
निलंबन मागे घेतल्यानंतर संसद सदस्यांनी आज नवी दिल्लीतील संसद भवनात मा. श्रीमती प्रियंका गांधी यांची भेट घेतली.
जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आवाजाला पुन्हा बळ मिळालं असून, येणाऱ्या काळात अधिक ताकदीने जनहिताच्या मुद्द्यांवर लढा देणार आहोत.
@priyankagandhi

MR















