

archana Shambharkar
311 posts

@archasham
Senior Government Officer. Writer. Artist. Social Worker. Motivational Speaker







अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावांमधे तात्काळ बोटींची सुविधा जिल्हाधिकार गोविॅद बोडके यांनी पूर परिस्थितीची केली प्रत्यक्ष पाहणी @MahaDGIPR @collectorpal @Palghar_Police @InfoDivKonkan

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. @MahaDGIPR @collectorpal @PalgharCEO












#थेटप्रसारण :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात #मराठीभाषा मंत्री @dvkesarkar यांची वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहा. #मराठी_भाषा_गौरव_दिन #Live twitter.com/i/broadcasts/1…

🔔 #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात #मराठीभाषा मंत्री @dvkesarkar यांची वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल.🎙️ 🗓️ दि. २७ फेब्रुवारी 🕣 सकाळी ७.२५ वाजता. 📻 ➡️ @newsonair या ॲपवर सुद्धा ही मुलाखत ऐकता येईल. #मराठी_भाषा_गौरव_दिन







