Ashish 🖤

5.5K posts

Ashish 🖤 banner
Ashish 🖤

Ashish 🖤

@ash35930

पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है. कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या.

Katılım Ocak 2024
64 Takip Edilen42 Takipçiler
Ashish 🖤 retweetledi
Prabuddh Bharat
Prabuddh Bharat@eprabuddhbharat·
एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब  पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर केली असून PSI, STI आणि ASO पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. मात्र, या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी जागा शून्य असल्याचा गंभीर मुद्दा समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, जर अधिकृत जाहिरातीत आरक्षणाचा योग्य वाटा दिलेला नसेल, तर हा प्रकार केवळ प्रशासनिक त्रुटी म्हणून पाहता येणार नाही. हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर थेट हल्ला मानला जाईल. त्यामुळे सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ स्पष्ट भूमिका मांडून वास्तविक परिस्थिती जाहीर करणे अत्यावश्यक आहे. संवेदनशील विषयांवर अस्पष्टता ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे असल्याचेही आघाडीने नमूद केले आहे. वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या गोंधळात टाकणे हे अत्यंत गैरजबाबदारपणाचे लक्षण असल्याची टीका करण्यात आली आहे. आरक्षण हा संविधानिक अधिकार असून त्याबाबत कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे ठामपणे सांगत, सरकार आणि आयोगाने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, आरक्षणाचा संपूर्ण तपशील पारदर्शकपणे मांडावा आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठामपणे उभी असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणताही खेळ सहन केला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार संधीची समानता (संविधान कलम १६) सुनिश्चित करावी आणि PSI पदासाठी वयोमर्यादेत वाढ द्यावी, हीही आघाडीची प्रमुख मागणी आहे. #MPSC #MPSCExam #GroupBExam #MPSC2026 #Reservation #SCStudents #SocialJustice #EqualOpportunity #ConstitutionalRights #EducationNews #StudentProtest #VacancyIssue #MaharashtraNews #PSI #STI #ASO #CompetitiveExams #GovernmentJobs #VBANews #PoliticalNews #BreakingNews
Prabuddh Bharat tweet media
MR
2
66
186
2.9K
Ashish 🖤 retweetledi
Vanchit Bahujan Aaghadi
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia·
एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एमपीएससी गट―ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर झाली असून PSI, STI आणि ASO या पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा नियोजित आहे. अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींसाठी जागा शून्य असल्याचा अत्यंत गंभीर मुद्दा समोर आला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम व संताप निर्माण झाला आहे. जर अधिकृत जाहिरातीत आरक्षणाचा योग्य वाटा दिलेला नसेल, तर हा प्रकार केवळ प्रशासनिक त्रुटी मानता येणार नाही, तर सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर केलेला थेट हल्ला म्हणूनच पाहिला जाईल. याविषयी सरकार आणि आयोगाने तात्काळ स्पष्ट भूमिका मांडून सत्य परिस्थिती जाहीर करणे गरजेचे आहे. अशा संवेदनशील विषयांवर अस्पष्टता ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखेच आहे. वर्षानुवर्षे परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या गोंधळात टाकणे हे अत्यंत गैरजबाबदारपणाचे लक्षण आहे. आरक्षण हा संविधानिक अधिकार आहे आणि त्याबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही. त्यामुळे सरकार आणि एमपीएससीने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, आरक्षणाचा संपूर्ण तपशील पारदर्शकपणे मांडावा आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठाम उभी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणताही खेळ सहन केला जाणार नाही. सरकारने सामाजिक न्याय देत संधीची समानता (संविधान कलम १६) प्रस्थापित करावी आणि PSI पदाला वयवाढ सुद्धा द्यावी ही आमची मागणी आहे. #MPSCStudents @mpsc_office @CMOMaharashtra
Vanchit Bahujan Aaghadi tweet media
MR
10
85
233
6.6K
Ashish 🖤 retweetledi
Dear Self.
Dear Self.@Dearme2_·
Bro to bro: Never make fun of another man to entertain a table, Never.
English
84
831
12K
338.3K
Ashish 🖤 retweetledi
Chandra Shekhar Aazad
Chandra Shekhar Aazad@BhimArmyChief·
UGC (उच्च शिक्षा संस्थानों में समता के संवर्द्धन हेतु) विनियम, 2026 पर माननीय उच्चतम न्यायालय द्वारा रोक लगाए जाने एवं पुनर्समीक्षा के निर्देशों के आलोक में सुझाव देने हेतु माननीय केंद्रीय शिक्षा मंत्री @dpradhanbjp जी को पत्र लिखा! @mygovindia @EduMinOfIndia #ASP_K_Support_UGC_Act #ASP_K_Support_UGC_Act
