
@MarathiDeadpool @Phanase_Patil थोडं भूतकाळात डोकावल्यास शासकीय भाषेत याला गळती झाली असे म्हणतात.
MR
तुषार इंगळे
28.6K posts






@Garjana206 हा डिकास्टा म्हणजे त्या वेळच्या समाजवाद्यांचा "ब्ल्यू आइड बॉय जॉर्ज फर्नांडिस". जो नंतर भाजपला जाऊन मिळाला .आणि डाव्या लिब्रांडू पुरोगामी काँग्रेसच्या लोकांनी त्याला जाम शिव्या घातल्या. मेल्यावर श्रद्धांजली देखील वाहिली नाही.
