वै 🚩

70.4K posts

वै 🚩 banner
वै 🚩

वै 🚩

@_PJ_Queen

संत शिरोमणी सर श्री श्री श्री लॉर्ड होळकेश्वरानंद यांचे कॅटफिश अकाऊंट🤘 जय श्री राम! हर हर महादेव!

Katılım Haziran 2017
668 Takip Edilen3.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
With age comes W̶i̶s̶d̶o̶m̶ - depression!! 😭
Español
4
7
16
3.2K
वै 🚩 retweetledi
Suhag A. Shukla
Suhag A. Shukla@SuhagAShukla·
The horror 😱☠️ Hindus quietly worshiping at a gorgeous temple to Hanuman—a deity Hindus see as representing strength (bal), wisdom (buddhi) & knowledge (vidya)—and some people playing cricket… @FrontlinesTPUSA, this kind of cynical scaremongering can lead to real violence—Hindu temples need to take security very seriously.
FRONTLINES TPUSA@FrontlinesTPUSA

INDIAN POPULATION SURGES IN NORTH TEXAS - Frontlines TPUSA reporter @Savsays took a recent trip to Frisco, TX where she got an inside look into the growing Indian population. Back in 2010 the Indian/Asian population made up 10% of the demographic but that has since surged to over 30% with some school districts now being majority Asian. On top of the growing demographic of Indians to the area has come a growing number of Hindu temples and the Karya Siddhi Hanuman Temple is one of the largest. This temple was built around the so-called monkey-god, Hanuman, and inside attendees were praying for “health and job visas.” Many Texans are pointing out how quickly the Indian population is growing and say it is changing not only the demographics but also the culture of Texas. Stay tuned for a Frontlines TPUSA original documentary coming soon on the growing Muslim and Indian populations in North Texas. @TPUSA

English
30
148
748
32.9K
वै 🚩 retweetledi
वै 🚩 retweetledi
𝐁𝐚𝐚𝐩𝐮 𝐁𝐨𝐦𝐦𝐚
stop romanticising abuse. Atleast two people, ideally 4 should carry such heavy appliances. Not single human, he will soon break his back, and will get no compensation. And his family will beon road. This is exploitation of labour. @mansukhmandviya please take action on this exploitation. Guys please stop glorifying this nonsense. He is not strong, he is helpless. Hightime we speakup against this. He is not a man. A human first.
Ghar Ke Kalesh@gharkekalesh

A man breaks, he cries, yet he keeps going—because his entire family's weight rests on his shoulders. Speechless. 🙌

English
23
741
4.2K
57.8K
वै 🚩 retweetledi
Kishor bhanudas shinde
Kishor bhanudas shinde@KishorShinde984·
वडील मुख्यमंत्री होते म्हणून @Riteishd चा पहिला चित्रपट थोडा चालला कारण मुंबई मध्ये काँग्रेस च्या नगरसेवकांना तिकिटंच टार्गेट दिल होत, नाहीतर तो चित्रपट कुठ पडला असता समजलं पण नसतं, हवं तरं मुंबई मधील काँग्रेस कार्यकर्त्यांना खाजगीत विचारा. याला तमाशात तरी घेतलं असत कां कोणी?
Comrade...@Ni3kale

मानल राव रितेश ला..सगळे उजवे, टणाटणी , झंडुत्ववादी PR ला लावलेत.. अरे तुम्हीच मार्केटिंग केली तर आम्ही कधी करणार ?

MR
29
12
105
6.1K
वै 🚩 retweetledi
Smita Deshmukh🇮🇳
Smita Deshmukh🇮🇳@smitadeshmukh·
Chhatrapati Shivaji Maharaj fought for hindawi swaraj, not some modern version of secularism. ​VFX cannot replace the तेज (aura) required to play Chhatrapati Shivaji Maharaj. Riteish Deshmukh lacks the vibe; it feels like a filtered performance. He lacks the raw intensity and physique which the role demands. If you want to see Maharaj brought to life with dignity and power, look at actor Sharad Kelkar, he captured the soul of the King. I will pass this.
Smita Deshmukh🇮🇳 tweet media
English
62
86
573
30.7K
वै 🚩 retweetledi
आभाळवीर
कित्येक वर्ष झाल ही समाधी अशीच आहे.. हे पहिल्यावर समाजाचा अपमान होत नाही का.. सगळा गर्व, अभिमान सोसिअल मीडिया मध्येच दाखवणार आहात का? #कोरडा_पुळका
आभाळवीर tweet media
Sambhaji Chhatrapati@YuvrajSambhaji

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीरसंस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत.

