जय महाराष्ट्र 🔥🚩

26.3K posts

जय महाराष्ट्र 🔥🚩 banner
जय महाराष्ट्र 🔥🚩

जय महाराष्ट्र 🔥🚩

@_Whosays____

निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् || (Only TW - Truth Wing. Not RW or LW)

Katılım Şubat 2018
901 Takip Edilen1.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
जय महाराष्ट्र 🔥🚩
बुआ बाबा... यांच्या या सगळ्यांवर रामबाण उपाय!! "जगतगुरू तुकोबाराय"......!! प्रत्येकाला ही तुकाराम नावाची लस लहानपनीच दिली पाहिजे.... 🔥
MR
16
135
1.1K
17.5K
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
लाईट नाहीये म्हणून रात्रभर गप्पा मारत बसावं लागणार आहे बहुतेक..
MR
1
1
1
49
जय महाराष्ट्र 🔥🚩
काका किती खर बोलतात! 😌😷
Sanjay Sontakke@SanjayS01448604

@Shinde_Revati21 @anjali_damania तु....कर प्रयत्न...हो स्वतः उदाहरण... हुशार आहेस न ... तुझ्या नजरेतलं महाराष्ट्र कसं कसं असावं ते कसं होऊ शकतं काही संकल्पना आहेत...मांड...कर सुरुवात...🙏

MR
0
0
2
28
जय महाराष्ट्र 🔥🚩
मग कधी भावकी, गावकी, तात्विक गप्पा लयच बोर झाला की आपण फक्त इतकाच म्हणायचं "मोदी नी वाट लावली सगळी" 😜.. झाला.. मग मात्र वडिलांचं पट्टा चालू होतो.. तुला काय माहिती .. हे अस , ते तास.. आमका तमक.. आपल्याकडे सगळे काऊंटर असेल तरी . आपण मजा घ्यायची.... जिंकू द्यायचं त्यांना....😹
MR
0
0
3
24
जय महाराष्ट्र 🔥🚩
घरच्यांच म्हणणं असत.. सगळ्या बरोबर जेवत जा... पण वडीलांची चेष्टा मस्करी करता येत नाही तो bond बनलाच नाही एकदम शांत, सभ्य व्यक्ती त्याऐवजी मामाचा मुलगा मामासोबत एकदम मित्र असल्या सरखा असतो.. लय बोलला तर मामाचा फिक्स डायलॉग असतो.. "तू माझा बाप आहे की मी तुझा बाप.. " हलकं फुलकं 🫰
MR
1
0
5
87
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweetledi
Beauty of Nature 🥀
Beauty of Nature 🥀@NaturalEye78321·
Rainy Night ⛈️☔
English
2
116
742
9.1K
T🌷
T🌷@Happy_me_T·
T🌷 tweet mediaT🌷 tweet media
ZXX
3
3
15
208
जय महाराष्ट्र 🔥🚩
काय निरस लोक आहे रे तुम्ही .. मस्त पाऊस पडलाय... जावा एन्जॉय करा... काय ते केक केक केक लावलाय... बिसी...
MR
1
0
10
101
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
Shraddha (슈라다) tweet media
ZXX
1
1
18
339
जय महाराष्ट्र 🔥🚩
अस वातावरण झालं की वाटत.. तीच्यामायला आपल्याला कोणताच व्यसन नाय... लोक सुट्टा मारतात... बीयर पितात.... आपण काय प्यायच ... तेवढ्यात... अलगत असा गोड चहा ओठांवर टेकतो.... आणि मग.. खड्यात गेलं सगळ, चाय.. बास तुम ही काफी हो... ❤️‍🔥😍🔥 (शब्द पण आज भिजत आहेत . सांभाळून घ्या 😷)
MR
1
1
11
201
जय महाराष्ट्र 🔥🚩
काय मस्त वातावरण झालंय..... 🌦️🌧️🌩️⛈️ प्रेमाचा चहा झालाच पाहिजे ⚡⚡⚡💞 चहा प्यायला या मित्रो.... 🔥
जय महाराष्ट्र 🔥🚩 tweet media
MR
0
0
6
37
जय महाराष्ट्र 🔥🚩 retweetledi
अभ्या
अभ्या@abhyaaaaa7777·
प्रसाद लाड ने त्याच्या मुलाच्या लग्नात सुफी नाईट्स ठेवलेली , भाजपवाले हिंदुत्ववादी फक्त election पुरते होते का ? नंतर सुफी नाईट्स , मुस्लिम रिल्स स्टार सगळे चालतात बहुतेक .
अभ्या tweet media
Trupti Garg@garg_trupti

मराठी अस्मिता ही फक्त इलेक्शन पुरता असते, ते पण फक्त BMC इलेक्शन पुरता हे आज सगळ्या ठाकरे ब्रँड समर्थकांना कळून चुकले..

MR
4
34
134
2.4K
जय महाराष्ट्र 🔥🚩
आर काय केक केक लावलाय.. टीका करणारे अन् समर्थन करणारे दोघे रिकामटेकडे आहेत.. बोर केलंय यांनी
MR
0
0
3
68
अभ्या
अभ्या@abhyaaaaa7777·
अरे हेमल्या , आम्ही कुठं आमचं ऐकायची अपेक्षा केलीये ? पण तुमच्यासारख अंधपणे हांजी हांजी तरी नाही करत 🤣 तुमचे नेते तर पाकिस्तानात न बोलवता जाऊन केक , बिर्याणी हाडसून आलेत. भाजप पक्ष संस्थापक त्या मोम्मद जिनाच्या कबरीवर स्तुतीसुमन उधळून आलेत कशाला बोलायला लावतो yz .
Ashish@ghalkeashish

या शेणक्यांना वाटतोय unfollow केलं तर आदूबाळ यांचं ऐकेल...

MR
9
29
124
2.8K