
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
3.2K posts

stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
@_dopeMH
Surviving amritkaal


One of my friends from Kerala told me that if you hire a cab there and visit your relatives, the driver is also invited to dine at the same table as everyone else. Furthermore, this sense of equality extends to restaurants as well. I truly hope this is true; it is beautiful if it is, especially since we see so much classism and mistreatment of drivers, domestic helpers, and other professionals in the rest of India.






Forget Mumbai. This is Sadashiv Peth in Pune, 99% dominated by Punekar Marathis, near Lal Mahal. We have the whole park named after Maharana! Maharana Pratap was the idol of Chhatrapati Shivaji Maharaj. We are blessed to have such heroes. Don't divide in the name of regions.


"देश किंवा राष्ट्र (Nation) म्हणजे समान इतिहास, संस्कृती, भाषा, वांशिक वारसा किंवा भौगोलिक प्रदेशाच्या आधारे एकत्र आलेल्या लोकांचा एक गट, ज्यांच्यात मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना असते. हे प्रामुख्याने एक भावनिक आणि सामाजिक एकक आहे, जे सहसा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्नशील असते." आणि जेव्हा ते स्वातंत्र्य नसतं त्यांना स्वतःच्या प्रदेशाच्या सीमा सुरक्षा करण्याचा अधिकार नसतो (व्हिसा प्रणाली) तेव्हा अशी परिस्तिथी होते👇 #देश #राष्ट्र #Nation #VisaSystem #व्हिसाकायदा

#BREAKING: India announces five-nation visit of Prime Minister @narendramodi to UAE, Netherlands, Sweden, Norway, and Italy from May 15 to 20.


भाऊजी, दाजी हे इतके चांगले शब्द असताना आपल्या मराठी लोकांना हिंदी मधला जिजू हा शुट्टू दर्जाचा शब्द उगाचच आवडतो. खासकरून मुली, बॉलिवूडचे चित्रपट बघून जिजू , जिजाजी म्हणतात. हिंदी संस्कृती आपणच लाडावुन ठेवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #सिंधीसमाज



















