

Pune Traffic Updates
1.3K posts

@PuneTrafficU
Follow and get latest Pune city traffic updates














आज पहाटे तासवडे टोल नाक्यावर अत्यंत घाणेरडा आणि त्रासदायक अनुभव आला. इथले वाहतूक व साधे दोन्हीही पोलीस कर्मचारी आपापल्या ‘खाऊडी’ गोळा करण्याच्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना मूळ नेमून दिलेलं वाहतूक व्यवस्थापनाचं काम पूर्णपणे रामभरोसे असतं. कराडहून पुण्याकडे येताना टोलनाका पार केल्यानंतर लगेच डाव्या बाजूला ट्रॅव्हल्स आणि खाजगी वाहने इतक्या मोठ्या प्रमाणावर उभी असतात की ३-४ समांतर लाईन्स तयार होतात. त्यामुळे टोल पार केल्यावरच वाहनांची प्रचंड गर्दी निर्माण होते. ही गर्दी रोखणं हे त्यांच्या कर्तव्याचा भाग असताना, ते मात्र वाहनं अडवून ‘वैयक्तिक’ पावत्या फाडण्यात गुंतलेले असतात. परिणामी, गाड्या शब्दशः एकमेकांना घासून पुढे सरकतात, आणि कुठल्याही प्रकारचं वाहतूक नियंत्रण तिथे दिसत नाही. याच गोंधळात आज आमच्या गाडीला एक ट्रक घासली गेली. त्यानंतरही पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी आमच्यातच ‘गिर्हाईक’ शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर शेवटी वैतागून आम्हाला तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सगळ्या अनुभवामुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याकडील पोलीस दलाची प्रतिमा सुधारणं अत्यंत कठीण आणि अशक्य गोष्ट बनलेली आहे.

पुण्यात गरब्याचा आवाजच केला बंद....धन्यवाद खासदार मेधा कुलकर्णी 🙏

वानवडी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन गोळीबार मैदान येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसच्या बाहेरील रस्त्यावरचे खड्डे बुजविले आणि नागरिकांचा प्रवास सुकर केला आहे. #PuneTrafficPolice




🚨 Bombay High Court bans DJs in Ganeshotsav processions in Mumbai.





Poor-quality drainage work recently carried out on the stretch from Handewadi Chowk to Holkarwadi and near the Royal Hotel has resulted in an accident, raising serious concerns about public safety. Shiv Sena’s Pune district head, Ulhas Tupe, has strongly criticized the administration and demanded immediate action. @pulse_pune @PMCPune @Handewadiresid1 @MURWDFoundation #Pune #Handewadi #poorwork #drainagework
