Adv Bindu Dubey BJP

2K posts

Adv Bindu Dubey BJP banner
Adv Bindu Dubey BJP

Adv Bindu Dubey BJP

@advbindudubey

- State Secretary - BJP Maharashtra (UBM) - Co-Convener- Beti Bachao Beti Padhao - Criminal & Family Lawyer;

Navi Mumbai, India Katılım Mart 2010
162 Takip Edilen2.6K Takipçiler
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
शीखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या साहिबजादांनी अत्यंत लहान वयात न्यायासाठीच्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिले. साहिबजादांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम! #VeerBaalDiwas #वीर_बाल_दिन
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
3
10
30
876
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे महान समाजसेवक, पद्मविभूषण बाबा आमटे यांना जयंतीदिनी कोटी-कोटी प्रणाम...! #बाबा_आमटे #BabaAmte #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
2
5
26
776
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
'वीर बाल दिवस'निमित्त आयोजित 'कीर्तन समागम' आणि विविध विषयांवर मा . मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद #VeerBalDiwas
MR
32
20
45
986
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
श्री गुरु गोविंद सिंगजींच्या चार साहिबजादांच्या शौर्याची गाथा ही केवळ इतिहासाचा एक अध्याय नाही तर ती भारताच्या आत्म्यात रुजलेली धर्म, धैर्य आणि त्यागाचे शाश्वत प्रतीक आहे. जे आपल्याला शिकवते की सत्यासाठी उभे राहण्यात वय अडथळा येत नाही, फक्त अढळ विश्वास आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. #VeerBalDiwas
MR
3
14
35
904
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्त्वातील भाजप-महायुती सरकारला वर्षपूर्ती होत आहे! या वर्षाच्या पूर्तीसोबतच जनतेला दिलेल्या आश्वासनांचीही वेगाने पूर्ती होत आहे... @Dev_Fadnavis #UnstoppableMaharashtra #Bjp #DevendraFadnavis #Maharashtra
MR
3
30
43
1.1K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
‘कृतज्ञतेचा आनंद’ मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. आज अनाथ आरक्षणाच्या युवा लाभार्थ्यांसोबत देवाभाऊंनी संवाद साधला. @Dev_Fadnavis @ShreeBharatiya #UnstoppableMaharashtra #DevendraFadnavis #Maharashtra #OrphanReservation
MR
42
45
88
1.7K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
“२०२९ पर्यंत महाराष्ट्राला अधिक गतिमान करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी देवेंद्रजी रात्रीचा दिवस करत आहेत.” प्रदेशाध्यक्ष श्री. @RaviDadaChavan जी #UnstoppableMaharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
30
23
105
1.8K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
“आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, या सरकारला आपल्या सर्वांच्या सहकार्याने १ वर्ष पूर्ण झालं आहे.” - प्रदेशाध्यक्ष, श्री. @RaviDadaChavan जी #UnstoppableMaharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
29
20
54
691
Adv Bindu Dubey BJP
Adv Bindu Dubey BJP@advbindudubey·
श्रीभगवद्गीता के उपदेश हमें धर्म, कर्तव्य और आत्मबल का मार्ग दिखाते रहें। कर्म ही पूजा है, और सत्य ही मार्ग। 🙏 #गीता_जयंती2025 #भगवद्गीता #कर्मयोग #कृष्ण_विचार #SanatanDharma #AdvBinduDubey
हिन्दी
0
0
0
7
Adv Bindu Dubey BJP retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷 शिरोळ नगरपरिषद (जि. कोल्हापूर) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ मंगल कार्यालय येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. नगराध्यक्ष पदाच्या भाजपा महायुती प्रणित ताराराणी आघाडीच्या उमेदवार सारिकाताई माने यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ शहराला आधुनिक, समृद्ध आणि विकसित शहर म्हणून घडवण्याचा निर्धार ताराराणी आघाडीने केला आहे. हा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी येत्या २ तारखेला ताराराणी आघाडीला साथ देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना केले. याप्रसंगी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष अर्चनाताई सपकाळ यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सभेला खासदार धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपा कोल्हापूर (पूर्व) जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, सुहास राजमाने यांच्यासह ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Maharashtra #NagarParishad2025 #TripleEngineSarkar
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
2
16
43
1.2K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