MR
4
73
295
7.4K
वै 🚩 retweetledi
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शेभला नाही आहे असे मत अनेकांनी मांडले. त्याविषयावर चर्चा करायची सोडून लोकं कुठे-कुठे जाऊन आली🤦🏻‍♂️ रितेशचे वडील काँग्रेस पक्षाचे नेते होते किंवा देशमुख ९६ कुळी मराठा आहेत याचा इथे संबंध तरी काय🤷🏻‍♂️ १९५२ साली ‘छत्रपती शिवाजी’ या उत्कृष्ट चित्रपटात चंद्रकांत मांढरे या नटावर लोकं आजही जे प्रेम करतात ते काय त्यांची किंवा दिग्दर्शक भालजी पेंढारकरांची जात पाहून काय🤷🏻‍♂️ नाही शोभत तर नाही शोभत! बाकी हेच कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या सुपुत्राऐवजी दुसऱ्या कुठल्याही जातीतला कलाकार असता तर सर्वप्रथम चित्रपटाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराजा’ सोडून ‘राजा शिवाजी’ का आहे यावरुन वादंग निर्माण झाला असता. थोडक्यात काय, तर प्रत्येक गोष्ट पक्ष, राजकारण, जात आदि कडे घेऊन जायची🤦🏻‍♂️
Devashish Kulkarni tweet media
MR
25
18
153
7.4K
वै 🚩 retweetledi
यदुनाथ जवळकर🔥
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटात.. त्यातल्या त्यात मराठी माणसाला कथेबाबत उत्कंठा नसते.... कारण शिवचरित्र सगळ्यांना तोंडपाठ आहे... त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच ठाऊक असते... उत्कंठा असते ती कलाकारांची...अक्टिंग ची.. तो कलाकार पुन्हा आपले छत्रपती कसे आपल्या डोळ्यासमोर उभे करतो याची... आजवर १९६२ मधल्या राजा शिवछत्रपती मधील चंद्रकांत मांढरे यांनी केलेली भूमिका आजवरची सर्वोत्कृष्ट होती... त्यानंतर बरेच चित्रपट आले.. त्यात महेश मांजरेकर यांची भूमिका आजवरची डावी वाटत होती... पण कालपासून हे चुकीचे वाटत आहे...आता मांजरेकर देखील उजवे वाटत आहेत... असो... चंद्रकांत.... महाराजांच्या भूमिकेत 👇
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
26
68
651
21K
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
@Footbal21749076 छावा मध्ये पण फक्त विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका होते बऱ्यापैकी मोठे स्टार्स. त्यातही लोकांना रश्मिका आवडली नव्हती. पण चित्रपट तुफान चालला. कारण विकी त्या भूमिकेत पटला होता लोकांना. चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही कसा आहे, पण ट्रेलर पाहून तरी दमदार वाटत नाहीये.
MR
0
0
1
6
क्रीडाप्रेमी
@_PJ_Queen लोकांनी एक भ्रम किंवा एक अशी कल्पना तयार करुन ठेवली आहे महाराज यांच्या प्रतिमेची आणि हो मराठीत चित्रपटाला स्टार पॉवर लागते नाहीतर डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप चांगला चालत असता पण खुप लोकांना तो चित्रपट कधी प्रदर्शित झाला हे पण माहीत नसेल
MR
1
0
1
11
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. अजिबात महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख शोभत नाहीयेत. ना स्फुरण चढणारे संवाद वाटले, ना शहारे येणारा अभिनय!!! फक्त संजय दत्त त्यांच्या भूमिकेत शोभतोय. ना महेश मांजरेकर, ना फरदीन खान, ना जेनेलिया. आता सलमान काय करेल बघावं लागेल....
वै 🚩 tweet media
MR
51
38
266
22.9K
Shivam
Shivam@Shivam____1205·
@kapilaaru @NILESHPATI98974 @_PJ_Queen आम्हाला वाटतं आहे शोभतो आहे रितेश.. मग आम्ही बघायचा नाही?
MR
2
0
0
11
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
@NILESHPATI98974 माझा प्रॉब्लेम काँग्रेसी असण्याशी नाहीये. मला तर महेश मांजरेकर पण पटले होते महाराज म्हणून(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय). ट्रेलर मध्ये रितेशचे संवाद ऐकले, इतके मिळमिळीत वाटत होते.....तुम्हाला पटले असतील, 100% बघा जाऊन... पण ह्यात पक्षाचं राजकारण कुठेच नाहीये.
MR
0
0
1
35
yogesh PATIL
yogesh PATIL@NILESHPATI98974·
@_PJ_Queen तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? रितेश देशमुख काँग्रेसचा आहे, हा प्रॉब्लेम आहे कधीतरी चांगल्या ला चांगलं मनाची वृत्ती ठेवत जावा आयटीसी वाल्यांनो
MR
6
0
2
679
वै 🚩 retweetledi
वैद्य वेदश्री
जे लोक "रितेश काँग्रेसचा आहे म्हणून तुम्ही चित्रपटाला विरोध करता" हे भुंकत आहेत मुळात ते "रितेश काँग्रेसचा आहे" म्हणूनच या चित्रपटाला सपोर्ट करत आहेत(ते पण अंबानींच्या पैशांनी बनवलेला)
yogesh PATIL@NILESHPATI98974

