Abhijeet Bendre

1.7K posts

Abhijeet Bendre banner
Abhijeet Bendre

Abhijeet Bendre

@abhee_bendre

🔸@bb_thorat विधायकजी का सचिव. 🔸 मनोली गाव पंचायत सदस्य. 🔸 लोगो की सूनकर ,सुनानेवाला. 🔸 कहाणी का किरदार. https://t.co/3PqRqkbRTa

Mumbai, India Katılım Kasım 2014
491 Takip Edilen2.7K Takipçiler
Vishal Kale
Vishal Kale@vishalkale777·
उत्कृष्ट व्यवस्थापक, कामात तत्पर, कल्पक, प्रचंड कष्टाळु, अजोड मेहनती, निष्ठावान, प्रामाणिक आणि राजकारणातील हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रदेश काँग्रेस चे सचिव श्री.सचिन (भाऊ) गुंजाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @SachinGunjal
Vishal Kale tweet media
MR
8
2
32
1.5K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
संसद , राम मंदिर, अटल सेतू सारखे तुमच्या निकृष्ट कामांचे अनेक नमुने देशाने पाहिले पण महाराष्ट्रातल्या जनतेला आपली अस्मिता अवघ्या आठ महिन्यात कोसळताना बघावी लागेल असं वाटलं नव्हतं.
MR
0
1
12
658
Abhijeet Bendre retweetledi
Wise Chimp
Wise Chimp@wise_chimp·
Never judge people by their past. People learn. People change. People move on.
English
81
1.3K
3.9K
348.4K
Abhijeet Bendre retweetledi
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
थोडक्यात 'लोकशाही' सांगितली आहे 😂 हे परत परत पाहण्यासारखं आहे...
MR
60
530
2.8K
96.5K
Abhijeet Bendre retweetledi
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
एक काळ होता. फार पूर्वीचा नाही. अगदी चौदा-पंधरा वर्षांपूर्वीचा. टेलिफोनच्या तारा गावात पोहोचायला अजून अवकाश होता. तो हा काळ. (1/8)
MR
7
18
148
15.2K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
मस्त मटण खाऊन झाल्यावर शेजारच्या शेतात नांगरणी करण्यासाठी आलेल्या बाबांच्या कोपरीतून दोन नागिलीची पान घेऊन तिथेचं अडकीत्यातून सुपारी कापून त्या पानात घालून आणि मस्तपैकी खाऊन यात्रेचा आजचा दिवस गेला.. काही म्हणा कितीही शहरात राहिलं तरी गावच बेस्ट वाटतं मला तर.. -अभिजीत बेंद्रे
Abhijeet Bendre tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
1
21
502
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
शाळेतील विद्यार्थी,गावातील शहाणी माणसं, कॉलेजची पोरं आणि जॉब करणारी पोरं मस्त गप्पा मारत चुलीवरची कडक भाकरी चुरून मटनावर ताव मारत होती.कितीही महाग झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा अविर्भाता चिरलेल्या कांद्या लिंबू खात होती.
Abhijeet Bendre tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
1
1
15
551
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
#तीन_दगडांची_चूल आज मस्त शेतात जाऊन बांधाच्या कडेला तीन दगड मांडून केलेली चूल.शेजारच्या झाडांवर होणारा पक्षांचा किलबिलाट हळूच येणारी नाजूक थंड हवा.अशा मस्त वातावरणात नवसाची यात्रा सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने मस्तपैकी चुलीवर मोठं पातेले ठेवलं.
Abhijeet Bendre tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
2
4
42
2.4K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
@ivaibhavk तिकीट काढणार्याचे जाहीर आभार मानावेत.
MR
1
0
2
791
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
फक्त मंद मोदीभक्तांनी बॉयकॉटचे आवाहन केल्याने मी आज शाहरुखचा 'पठाण' पाहणार आहे, माझ्या सारखे अशे लाखो लोक आहेत. म्हणून पहिल्याच दिवशी मोदीभक्तांचे तोंड सुतक पडल्यागत झालेत...
MR
21
34
654
21.7K
Abhijeet Bendre retweetledi
Wise Chimp
Wise Chimp@wise_chimp·
Be loyal to your future not your past.
English
39
954
3.2K
260.2K
Vishranti Shinde
Vishranti Shinde@vishranti18·
'टाइम्स ग्रुप'ची टेरेफिक टीम म्हणून @mataonline 'व्हिडीओ टीम'ला पुरस्कार जाहीर झाला. या टीमचा मी एक भाग आहे, याचा मनोमन आनंद आहे. मागील वर्षभरात बातमीमागच्या अनेक बातम्या, त्यांच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्या इथून पुढेही पोहोचवू... संपूर्ण टीमचे अभिनंदन!❤️
Vishranti Shinde tweet mediaVishranti Shinde tweet mediaVishranti Shinde tweet mediaVishranti Shinde tweet media
MR
7
1
92
5.6K
Abhijeet Bendre retweetledi
Harvey Specter | Confident Closer
Psychology says; people start hating you when they cannot control you.
English
13
69
322
42.6K
Abhijeet Bendre retweetledi
reggie mills
reggie mills@MillsReggie·
Private life always wins, keep it secret until you win.
English
89
18.9K
61.8K
4.1M
Abhijeet Bendre retweetledi
Wise Chimp
Wise Chimp@wise_chimp·
Nobody got rich with a salary.
English
225
1.4K
6.8K
715.3K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
आजवर कोणताही मित्र भेटला तर 'मटण खाऊ घातल्यावरच तृप्तीने ढेकर देतानाच प्रेम पूर्ण झालं वाटतं.मटण हा आता आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे.श्रीमंत असो वा गरीब मटण खातोच आणि प्रेम वाढवतोच.
Mumbai, India 🇮🇳 MR
1
0
28
1K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
असंख्य कुटुंबात मटण करणे हा सोहळा असतो, सगळं कुटुंब त्यासाठी संघर्ष करत असते. एक सदस्य काळ्या पिशवीत मटण आणते, कोणी मटण धुते, कोणी तरी दुकानात जाऊन लागणारा मसाला घेऊन येते.घरातील अक्रियाशील सदस्य सुद्धा क्रियाशील होऊन काम करतात. त्याला निमित्त असते ते फक्त मटण...
MR
1
0
20
1.1K
Abhijeet Bendre
Abhijeet Bendre@abhee_bendre·
मटणाची व्याख्या नसते, मटण म्हणजे 'सुख' असतं... गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई मध्ये कामाच्या निमित्ताने आहे. मुंबई अनुभवत असताना विविध भागांतील रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांकडे नेहमी पाहत असतो. मला कोणत्याही दिवशी रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांच्या ताटात चिकन किंवा मटण दिसते.
Abhijeet Bendre tweet media
MR
1
4
81
5.2K