Aniket Amte
495 posts

Aniket Amte
@aniketamte
Social Worker, Trust Name - Maharogi Sewa Samiti, Warora
Lok Biradari-Hemalkasa Katılım Ocak 2010
597 Takip Edilen3.7K Takipçiler

*⭕थेट प्रक्षेपण LIVE*
*लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा (भामरागड)*
*सुवर्ण महोत्सव - एका सेवाव्रताचा*
*२३ डिसेंबर २०२३*
*सत्र दुसरे*
👇👇👇👇👇
youtube.com/live/YDXHqgXN4…
*⭕ सह्याद्रीचा राखणदार वृत्तवाहिनी*

YouTube
MR

लोक बिरादरी प्रकल्प चा सुवर्ण महोत्सव. २२-२३-२४ डिसेंबर २०२३. #fifty #hemalkasa #gadchiroli #maharashtra #India #school #hospital #animals #Tribal #socialworker


MR

@maha_tourism @maha_governor कृपया लक्ष द्या.
Aniket Amte@aniketamte
साहेब, कृपया इकडे लक्ष द्यावे नॅशनल हायवे 😔 गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी लगाम बोरी आलापल्ली पेरीमिली चंद्रा जीवघेणा प्रवास. तसेच आलापल्ली ते सिरोंचा भीषण प्रवास. कारण रस्ताच खड्डेमय झाला आहे. स्टेट हायवे आष्टी मुलचेरा आलापल्ली पण बत्तर. @nitin_gadkari @OfficeOfNG @CMOMaharashtra
हिन्दी

@swapnshilp_chem @nitin_gadkari @OfficeOfNG @CMOMaharashtra @Dev_Fadnavis हो तो पण रस्ता भयानक खराब झालेला आहे. मुलं ते गोंडपिंपरी तर अनेक वर्ष खराब आहे. खेडी रोड. लोकल लीडर ने सुद्धा पाठपुरावा करून रस्ते अत्याधुनिक केले पाहिजे.
MR

@aniketamte @nitin_gadkari @OfficeOfNG @CMOMaharashtra सोबतच चामोर्शी हरणघाट मार्गे मूल रस्ता खूपच खराब झाला आहे,उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis मुळचे मूलचेच आहेत आणि चामोर्शी येथील आमदार श्री होळी यासाठी उपोषण सुद्धा करणार आहेत असे कळले. कृपया लक्ष द्यावे,सामान्य लोकांना फक्त चांगले रस्ते, नळाला पाणी आणि आरोग्य सुविधाची अपेक्षा असते
MR

साहेब, कृपया इकडे लक्ष द्यावे
नॅशनल हायवे 😔 गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी लगाम बोरी आलापल्ली पेरीमिली चंद्रा जीवघेणा प्रवास. तसेच आलापल्ली ते सिरोंचा भीषण प्रवास. कारण रस्ताच खड्डेमय झाला आहे. स्टेट हायवे आष्टी मुलचेरा आलापल्ली पण बत्तर. @nitin_gadkari @OfficeOfNG @CMOMaharashtra
MR

थंडीची चाहूल. आज दाट धुक पडले होते. #winteriscoming #hemalkasa #gadchiroli #Maharashtra #India #spider



MR

निसर्ग...संगम ... इंद्रावती - पामुलगौतमी - पर्लकोटा या तीन नद्यांचा...पर्यटक वाढले...प्लास्टिक, दारूच्या बाटल्या नदी मध्ये फेकल्या आहेत...काही कचरा वाहून गेला आहे...नद्या कोरड्या पडतील तेंव्हा तो पण वाळूत दिसणार...तू बुद्धी दे
#nature #Maharashtra #India #gadchiroli #bhamragad


MR

@MaitreyiJichkar ग्रेट होते. महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असताना 1985-86 मध्ये त्यांनी आमच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प ला भेट दिली होती. त्यावेळी रस्ते, फोन, लाईट काहीच नव्हते त्या भागात. त्यांच्या प्रयत्नाने आमच्या लोक बिरादरी आश्रमशाळेला 10 वर्षांनी मान्यता मिळाली.
MR

I found my father’s most handsome picture . He must be around 27 here. The picture is from a ceremony after receiving an award in China for “ Worlds Top 10 Young Influential personalities”
#drshrikantjichkar

English















