Bajaj

742 posts

Bajaj

Bajaj

@bhavanarocks1

INDIAN FIRST

Katılım Nisan 2019
57 Takip Edilen13 Takipçiler
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@sayaliikk @5karma_films It is a must watch movie as it is carrying a powerful msg of questioning the wrong history being taught in Schools which is the most remarkable point of the movie . Hats off @subodhbhave09 The Director & the entire team of the movie .
English
0
0
1
39
Bajaj retweetledi
Subodh Bhave सुबोध भावे
X बुद्धिमत्ता , स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी"…. संगीत मानापमान चित्रपटाची कर्तृत्ववान नायिका! "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! ✨ #bhamini
MR
2
2
11
356
Pankaj Bajaj
Pankaj Bajaj@panbajaj15·
@airtelindia - I booked an Order for Fiber Broadband on Sat, 28th Sep. Request ID - 02016672054. Since then more than 15 different people/technicians have called me but the end result is my connection is still not up. PATHETIC CUSTOMER EXPERIENCE. Absolutely disappointing service
English
3
1
0
130
Subodh Bhave सुबोध भावे
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो 🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🫡🫡🫡
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
1
0
12
1.2K
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 Happy New Year 2024! 🎉 May this year bring joyful experiences, and endless opportunities .
English
0
0
0
25
Subodh Bhave सुबोध भावे
नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 प्रेम ❤️❤️❤️❤️❤️
MR
4
0
9
466
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 May this auspicious day bring you happiness, serenity, and Success. Happy DUSSEHRA 🍀
English
0
0
0
21
Subodh Bhave सुबोध भावे
विजयादशमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 -भावे परिवार
MR
3
2
27
680
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 These talented boys come up with magnificent & unique Idea every year . Good work team 👏 Ganpati Bappa Morya 🙏
English
0
0
0
15
Subodh Bhave सुबोध भावे
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏 यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा "चांद्रयान 3" श्री गणेश आपल्या सर्वाना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना 🙏🙏🙏 मोरया 🙏🙏🙏💐💐💐 #ganapati #chandrayan3 #isro
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
7
0
26
841
Subodh Bhave सुबोध भावे
"आधी बीज एकले, बीज अंकुरले,रोप वाढले" भारतीय वैद्यानिक,भारत सरकार आणि भारतीय नागरिक यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 @isro @isroindiaofficial तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
7
2
25
1K
Subodh Bhave सुबोध भावे
#ouruniverse @morganfreman या अत्यंत विलक्षण कलाकाराच्या आवाजात @NetflixIndia वर हा एक फार सुंदर माहितीपट पाहिला. पालकांनी आपल्या पाल्या बरोबर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर एकत्र पाहण्याचा हा माहितीपट. चुकवू नका विलक्षण अनुभव आणि अनुभूती!
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
3
3
11
600
Subodh Bhave सुबोध भावे
मोजकी उन्हे ,मोजक्या सरी,मोजकेच वारे होते, शेवटी किती मोजले तरी मोजकेच सारे होते! (वैभव जोशी)
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
3
0
19
276
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 Maharashtra is not just a state, it's a melting pot of cultures, languages and traditions that make it truly unique and special महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 Jaihind 🇮🇳
0
0
0
46
Subodh Bhave सुबोध भावे
स्व - कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या व्यक्तींना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या या पवित्र आणि मंगल अशा भूमीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 "महाराष्ट्र दिनाच्या " मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
8
3
50
1.7K
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 Finally thriller web series in Marathi 👏 . Good wishes.
English
0
0
0
26
Subodh Bhave सुबोध भावे
"कान्हाज मॅजिक" निर्मित "कालसूत्र" ही रहस्यमय वेब मालिका. आणि पुन्हा एकदा "कट्यार " चा संघ घेऊन येत आहे, एक संगीतमय परिकथा - "मानापमान" या दोन्ही अत्यंत वेगळ्या कलाकृती सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी @jiostudiosmarathi #jyotideshpande यांचा मनपूर्वक आभारी आहे.
MR
6
1
24
855
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@subodhbhave09 Impressed. You will leave no store unturned for making the movie a perfect one 🙏 Best wishes.
English
0
0
0
182
Subodh Bhave सुबोध भावे
"संत तुकाराम" आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक @theadityaom यांचा मी कायमचा ऋणी आहे🙏. आता कोठे धावे मन.
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
31
33
357
11.7K