Amit Mhaske

1.5K posts

Amit Mhaske banner
Amit Mhaske

Amit Mhaske

@amitmhaske86

आम आदमी पुणे शहर अध्यक्ष - युवा आघाडी, अमित म्हस्के. Ardent follower of Arvind Kejriwal. Mission is to Change the Nation through The Revolutionary Delhi Model.

kalas Katılım Mart 2022
611 Takip Edilen417 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
Glimpse from the Book Launch event The Delhi Model written by AAP Leader Jasmine Shah at the Constitution Club of India in Delhi. Feeling proud and energized after meeting party leaders who have revolutionized the meaning of the development for the nation. #TheDelhiModel @ArvindKejriwal @msisodia @AtishiAAP
Amit Mhaske tweet media
English
0
1
4
317
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
🎉 १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉 तुमच्या मेहनतीचे सुंदर फळ आज मिळाले आहे. पुढील आयुष्यातही अशीच प्रगती करत राहा आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करा. ✨ उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! ✨
Amit Mhaske tweet media
MR
0
0
1
9
Amit Mhaske retweetledi
AAP महाराष्ट्र
🔵🟡 आम आदमी पार्टी - महाराष्ट्र 🟡🔵 आम आदमी पार्टी, महाराष्ट्र द्वारे प्रदेश कामगार आघाडीसाठी खालील प्रमाणे विस्तारित विभागीय समन्वयक पदाधिकारी नियुक्ती आणि स्थानिक पूणे शहर व जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर साठी कामगार आघाडी कार्याध्यक्ष पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
AAP महाराष्ट्र tweet media
MR
0
5
10
101
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
आमचे जिवलग मित्र व पक्षातील सहकारी मा. रविराज काळे यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐 — अमित उध्दवराव म्हस्के प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र राज्य
Amit Mhaske tweet media
MR
0
0
1
11
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
लोहगाव येथील स्कूल बस वाला एवढ्या जोरात गाडी चालवत असेल तर, पालकांनी सुद्धा अश्या ट्रान्सपोर्ट मध्ये मुले जाऊन देऊ नये. शाळेने ह्या ट्रान्स्पोर्ट ला तत्काळ मान्यता काढून घ्यावी @PuneTrafficU @CPPuneCity @LohegaonA @LRWAPune
MR
0
0
2
33
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 आम आदमी पार्टीची बुलंद तोफ, मा. खासदार Sanjay Singh साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या कार्याला व लढाऊ भूमिकेला सलाम. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरघोस यश लाभो, हीच शुभेच्छा! 🙏✨ @SanjayAzadSln
Amit Mhaske tweet media
MR
0
1
2
41
Amit Mhaske retweetledi
Sanjay Singh AAP
Sanjay Singh AAP@SanjayAzadSln·
भारत के कपड़ों पर 18% टैक्स, बांग्लादेश के कपड़ों पर 0% टैक्स। मोदी ने भारत का सम्मान गिराकर युगांडा, वेनेज़ुएला, घाना और बांग्लादेश जैसे देशों से भी नीचे कर दिया।
हिन्दी
405
2.1K
6.1K
80.4K
Amit Mhaske retweetledi
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
12 लाख 70 हजार पुणेकरांवर करवाढ? भाजप ट्रिपल इंजिन चा डबल डाव! .. छोट्या मालमत्ताना माफी द्यावी लागली 250 कोटी कमी मिळतील म्हणून आधीच कर वाढवून 255 कोटी मिळवण्याची खेळी!! #PMC #AamAadmiParty #mayorPune #murlidharmohol #AjitPawar #ChandrakantPatil #BJP4pune #propertytax #taxhike #aappune #sarkarnama #ABPMajha #TV9 #saamtv #zeemarathi #punenews
AAP महाराष्ट्र tweet media
MR
0
5
9
120
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
५०० स्क्वेअर फुट करमाफी कुठे गेली? १०% मिळकतकर वाढ कशासाठी? पुणेकर फसवले जात आहेत!
Amit Mhaske tweet media
MR
0
1
2
17
Amit Mhaske
Amit Mhaske@amitmhaske86·
🔥 पुणेकरांनो, १५ जानेवारीला निर्णय तुमच्याच हातात आहे! 🔥 पुणेकरांनो, १५ जानेवारीला तुम्हाला ठरवायचे आहे — ❓ तुम्हाला भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि घराणेशाही हवी आहे का ❓ की लोकांच्या विकासासाठी झटणारी खरी लोकशाही हवी आहे?
Amit Mhaske tweet media
MR
0
1
2
21
Amit Mhaske retweetledi
Gss🇮🇳
Gss🇮🇳@Gss_Views·
Who was this Singham lady from AAP ? Koot diya🤣🔥
English
21
146
502
17.5K