Akshay Mankani

5.3K posts

Akshay Mankani banner
Akshay Mankani

Akshay Mankani

@abruptlyakshay

Journalist : now working @Tv9Marathi Before @EtvBharatMA @maxmaharashtra @APMCnews Tweets are Personal | सत्यमेव जयते. RT are not Endorsement.. जिप्सी,भटकंती

Mumbai, India Katılım Nisan 2017
1.8K Takip Edilen1.2K Takipçiler
Akshay Mankani retweetledi
Sanjay Parmar
Sanjay Parmar@CA_SanjayParmar·
मोतीलाल नगर रहिवाशांचा आवाज — हा गुन्हा आहे का? ▪️ गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर 1, 2, 3 पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी, एक स्थानिक रहिवासी शांततेने आणि संविधानिक अधिकारानुसार आपली मागणी मांडत होता. ▪️ मात्र, संबंधित अधिकाऱ्याकडून त्याला “तू घुसखोर आहेस”, “तुझं आयडी कार्ड दे”, “तुला इथून उचलून घेऊन जाईन” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या — हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. ▪️ शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का? भारतासारख्या लोकशाही देशात, नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. ▪️ मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही — हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे. ५०+ वर्षांपासून येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही? ▪️ रहिवाशांनी यापूर्वीही अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवली आहे. आजही त्यांची मागणी एकच आहे — न्याय्य, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक पुनर्विकास ▪️ शेजारील प्रकल्पांमध्ये (उदा. पत्रा चाळ, उन्नत नगर) जे अनुभव आले — उशीर, विस्थापन, असमान फायदे — त्यातून धडा घेणं आवश्यक आहे. ▪️ मग मोतीलाल नगरच्या रहिवाशांना समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? ▪️ पुनर्विकास हा लोकांसाठी असतो, लोकांवर लादण्यासाठी नाही. रहिवाशांचा सहभाग, विश्वास आणि सन्मान हाच कोणत्याही प्रकल्पाचा पाया असायला हवा. 👉 आम्ही राज्य सरकार आणि संबंधित सर्व निर्णयकर्त्यांना विनंती करतो: रहिवाशांशी थेट संवाद साधावा त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि एक सकारात्मक, विश्वासार्ह वातावरण निर्माण करावं लोकशाही फक्त कागदावर नसावी — ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे. जय हिंद!! जय महाराष्ट्र!!
MR
39
236
511
25.2K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
youtu.be/cJBby34vyhE?si… किती हा माज? @BJP4India च्या राज्यात या आयएएस अधिकाऱ्यांना या राज्यातील जनतेला शिव्या घालण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी खुली सूट दिली आहे का? या अधिकाऱ्याच पहील मुस्काट फोडल पाहिजे..🤬 @Dev_Fadnavis सर अश्या अधिकाऱ्यांमुळे आपला नाव खराब होत आहे..🙏
YouTube video
YouTube
MR
0
0
1
1.9K
Akshay Mankani retweetledi
Pramod Jagtap
Pramod Jagtap@PramodSJagtap·
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडणं म्हणजे 'आईच्या दुधाशी प्रतारणा केल्यासारखं' ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची स्पष्ट भूमिका पक्ष सोडणार नसल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी लिहून दिलं! @AGSawant @ShivSenaUBT_ #Shivsena #arvindsawant
Pramod Jagtap tweet media
MR
0
1
4
421
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
@Dev_Fadnavis यांच्यावर शून्य विश्वास असलेला नेता अशी विधान करून राज्याचे गृहमंत्री किती अकार्यक्षम आहेत हे दाखवून देण्याच काम सध्या भाजपचे नेतेमंडळी करताना पाहायला मिळत आहे किरीट सोमैय्या,रीतू तावडे,नितेश राणे,गोपीचंद पडळकर,संग्राम जगताप या सगळ्यांचा फडणवीसांवर विश्वास नाही आहे
Mahesh Landge@maheshklandge

📍 हिंदू विराट मोर्चा । मढी अहिल्यानगर हिंदुत्वासाठी, देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तसेच गोमातेच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहोत आम्ही..! जय श्रीराम..! #HinduViratMorcha #Ahilyanagar #SangramJagtap #Hindutva #DevDeshDharma #JaiShriRam #CulturalPride #IndianTradition #UnityInFaith #Leadership #PublicLife #CommunityStrength #Inspiration #Gratitude #NationFirst

MR
0
1
1
60
Akshay Mankani retweetledi
संप्रती 🍁
संप्रती 🍁@Sanprati560·
सकाळी हे गाणं DJ वर लागल्यानंतर कानी पडलं, तेच दिवसभर डोक्यात राहून गेलं. याआधी ऐकलं होतं पण आत्ता थोडं लक्ष देऊन ओरिजनल गाणं ऐकलं.... खूप छान आणि अंगावर शहारे आणत एक वेगळीच ऊर्जा देतं हे गाणं... ❤️🌸 ( या गीताचा प्रकार मला माहिती नाही, जाणकारांनी माहिती पुरवावी ) जय शिवराय 🚩👑
MR
19
321
1.8K
59.3K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
टिपू सुलतान यांना चुकीच रेखाटल आहे आणि यावर वारंवार वाद होतात पण याची सत्यता आपल्याला तपासली पाहिजे पण आत्ताच्या जमान्यात सत्यता चुलीत गेली आहे त्यामुळे फक्त उदो उदो सुरू आहे पण असो हा व्हिडिओ शहाण्या लोकांसाठी आहे वेड्या लोकांनी हा व्हिडिओ कदापी पाहू नये..✊🔥
Gabbar@Gabbar0099

