अमृत तारो
4.3K posts

अमृत तारो
@amruttaro
Work for Daily @SaamanaOnline #शिवछत्रपती #मराठी #भटकंती #गडकिल्ले #मराठवाडी #शेतीनिष्ठ #वारकरी #जय_हरी
बदनापूर, जि. जालना (मराठवाडा) Katılım Mayıs 2013
2.7K Takip Edilen3.5K Takipçiler

“ही फक्त गव्हाची रास नाही…
ही शेतकऱ्याच्या घामाची कमाई आहे!
एकरी २१ चे एव्हरेज निसर्गाच्या कृपेने यंदा मिळाले..
निसर्ग साथ देतो तेव्हा स्वप्नंही उभी राहतात…”
#Wheat #FarmerPower #Harvest2026 #कृषी #शेतकरी #India #FarmerLife #Success #Gratitude 🌾🔥
MR

“शेतीशिवाय अन्न नाही अन तुझ्याशिवाय शेती नाही… माझ्या या कष्टकरी मित्राला मानाचा मुजरा!”
🙏
#BailPola #BailPola2025 #शेती #FarmerLife #IndianCulture #Tradition #FestivalVibes #शेतकरी #वावर_हाय_तरच_पावर_हाय

MR

डोळे बंद करून एका पायावर उभं राहा , बघा किती सेकंद टिकता?
ही एक activity नाही तर मेंदू-शरीर समन्वय, balance आणि focus तपासण्याची test आहे.
कसं करायचं?
➤ एका पायावर उभं राहा
➤ डोळे बंद करा
➤ टाइम मोजा – किती वेळ तोल राखता येतो?
याचा अर्थ काय?:
> 15 सेकंद ; coordination उत्तम
10–15 सेकंद तर ठीक आहे
5 सेकंदाआधी तोल जातोय? तर थोडी खबरदारी आणि सरावाची गरज
वय वाढलं तरी हा सराव उपयोगी ठरतो!
काय काळजी घ्यायची?
1 गरज असल्यास भिंतीजवळ किंवा आधाराजवळ उभं राहा
2 गादीवर किंवा घसरण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी करू नका
3 चक्कर आल्यास लगेच थांबा , हळूहळू प्रॅक्टिस वाढवा
आजच करून पाहा!
तुमचा टाइम कमेंटमध्ये लिहा आणि पोस्ट पुढे शेअर करा.
कोणाला तरी उपयोगी पडू शकते!
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Apt 👉 94229 91576
(WhatsApp only )
#BrainBodyBalance #JustForHearts #MindfulMovement #FallPrevention #DailyTip
MR

Every vote counts, and your choice makes a difference. Let’s build a better tomorrow together, cast your vote..!!
#maha_election

English

@Mr_innocent_16 चाचूच्या पुनरागमनानिमित्त संपूर्ण जगात फटाक्याची प्रचंड आतषबाजी...!!
MR

निलेश - चाचू नमस्कार
चाचू - नमस्कार दादा ,आज स्वतःहून फोन केला
निलेश - अरे कुठाय तू , गायबच झाला तू तर
चाचू - न्हाय ओ तसं काय न्हाय ..
निलेश - ते काय सांगू नको लवकर ये ट्विटर ला
@nileshs03
@Mr_innocent_16
MR

@nanachi_tang202 आपल्याला काही नाही करायचं... काय करायचं ते तेच ठरवणार..!!
MR





