Amit Mohol

1.3K posts

Amit Mohol banner
Amit Mohol

Amit Mohol

@amitmohol01

Director | Founder | Stark Digital Media Services Pvt Ltd | @starkdigitalbiz | #Entrepreneur #Developer #Bigdata #Digitalmarketing #IOT #AI

Pune, India Katılım Kasım 2015
2.7K Takip Edilen1.9K Takipçiler
Amit Mohol retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
यह बहुत दुर्भाग्य की बात है कि युद्ध से पैदा हुए वैश्विक संकट में भी कांग्रेस भारत से नफरत करने वाली विदेशी ताकतों की भाषा बोल रही है। हमें उसकी साजिशों से सावधान रहना है।
हिन्दी
2.7K
5.8K
27.8K
14.1M
Amit Mohol retweetledi
Amit Mohol retweetledi
Nishant🇮🇳
Nishant🇮🇳@iNishant4·
Your so-called young, energetic and muscular guy is just 5 defeat away to complete century in defeat and known as Pappu too. But our MotaBhai is called Chanakya of Indian politics, a Asardar HM and inspiration for all Nationalists. his energy, his talent and his strategies has beaten time to time your Pappu boss at every parameter. #AmitShah @rishibagree x.com/iNishant4/stat…
Nishant🇮🇳 tweet media
English
1
14
36
2.3K
Amit Mohol retweetledi
Ajit Doval ᴾᵃʳᵒᵈʸ🇮🇳
मोदी राज में भारतीय सेना को मिली है खुली छूट
हिन्दी
20
372
1.3K
13.7K
Amit Mohol retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपा कोअर कमिटीची बैठक… 📍आपटे रस्ता आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक घेत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. शहरातील पक्ष संघटन, निवडणुकीसंदर्भातील आवश्यक तयारी, इच्छुकांकडून अर्ज मागवणे आणि निवडणूक रणनीती याबाबत उपस्थित सहकाऱ्यांशी संवाद साधला. राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे यांच्यासमवेत ही बैठक घेतली. बैठकीस शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रकाशजी जावडेकर, प्रदेश सरचिटणीस श्री. राजेशजी पांडे, ज्येष्ठ नेते श्री. दिलीपभाऊ कांबळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, निवडणूक प्रमुख श्री. गणेश बिडकर, आमदार श्री. भिमरावअण्णा तापकीर, आमदार श्री. सुनिलभाऊ कांबळे, आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार श्री. योगेशअण्णा टिळेकर, श्रीनाथजी भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. #BJP4Pune #BJP4PMC @narendramodi @PMOIndia @AmitShah @JPNadda @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChDadaPatil @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet media
MR
2
5
66
2.6K
Amit Mohol retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
अक्षय कुमारच्या प्रेरणादायी संवादाने आणि विजेत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता! 📍गणेश कला क्रीडा मंच पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या पर्वाची सांगता सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. महोत्सवाला ४४ हजारांहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद आणि तितक्याच उत्साहात झालेली महोत्सवाची सांगता अविस्मरणीय ठरली. यावेळी स्पर्धेतील ४ हजारांहून अधिक विजेत्यांना गौरविले. ‘खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा फिटनेसच्या बाबतीत सदैव सतर्क असलेल्या अक्षय कुमार यांनी दिलेला मंत्र उपस्थितांना मोलाचा संदेश देऊन गेला. यावेळी अक्षय कुमार यांच्यासमवेत गणेश कला क्रीडा मंचच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन तर व्यासपीठापर्यंत सायकल चालवत या सांगता समारंभाचा प्रारंभ केला आणि भारतमातेची प्रतिमा देऊन अक्षयकुमार यांचा स्वागत पर सन्मान केला. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव, खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, श्री. धीरजजी घाटे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार श्री. भीमरावअण्णा तापकीर, आमदार श्री. सुनीलभाऊ कांबळे, आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार श्री. हेमंतभाऊ रासने, श्री. राजेशजी पांडे, श्री. सचिन भोसले, मुख्य समन्वयक श्री. मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू श्री. शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर श्री. मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त टेनिसपटू श्री. नितीन कीर्तने, माजी क्रिकेटपटू श्री. केदार जाधव, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार या आजी-माजी खेळाडूंसह श्रीनाथ भिमाले, श्री. गणेश बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना खेळासाठी पाठिंबा द्या असं आवाहन करत अक्षय कुमार म्हणाले, ‘खेळाडूंआधी पालकांचे आभार. त्यांनी मुलांना खेळासाठी पाठिंबा दिला. माझे वडील मला नेहमी म्हणायचे. सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप. तो मंत्र मी आजही पाळला आहे. उत्तम आरोग्य सर्वांत जास्त गरजेचे आहे.’ या वेळी ४४ हजार खेळाडू क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. पुढच्या वर्षी एक लाख खेळाडूंचा यात सहभाग असायला हवा’ विकसित भारत हा बलवान असला पाहिजे. त्यासाठी फिट इंडिया, क्रीडा महोत्सव पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ३७ क्रीडा प्रकारांत २९ ठिकाणी स्पर्धा घेतल्या. यात ४४ हजार खेळाडू सहभागी झाले. याबाबत सर्व खेळाडू, संघटनांचे आभार. पुण्याला क्रीडा संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. ते समृद्ध करणे. ते वाढवणे हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश होता. या स्पर्धांमधून आणि तुमच्यातूनच भविष्यातील अंजली भागवत, शांताराम जाधव होतील. आज शहराचे नेतृत्व केले, उद्या राज्याच्या नेतृत्व कराल, देशाचे नेतृत्व कराल.’ हा जगन्नाथाचा रथ ओढवून नेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे, अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. #SansadKhelMahotsav #Pune #सांसद_खेल_महोत्सव #पुणे #खासदार_क्रीडा_महोत्सव #KhasdarKridaMahotsav #MurlidharMohol #मुरलीधर #मोहोळ #MP @akshaykumar @ChDadaPatil @narendramodi @PMOIndia @AmitShah @JPNadda @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet media
