Avinash Sakhare
351 posts


नमस्कार मित्रांनो...!
सध्या इंटरनेटवर भरपूर चांगले कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत.
एकाध्या कोचिंग इन्स्टिट्यूटला 30/40 हजार रुपये फी देण्यापेक्षा या खालील कोर्सेसचा नक्की योग्य वापर करून घ्या.
Thread 🧵 #Repost #weareforyou365
MR

@Atarangi_Kp तीन प्रकारचे क्रेडिट स्कोर .. सीबिल, एक्सपेरियन..आणि अजून एक..यापैकी कुठला अधिकृत संमजायचा? कारण तिन्ही स्कोर् वेगळे आकडे दाखवतात
MR

नेट बँकिंगद्वारे पेड क्रेडिट स्कोर तपासणी केल्यास तुमचा स्कोर थोडा कमी होऊ शकतो, पण फारसा नाही.
थोडक्यात, अॅप्सद्वारे स्कोर तपासल्यास तो कमी होत नाही, पण वारंवार कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज केल्यास होऊ शकतो.
#Thanks
MR

तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे?
याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा.
Thread 🧵 @Atarangi_Kp

MR




























