Asim Sarode

5.2K posts

Asim Sarode

Asim Sarode

@AsimSarode

Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst

Maharashtra Katılım Haziran 2009
2.4K Takip Edilen42K Takipçiler
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
कॉक्रोच जनता पार्टी या नावाचे ट्रेंड मार्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीन लोक पुढे आलेत. तिघांनी कॉक्रोच जनता पार्टी या नावावर दावा केलेला आहे. अरे पण ज्यांनी या नावाला आणि संकल्पनेला सर्वोच्च न्यायालयात जन्म घातला त्यांना तर जरा विचारा, त्यांचे सुद्धा मत घ्या. कमाल आहे लोकांची ! Reality of Cockroach Janata Party - #cockroach #cjp #shorts #indianews youtube.com/shorts/MBMcRVQ… via @YouTube @Kanhaiya177 @solanki3899 #cockroach
YouTube video
YouTube
MR
3
10
92
10.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
@SjAmruta वेडाबाई .... मी म्हटलेले प्रत्येक वाक्य खरे निघाले आहे. सर्च करा जरा.
MR
0
0
0
79
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
@AsimSarode अमेरिका आणि अदानी काय ते बघून घेतील. त्यात मोदींचा आणि तुमचा काय संबंध? ते कुंभमेळ्यातील शाही स्नान अकबराने सुरु केले टाईपच्या पुड्या सोडत बसा तुम्ही. तोच उद्योग तुम्हांला शोभतो😂
MR
4
0
14
420
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
गौतम अदानी याच्याविरुद्धचे खटले युनायटेड स्टेट्स (अमेरिकन) सरकारच्या दोन प्रमुख संस्था यु.एस. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) (फौजदारी खटल्याचे प्रतिनिधित्व करणारी संस्था) आणि यु.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) (दिवाणी खटला हाताळणारी संस्था)." यांच्या द्वारे दाखल करण्यात आले. साधारणतः अमेरिकेत असे खटले परत घेतले जात नाहीत. पण आता अमेरिका हे आरोप मागे घ्यायला तयार झाल्याचे वाचले आणि लक्षात आले कि '$$$$ है तो मुमकिन है.' एक मोठी रक्कम अमेरिका सरकार अदानी कडून कॉम्प्रोमाइझ अमाऊंट म्हणून घेणार आहे. ठीक आहे. पण आणखी काय काय गोष्टी आमचे साहेब त्यांच्या अदानी नावाच्या मित्रासाठी कॉम्प्रोमाइझ करणार? याचा विचार धडकी भरविणारा आहे. काही जणांचा देशद्रोह जणू सगळ्या भारतीयांनी स्वीकारायचा असं झालाय.
MR
29
164
925
20.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
The CJI has demonstrated its pathetic ideological state by using words like 'cockroach' and 'parasite'. It insulted unemployed youth, and cockroaches would certainly be pleased to be compared to journalists and RTI activists. Ultimately, with a single sentence, My Lord proved that "the Supreme Court and supreme wisdom are two different things." It will be a gracious act if the Hon’ble CJI place public apology. 'क्षमा बलस्य शक्तानाम, शक्तानाम भुषणंम् क्षमा'
English
13
19
137
2K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
'कॉकरोच' आणि 'परजीवी' असे शब्द वापरून न्यायालयाने स्वतःची वैचारिक अवस्था दयनीय झाल्याचेच जाहीर करून टाकले. नवीन पिढीची अक्कल काढून बेरोजगार तरुणांचा अपमान केलाच आणि पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते यांची तुलना झुरळांशी केल्याने झुरळांना नक्कीच आनंद झाला असेल. शेवटी एका वाक्यातील विचार मायलॉर्ड ने सिद्ध केला की, "सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च शहाणपण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत." * सरन्यायाधीशांनी देशाची मोठ्या मनाने माफी मागावी. लोक माफ करतील. 'क्षमा बलस्य शक्तानाम, शक्तानाम भुषणंम् क्षमा'
MR
29
262
1.3K
15.7K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
बरं !! 3 वर्षांपासून केस सुरु आहे आणि सुप्रीम कोर्टाने काहीच डिसाईड केले नाही असे नाही... सत्तासंघर्ष केसमध्ये काहीच निर्णय घ्यायचा नाही असे डिसिजन त्यांनी घेतले आहे असे म्हटले तर चालेल का युअर ऑनर ?
Live Law@LiveLawIndia

#SupremeCourt hears pleas regarding the split in Shiv Sena. Counsel for UBT: your lordship may have it at your earliest convenience CJI: first you stop your people from going to the media and making irresponsible statements saying that Supreme Court is not deciding.

MR
37
62
378
9.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला ॲड. असीम सरो... youtube.com/shorts/EVPXtvH… via @YouTube
YouTube video
YouTube
MR
1
1
19
1.3K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
Nation wouldn’t have been in this situation if the oil and gas discovered in 2005 by @narendramodi and Gujarat State Petroleum Corporation was actually available today. Feku had claimed that GSPC found 20 trillion cubic feet (tcf) of gas offshore near the Krishna Godavari basin. In 2009, GSPC revised the estimate from 20 tcf to just 1 tcf. Think about the scale of Modi's lies. Not even 5% of what he claimed was true. CAG later found that ₹21,000 crore went into the sea, and not even a teaspoon of oil or gas was produced. To cover up the scam and failure, Modi allegedly forced ONGC to take over the company after becoming Prime Minister. ONGC paid $1.2 billion (₹11,400 crore) to acquire 80% stake in Modi’s marketing vessel, GSPC. Again public money is poured into save Modi's failures in Gujarat as a CM.
English
0
8
33
1K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन चा 21000 करोड ऑइल आणि पेट्रोल घोटाळा काय आहे? समुद्रात पेट्रोल आणि ऑइल वाया घालविल्याचा CAG चा अहवाल का दाबण्यात आला? नक्की ऐका ....
MR
14
306
1.2K
15.8K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
अरे मूर्ख माणसा.... हाच प्रॉब्लेम आहे तुमचा कि माझ्यासारखा कुणी लोकशाहीच्या आणि संविधानिक नैतिकतेच्या बाजूने असतो, देशावर प्रर्म करणारा असतो हे तुम्हाला लक्षात येत नाही कारण तुम्ही केवळ एखाद्या फुटकळ राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर प्रेम करता आणि देश, राष्ट्राची संस्कृती, सचोटीचे राजकारण याच तुम्हाला काही देणेघेणे नसते.
MR
9
8
83
2.3K
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
जरा संयमित भाषा वापरावी. @Dev_Fadnavis कधी तरी स्वतःचे मूल्यांकन करतील, स्वतःमध्ये भिनलेले विष काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू या. लाखो महिलांच्या सह्या घेऊन ते कागद राहुल गांधींच्या थोबाडावर मारू असे विधान या मुख्यमंत्री पदावरील माणसाने केले, नंतर खोटे बोलण्यात राहुल गांधींना ऑलींपिक मेडल मिळेल आणि आता मी राहुल गांधींना महत्व देत नाही, राहुल गांधी रिजेक्टेड माल आहे...... वरील वाक्य बोलतांना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील कुत्सित भाव, इतरांना तुच्छ बोलण्यात खूप आनंद होतोय अशी बॉडी लँग्वेज हेच दाखविते की ते चांगले, सुसंकृत, अभ्यासू व्यक्ती नाहीत.
MR
180
255
1.6K
51.9K