The men’s final at the @Wimbledon has been outstanding to watch. That’s how champions play.
Congratulations @carlosalcaraz on winning!
But the highlight is the way @DjokerNole spoke and praised Alcaraz. Spoke like a true champion should, large hearted and inspiring.
नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मध्ये अद्यावत रेडिएशन मशीन साठी लागणाऱ्या बंकर चे भूमीपूजन कार्यक्रम संस्थेचे चेअरमन तथा कार्याध्यक्ष मा.आ.दिलीपरावजी सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मा.नंदकिशोर सोमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. संचालकांसह इतर मान्यवर ही उपस्थित होते.
बार्शी तालुक्यातील विक्रम जाधव या माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त एक आकर्षक गिफ्ट बनवलं होतं. काल कर्जतमध्ये येऊन त्याने हे गिफ्ट भेट दिलं.