Sujit Ambagade

546 posts

Sujit Ambagade banner
Sujit Ambagade

Sujit Ambagade

@ambagade212

Katılım Eylül 2015
156 Takip Edilen18 Takipçiler
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
#अभियंत्यांना_न्याय_द्या #अभियंत्यांचे_उपोषण ताई civil Engineering च्या विद्यार्त्यांनी ११ दिवस उपोषण करून पन सरकार ने काहीच निर्णय घेतला नहीं आहे. Pls आमच्या मुद्याचा प्रश्न विचारावा @abpmajhatv @supriya_sule
ABP माझा@abpmajhatv

#माझाट्विटरकट्टा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत Twitter LIVE pscp.tv/w/bzqY_jFXZ0Vn…

MR
0
1
1
0
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
#माझाट्विटरकट्टा #AskSupriyaSule #अभियंत्यांना_न्याय_द्या सरकारला मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये वेटर पदासाठी चौथी पास पात्रता असताना पदवीधारक चालतात, तर कनिष्ठ अभियंता पदासाठी स्थापत्य पदवीधारक का चालत नाहीत? साहेब जर बाकी GR बदलत असतिल तर आमचा का नाही? ताई तुमची भूमिका मांडा
ABP माझा@abpmajhatv

#माझाट्विटरकट्टा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत Twitter LIVE pscp.tv/w/bzqY_jFXZ0Vn…

MR
0
1
1
0
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#माझाट्विटरकट्टा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत Twitter LIVE pscp.tv/w/bzqY_jFXZ0Vn…
MR
88
90
203
0
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
@abpmajhatv #अभियंत्यांना_न्याय_द्या या मुद्यावर ताई ना प्रश्न विचारावा @abpmajhatv
MR
0
2
2
0
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
@abpmajhatv #अभियंत्यांना_न्याय_द्या #अभियंत्यांचे_उपोषण ताई civil Engineering च्या विद्यार्त्यांनी ११ दिवस उपोषण करून पन सरकार ने काहीच निर्णय घेतला नहीं आहे. Pls आमच्या मुद्याचा प्रश्न विचारावा @abpmajhatv @supriya_sule
MR
0
1
1
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
सत्तेत येण्यापुर्वी तरुणांना ठोस रोजगार देण्याचं स्वप्न दाखवलंत, अजूनही नोकर भरतीची गाजरं दाखवतच आहात आणि आता म्हणताय सरकारी नोकरी हवी कशाला? वाह रे वाह! @ChDadaPatil, @BJP4India येत्या निवडणुकीत तरुणाई तुम्हाला विचारेल "तुमचं सरकार हवंय कशाला?" bit.ly/2EgU8Os
MR
41
153
617
0
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
@CMOMaharashtra साहेब,@Dev_Fadnavis तुम्ही दुर्लक्ष केल्या मुळे PWD,WCD ह्या दोन परिक्षेमधून डावलण्यात आले मग आता WRD मध्ये तरी संधी द्याल का? ह्या प्रश्नाचे उत्तर आमचे मुख्यमंत्री ह्या नात्याने द्या! #JusticeForEngineers @girishdmahajan @supriya_sule @dhananjay_munde
Sujit Ambagade tweet media
MR
0
6
4
0
Sujit Ambagade
Sujit Ambagade@ambagade212·
@CMOMaharashtra साहेब, डिप्लोमा केलेले 90+ मुले हे डिग्री घेत असतात,त्यांना PWD,WRD,WCD ह्या परीक्षा देऊन संरक्षण दिले आहे, मग 12 वी नंतर डिग्री केलेल्या मुलांवर अन्याय का ? त्यांना कुठे आहे संरक्षण? डिप्लोमा+डिग्री ह्यांना 100% संधी मग 12+डिग्री ला का नको? #JusticeForEngineers
Sujit Ambagade tweet mediaSujit Ambagade tweet media
MR
0
3
2
0