MR
3
40
174
3.3K
Amit Mohol retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
मेट्रोला गती, पुण्याची प्रगती ! आपल्या पाठपुराव्याला यश मिळत खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) या दोन मेट्रो मार्गाला मोदी सरकारने मंजुरी दिली. याचीच मुद्रित माध्यमांनी घेतलेली दखल… #Pune #पुणे #Metro #मेट्रो #दखल_माध्यमांची @narendramodi @PMOIndia @blsanthosh @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet media
MR
9
39
113
2K
Amit Mohol retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Tomorrow, 28th November, is a special day as the programme to mark the 550th-year celebration of the Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math will be held in Canacona, Goa. I look forward to joining the celebrations. A 77 feet statue of Prabhu Shri Ram will be unveiled on the occasion too. pib.gov.in/PressReleasePa…
English
537
3.3K
21.9K
1.8M
Amit Mohol retweetledi
Kapil
Kapil@kapz30·
🇮🇳 करगिल विजय दिवस – शौर्य, बलिदान और राष्ट्रप्रेम की अमर गाथा 🇮🇳 26 जुलाई 1999 — वो दिन जब भारतीय वीरों ने दुनिया को दिखा दिया कि ❝ हिमालय की ऊँचाई हमारे हौसलों से कम है ❞ 🔸 करगिल युद्ध में भारत के 500+ से अधिक जवानों ने अपने प्राणों की आहुति देकर तिरंगे की शान को बरकरार रखा। ये सिर्फ एक जीत नहीं थी, ये थी — न्याय पर अधर्म की, सत्य पर छल की, भारत पर विश्वास की जीत। 🔫 हर गोली में था "भारत माता की जय" 🩸 हर शहादत में था "वन्दे मातरम्" का गर्जन 💔 आज का दिन हमें याद दिलाता है कि हमारी नींद उन जवानों की वजह से सुरक्षित है जिन्होंने अपने घर का त्याग कर देश को अपना घर माना। 🙏 आइए, इस करगिल विजय दिवस पर – वीर जवानों को नमन करें – उनकी कुर्बानी को याद करें – और प्रण लें कि हम कभी उन्हें भूलेंगे नहीं। जय हिंद! 🇮🇳🇮🇳 वन्दे मातरम्! #KargilVijayDiwas #IndianArmy #VijayDiwas
हिन्दी
8
20
36
559
Amit Mohol retweetledi
Nishant🇮🇳
Nishant🇮🇳@iNishant4·
@narendramodi @AshwiniVaishnaw Indeed Sir, One of the performing minister of your cabinet. He is doing great and putting his all dedicated efforts to make Indian railways best in every parameters. Happy birthday to Ashwini ji and wishing good health and long life for him.
Nishant🇮🇳 tweet media
English
0
1
2
302
Amit Mohol retweetledi
Nishant🇮🇳
Nishant🇮🇳@iNishant4·
Why should we not be proud of such a Home Minister @AmitShah ji who is with our Modiji like a shadow and is committed to make the India 🇮🇳 Naxal, drug and terrorism free. After the #PahalgamTerrorAttack, he immediately went to Jammu and Kashmir same day, took stock of the situation, then played an important role in #OperationSindoor by holding crucial meetings with Modi Ji and all the officials day and night. Now by going to Jammu again and meeting everyone, he has made the people feel that the Modi government is with them in every happiness & sorrow. @AmitShahOffice #AmitShah #AmitShahInJammu #JammuKashmir
Nishant🇮🇳 tweet mediaNishant🇮🇳 tweet mediaNishant🇮🇳 tweet mediaNishant🇮🇳 tweet media
English
6
46
65
11.2K
Amit Mohol
Amit Mohol@amitmohol01·
@azizkavish You are write. Colonel is leading this operation because under @narendramodi government everyone is equal still majority of Muslim and so called secular called him Hindu leader.
English
0
0
0
24
Kavish aziz
Kavish aziz@azizkavish·
25 करोड़ मुसलमानों को गद्दार कहने वाले आज इस तस्वीर को देख कर कमरा बन्द कर खुद को कोड़े मार रहे हैं.....
Kavish aziz tweet media
हिन्दी
4.4K
4.8K
33.9K
1.3M
Amit Mohol
Amit Mohol@amitmohol01·
@rautsanjay61 Finally you understand what is good for country. Wise action sir !!
English
0
0
0
7
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
भारतीय सेनेचे अभिनंदन! आता थांबायचे नाही.चून चून के मारो! सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. शिवसेना या बैठकीत उपस्थित राहील! जय हिंद!
Sanjay Raut tweet media
MR
281
208
2.7K
62.7K
Amit Mohol retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
देशाचे नेतृत्व करणारी नारीशक्ती… भारतीय सशस्त्र दलातील महिला अधिकारी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी यांनी #OperationSindoor वर माध्यमांना संबोधित केले.
Murlidhar Mohol tweet media
MR
7
16
171
3.2K
Amit Mohol retweetledi
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
Proud of our armed forces. #OperationSindoor is Bharat’s response to the brutal killing of our innocent brothers in Pahalgam. The Modi government is resolved to give a befitting response to any attack on India and its people. Bharat remains firmly committed to eradicating terrorism from its roots.
English
5.5K
24.8K
163.9K
4.3M