Tipu Sultan the only king of Indian subcontinent who martyred while fought against the Britishers. - Historian Dr. Ram Puniyani Revealing Facts About Tipu Sultan

MR
1
0
0
178
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
Sir tumcha number milu shekel ka?
Prasad Vedpathak@prasadvedpathak

Accounts/profile was linked to the email id ‘ prasad.vedpathak@yahoo.com ‘ Account ids : urindianconsumer prasika_official sanvi.vedpathak lunch_with_prasika Verified Facebook profile facebook.com/prasadvedpathak #suspended #instagram Dear @instagram , @meta Since the morning we have been desperately trying to connect with your team. Please help 🙏🏻 #sos These accounts are our bread and butter, they are our legacy, it’s our collective family which we have worked extremely hard to gather. We are sure you will help us on priority. Thank you. #GetBackPrasika

Eesti
2
0
6
1.8K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाचा वैचारिक लोचा झाला आहे आणि हा लोचा लवकर सुधारला पाहिजे नाही तर सामान्य माणसाच्या जीवनाच अधपतन होणार हे नक्की कारण या राजकारणामुळे सर्व मानवी मूल्य बासनात गुंडाळली गेली आहे वेळीच सुधारलो नाही तर आपण आर्थिक,सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मेलो असे समजा
Sanjay Raut@rautsanjay61

लाल वादळ! पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र आणि आदिवासी बांधवांचा मोर्चा! जमीन जल जंगल या हक्कांसाठी धडक! रस्त्यावरच्या लढाया कशा लढाव्यात हे कम्युनिस्टांकडून शिकायला हवे!

MR
0
0
2
198
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
५० खोके एकदम ओके..😅 बोलतोय कोण पहा..भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महानगरपालिकेत जोरदार प्रचार..😂😂 कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.. #मुंबईमहापालिकानिवडणूक
MR
0
0
0
96
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
त्यामुळे आत्ता या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई ही झाली पाहिजे ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे आणि गृहनिर्माण मंत्री @mieknathshinde यांनी सुद्धा कारवाई करावी ही विनंती आहे @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @anjali_damania (१/४)
MR
2
7
33
4K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
राजाराम पाटील यांच्या बायकोच्या नावाने कांदिवली मधे हॉस्पिटल आहे इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून? हा एक फक्त अभियंता आहे राजाराम पाटील आणि विनोद तीरेकर हे दोन्ही अधिकारी एसआरए मधे मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि त्यांनी भ्रष्टाचार ची परीसीमा ओलांडली आहे (१/३)
MR
3
7
38
18.2K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
@Dev_Fadnavis सर एसआरए काय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे का? या भ्रष्टाचाराचे अड्ड्याचे निर्माते बहुतेक एसआरए चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ आहेत..याच कारण असा आहे की या फोटो मधील व्यक्ती हा राजाराम पाटील आहे आणि एसआरए मधे गेल्या ६ वर्षापासून (१/४)
Akshay Mankani tweet media
MR
5
28
89
18.6K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
जरूर हा व्हिडिओ बघा धुरंधर हा चित्रपट मनोरंजनात्मक दृष्टीने जरूर पहा पण या चित्रपटाचा आणि मोदी सरकारचा काडीमात्र संबध नाही आहे…✊ चित्रपट मी सुद्धा बघितला आहे खूप सुंदर आणि अप्रतिम काम हे चित्रपटातील अभिनेत्यांनी केल आहे पण चित्रपटाच्या दिग्दर्शक यांनी मात्र अंजेंडा राबवला आहे
Abhisar Sharma@abhisar_sharma

धुरंधर फिल्म के सहारे बीजेपी का प्रोपेगेंडा ? लेकिन इसमें भी फंस गए आदित्य धर?

MR
0
0
2
161
Akshay Mankani retweetledi
Gagan Pratap 🇮🇳
Gagan Pratap 🇮🇳@GaganPratapMath·
भाई साहब गाने और अक्षय खन्ना को ऑस्कर मिलना चाहिए 🔥
हिन्दी
86
1.2K
10.9K
316.8K
Akshay Mankani
Akshay Mankani@abruptlyakshay·
Happy Birthday Jawahar❤️🥳🎂
English
1
0
3
478
Akshay Mankani retweetledi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
"मुंबई पुणे मुंबई २" सिनेमाला प्रदर्शित होऊन १० वर्षे झाली. त्यानिमित्ताने सिनेमातील ही सुंदर गाणे आपल्यासाठी... "मला सांगा सुख म्हणणे नक्की काय असतं" #मराठी #आठवणीतील_गाणी
MR
4
24
124
8.4K