जनतेच्या मनात भाजपाचे स्थान अढळ, सर्वत्र फुलणार विकासाच कमळ... 🪷 माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ (जि. कोल्हापूर) आणि विटा (जि. सांगली) येथे भव्य प्रचार सभा पार पडल्या. @RaviDadaChavan #BJP #Maharashtra #TripleEngineSarkar #NagarParishad2025
भाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet media
MR
7
12
45
747
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
इतिहासात नोंद आहे की जम्मू-काश्मीर हे एक राज्य होते, ज्याबाबत जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्टपणे म्हटले होते की “याचा निर्णय मी घेईन” आणि पुढे त्या निर्णयाचे स्वरूप कलम ३७० होते, ते कलम ३७० दीर्घकाळ देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी एक मोठा अडसर ठरले. - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री श्री. @JPNadda जी
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
0
8
49
806
Adv Bindu Dubey BJP retweetledi
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील कार्यक्रम (रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025) वेळ: स. 11.10 वाजता, जाहीर सभा, अक्कलकोट, सोलापूर वेळ: दु. 12.45 वाजता, जाहीर सभा, सांगोला, सोलापूर वेळ: दु. 2.50 वाजता, भव्य जाहीर सभा, चंदगड, कोल्हापूर वेळ: संध्या. 4.45 वाजता, भव्य जाहीर सभा, कराड, सातारा वेळ: संध्या. 6.00 वाजता, भव्य जाहीर सभा, उरुण-ईश्वरपूर, सांगली मोठ्या संख्येने सहभागी व्हा! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
@OfficeOfDevendra tweet media
MR
151
736
820
8.1K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷 जेजुरी नगरपरिषद (जि. पुणे) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी चौक येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार सचिन सोनवणे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात जेजुरी शहराचा विकास साधण्याचा संकल्प भाजपाचा आहे. हाच संकल्प साध्य करण्यासाठी येत्या २ तारखेला भाजपाला साथ देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना केले. या सभेला आ. राहुल कुल, आ. योगेश टिळेकर, भाजपा प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आ. संजय जगताप, भाजपा पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, राजू जाधव यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Maharashtra #NagarParishad2025 #TripleEngineSarkar
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
1
15
50
1.1K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
काही दिवसांपूर्वीच, मी हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या LEAP इंजिन MRO सुविधेचे उद्घाटन केले. विमान देखभाल, दुरुस्तीच्या क्षेत्रात भारतासाठी हे एक मोठे पाऊल आहे. गेल्या आठवड्यात, मुंबईतील एका समारंभात आयएनएस 'माहे' भारतीय नौदलात दाखल झाली. या काळात भारताच्या अंतराळ परिसंस्थेलाही चालना मिळाली, स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसने तरुणाईला नवी चालना दिली. या सर्व कामगिरी भारताच्या आधुनिक प्रगती, नवोन्मेष आणि युवा शक्तीची एक मजबूत ओळख बनत आहेत- पंतप्रधान @narendramodi जी #MannKiBaat
MR
2
17
27
492
Adv Bindu Dubey BJP retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लोकाभिमुख व विकासाभिमुख नेतृत्वाने प्रेरित होऊन भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपा परिवारात प्रवेश केला. त्यांच्यासह विकासाचे कमळ हाती घेणाऱ्या मान्यवरांमध्ये प्रकाश भोईर यांच्या पत्नी सरोजताई भोईर, मनसेचे उपशहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वारंगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सणस, काशिनाथ भोईर, गुरुनाथ मांजरेकर यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील शेकडो मनसैनिकांचा समावेश आहे. सर्वांचे पक्षात स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. कार्यकर्त्यांशी असणारी नाळ जपणारे, राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या अडीअडचणींमध्ये खंबीरपणे साथ देणारे आमचे मित्र प्रकाश भोईर आणि सरोजताई भोईर यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजपा परिवाराची ताकद आणखी वाढली आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, युवा नेते अनमोल म्हात्रे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #PakshPravesh #BJP4KDMC #Welcome
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
5
20
61
1.8K
Adv Bindu Dubey BJP retweetledi
भाजपा महाराष्ट्र
माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी नवी दिल्लीतील ७, लोककल्याण मार्ग येथे भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. ज्यांनी T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. 🇮🇳 #WomensBlindCricket #TeamIndia #WorldChampions #BlindCricket
MR
32
22
47
697