Chandra Shekhar Aazad tweet mediaChandra Shekhar Aazad tweet mediaChandra Shekhar Aazad tweet mediaChandra Shekhar Aazad tweet media
हिन्दी
129
768
2.3K
29.5K
Ashish 🖤 retweetledi
Abhimanyu Singh
Abhimanyu Singh@Abhimanyu1305·
#फतेहपुर UGC कानून के नए नियम लागू करवाने हेतु अधिवक्ताओं ने भरी हुंकार।
हिन्दी
68
1.7K
4.9K
30.9K
Ashish 🖤 retweetledi
Vijay Ahirwar
Vijay Ahirwar@VijayRaoAsp·
रूझान आने शुरू हो गए है वीडियो उत्तरप्रदेश से आ रहा है जहां #UGCAct के समर्थन में लोग सड़को पर उतर कर आंदोलन कर रहे है. #We_support_UGC_Act
हिन्दी
17
314
806
5.8K
Ashish 🖤 retweetledi
Rehna Raveendran
Rehna Raveendran@Rehna_AntiCaste·
SC, ST, OBC students came on streets in support of UGC equity promotion guidelines.
English
117
938
3.8K
51.6K
Ashish 🖤 retweetledi
Sangram
Sangram@Sangram00_00·
"अजित पवार यांच्या मनामधे जे होतं तेच ओठांवरती होतं. कोणाला आवडो, न आवडो, ते बोलून मोकळे व्हायचे. असं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं ही दुःखद घटना आहे. माझ्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो." - बाळासाहेब आंबेडकर #AjitPawar
MR
0
14
177
5.9K
Ashish 🖤 retweetledi
Sangram
Sangram@Sangram00_00·
दादा.. अखेरचा जय भीम! 💔 दिलदार, दमदार आणि रूबाबदार नेता महाराष्ट्राने गमावला! भावपूर्ण आदरांजली...💐💐
MR
3
53
542
9K
Ashish 🖤 retweetledi
The Figen
The Figen@TheFigen_·
Consider yourself very lucky to get these calls.
The Figen tweet media
English
614
2.8K
37.1K
652.9K
Ashish 🖤 retweetledi
Mr. Spock 🖖 (Commentary)
Mr. Spock 🖖 (Commentary)@SpockResists·
Peace is the only way. In these times. In this constant noise. It is radical to be peaceful. 🖖
English
28
959
3.2K
31.3K
Ashish 🖤 retweetledi
Jayant Dhote
Jayant Dhote@jayant_dhote·
Beautiful Buddhism ☸️
English
37
438
1.9K
52.6K
Ashish 🖤 retweetledi
Jayant Dhote
Jayant Dhote@jayant_dhote·
Imagine all the people Livin' life in peace Youuuhuuu.. - John Lennon #buddhism #Walk_For_Peace Video credits: Walk for peace
English
17
454
1.9K
65.7K
Ashish 🖤 retweetledi
The Figen
The Figen@TheFigen_·
I wondered what the rain had to say.
English
66
42
474
42.4K
Ashish 🖤 retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Honouring Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary, pioneer of women education, who laid the foundation of girls’ education with unshakeable courage at the first girls' school in Bhide Wada! मोठ्या निर्धाराने भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेत अध्यापणाचे कार्य करत, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #क्रांतिज्योती #सावित्रीबाई_फुले #SavitribaiPhule #Maharashtra
153
204
387
7.9K
Ashish 🖤 retweetledi
PMO India
PMO India@PMOIndia·
The wisdom and path shown by Bhagwan Buddha belong to all of humanity.
PMO India tweet media
English
344
769
3.3K
103.7K
Ashish 🖤 retweetledi
Mahesh Raykar
Mahesh Raykar@rykrmahesh·
@ash35930 @mdontlod170021 2025 ची परीक्षा 2026 मध्ये घेत आहे पहिलेच आता postponed का पाहिजे 2027 ला ग्राउंड होणार आणि ट्रैनिंग 2030 चालू द्या 🙏🏻 बस करा आता म्हणा. ज्याला खरच गरज आहे तो pp कधीच म्हणणार नाही
MR
0
1
1
53
Ashish 🖤
Ashish 🖤@ash35930·
@mdontlod170021 थोड भानावर राहून मागण्या करा PP ची मागणी कोण करत आहे आणि किती वेळा करणार PP महाराष्ट्रात परीक्षा बंदी लागू करायची आहे का ?
MR
1
2
5
1K
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
GR पण येणार PP पण होणार जागा पण वाढणार सगळे मनासारखे होणार पाटील येणार हाय 🔥🔥 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
3
90
285
5.8K
Ashish 🖤
Ashish 🖤@ash35930·
@mdontlod170021 Pp chi magni kuni keli ? रद्द करून टाका ना पूर्ण exam
0
1
1
853
Ashish 🖤 retweetledi
Priyanshu Kumar
Priyanshu Kumar@priyanshu__63·
समस्त देशवासियों को भीमा कोरेगांव #शौर्य_दिवस की ढेर सारी बधाई ⚔️⚔️ यह सिर्फ एक युद्ध मात्र नहीं बल्कि मनुवादी सत्ता के खिलाफ दलित शौर्य की खुली चुनौती है 1 जनवरी 1818 के दिन 500 दलित योद्धाओं ने पेशवाओं की जातिवादी, ब्राह्मणवादी और गुलाम बनाने वाली व्यवस्था को धूल चटाते हुए 28000 जातिवादियों का जातीय घमंड चकनाचूर किया था भीमा कोरेगांव ने साबित किया कि जाति नहीं, साहस इतिहास बनाता है। यही वजह है कि आज भी विजय स्तंभ से जातिवादियों को जलन होती है क्योंकि यह स्तंभ सिर्फ पत्थर नहीं है, यह मनुस्मृति के खिलाफ संविधान की खड़ी हुई दीवार है 🔥🔥 #भीमा_कोरेगांव_शौर्य_दिवस
हिन्दी
40
319
1.4K
11.4K