@_PJ_Queen तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? रितेश देशमुख काँग्रेसचा आहे, हा प्रॉब्लेम आहे कधीतरी चांगल्या ला चांगलं मनाची वृत्ती ठेवत जावा आयटीसी वाल्यांनो

MR
0
4
9
125
वै 🚩 retweetledi
Bhushan
Bhushan@bhushkam·
@_PJ_Queen It’s a typical urduwood hitjob on real movie from rishabh shetty.
Bhushan tweet media
English
0
1
3
86
anup manakeshwar
anup manakeshwar@anupmanakeshwar·
@_PJ_Queen Ekdam barobar…Ritesh is good actor but his physique is not suitable for playing Chatrapati Shivaji Maharaj’s role
English
1
0
1
47
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
@Footbal21749076 एवढ्या मोठ्या स्केल वर आधीच चित्रपट निघायला पाहिजे होते. पण रितेश देशमुख अजिबात महाराजांच्या भूमिकेत शोभत नाहीये. एकवेळ अमोल कोल्हे चालले असते... पण स्वतः ची निर्मिती आहे म्हणून शोभत नसताना मीच मुख्य भूमिका निभावणार हा अट्टाहास कशाला.
MR
1
0
0
28
क्रीडाप्रेमी
@_PJ_Queen ठीक केला आहे ज्याप्रकारचे चित्रपट मराठीत तयार होत आहे त्यापेक्षा हा चांगला वाटतो छावा चित्रपटाच्या अगोदर 6 महिन्यात मराठीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर 3 चित्रपट आले होते ते तर कोणाला माहिती पण नसेल
MR
2
0
3
391
वै 🚩 retweetledi
AadityaAN
AadityaAN@adidas29_a·
@_PJ_Queen This is POWER we wish 2 see in character of RAJE OF HINDWI SWARAJ
GIF
English
0
2
2
134
वै 🚩 retweetledi
वैद्य वेदश्री
हे आहेत महाराजांचे स्वयंघोषित मावळे एक महिला स्वतः काही विचार प्रकट करते आहे पण आपणच स्वतः वास घेत घेत दुसऱ्यांच्या timeline व जायचे आणि आपले वैचारिक दारिद्र्य दाखवायचे !
Kalyan City info@kalyancityinfo

@_PJ_Queen ही तर अशी रडायला लागली जशी हिच्याच गानीत ती तलवार घुसली आहे 🤣🤣🤣🤣

MR
1
10
32
430
Lone Wolf 🦊
Lone Wolf 🦊@vishwas00000001·
@_PJ_Queen @BharatologyMeme जिवा महाला यांची भूमिका करणार म्हणे selmon. वाट लावणार आहे रितेश देशमुख महाराजांना सर्वधर्म समभावी दाखवण्याचा अट्टाहासात आणि सर्वांना माहिती असलेल्या बॉलिवूड च्या मुस्लिम सत्तेला आणि इटालियन बाई च्या पक्षाला खुश करण्यासाठी. अजून, बोमन इराणी याकुत बाबा च्या रोल साठी आहे म्हणे.
GIF
MR
1
1
1
309
वै 🚩
वै 🚩@_PJ_Queen·
@MASTERJEDI181 ते ही नीट जमलं असतं की नाही माहिती नाही🙆🏼‍♀️
MR
0
0
0
14
.
.@MASTERJEDI181·
@_PJ_Queen पहिला तर हा बॉलीवुड गैंग चा मेंबर आहे. ऐक्टिंग पण थर्ड क्लास आहे. एका राजकारण्याचा पोरगा म्हणून लीड रोल मिळाले नाहीतर नोकर, माळी, ड्राइवर चा रोल मिळाला असता.
MR
1
0
1
30