आणि स्वतःचे कामे स्वःताला करावी लागतील! : करुणा शर्मा #News18Marathi #karunamunde #karunasharma #taxi #auto
News18 Marathi tweet media
MR
75
1
22
7.5K
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
इथं यायचं, इथं रहायचं, इथेच कमवायचं आणी इथेच खायचं.... आणी इथल्याच भाषे च्या सक्तीच्या विरोधात संप करणार का भडव्यांनो, माझ्या मराठी भाषेला विरोध आहे मग माझ्या महाराष्ट्रातून चालते व्हा ! फक्त रिक्षा घेवून नाही तर रिक्षा भरून इतर परप्रांतीयांना घेवून जा !! 😡
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet media
MR
0
0
1
29
MoPNG e-Seva
MoPNG e-Seva@MoPNG_eSeva·
@Sam_8070 Dear Samadhan, we understand your concern. Please share your 17-digit LPG ID, consumer number, agency name, district, location, and registered contact number with us via DM, so that we may assist you further.
English
2
0
0
32
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
@BPCLimited @Dev_Fadnavis 25/45 दिवसानंतर सिलेंडर बूक होणार असा सरकारने नियम लागू केला असतानाही जर गाडी वेळेवर येत नाही याला जिम्मेदार कोण ? सरकारचा हा भोंगल पणा कधी थांबेल @PetroleumMin @narendramodi
MR
0
0
1
27
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
विरोध केला, आता परिणाम भोगायला तयार राहा.... महिला सबलीकरणाचा ताकदीने प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारने मांडलेले नारीवंदन विधेयक विरोधकांच्या करंटेपणामुळे संसदेत फेटाळले गेले. यात काँग्रेस पक्षाची मोठी भूमिका आहेच परंतु सतत शाहू फुले आंबेडकरांच्या नावांचा घोषा करणारे बरेच जण यात सामील आहेत. महिला विरोधाचे परिणाम विरोधकांना भोगावे लागतील.
MR
112
35
159
9.1K
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे ! बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
72
428
3.2K
63.5K
गुजराती जुमलेबाज ..😛😛
सनातनी धार्मिक मिरवणुक ही पोस्ट करण्यापर्यंत या नृत्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्याची तसेच सनातन धर्म बुडल्याची बातमी आलेली नाही परंतु हा नृत्य अविष्कार पाहुन सनातनी धर्म रक्षक अत्यंत आनंदी असल्याची बातमी आमच्या वार्ताहराने कळवली स्थळ : डब्बल इंजिन सरकार , बिहार
MR
12
25
93
2.2K
गुजराती जुमलेबाज ..😛😛
आज अचानक मला हे आठवलं... " जगात कुठेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तर लोक उपायांसाठी भारताकडे पाहतात..." - मोदी (१६ सप्टेंबर, २०२४) आज जगात कोणतीही समस्या असली तरी, जोपर्यंत नरेंद्र मोदी एखादे विधान करत नाहीत, तोपर्यंत जग त्या विषयावर आपले मत बनवत नाही. - अमित शाह
MR
8
10
78
1.8K
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
एकही झाड न तोडता खऱ्या अर्थाने हरीत कुंभमेळा यशस्वीपणे साजरा करणारे एकमेव नेतृत्व सन्मा. राज साहेब ठाकरे कुठे, #महाराष्ट्रप्रेमी आणी अदाणी अंबानीच्या सोईसाठी कुंभमेळ्याचे कारण सांगून हजारो झाडे तोडणारे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे, #गुजरातप्रेमी
MR
0
0
2
13
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
@Ramesh18498367 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 जशा देशात 2 करोड नोकऱ्या दिल्या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख आले,
MR
0
0
0
7
Samadhan पाटील ( SAM ) 🐦
गॅस मिळत नाही.. चुलीवर हाॅटेल चालवू लागलेत, पण महागाई का वाढतेय ? १५ रू ला मिलणारं वडापाव २० रू झाला 🤣 गॅस सिलिंडर पेक्षा चूल महाग झाली ?
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 tweet media
MR
0
1
4
91