Sayali K

256 posts

Sayali K banner
Sayali K

Sayali K

@sayaliikk

Huge Love & Respect for @subodhbhave09 🙏😘....i am here only and only for SB #subodhbhave😍

Katılım Temmuz 2019
5 Takip Edilen15 Takipçiler
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave09 वाह मस्त!!..असाच या प्रवासाचा आनंद घेत रहा व आम्हालाही देत रहा..लवकरच ध्येय ही गाठाल...👍👍 सुंदर फोटो आणि मानापमानची खूप आतुरता..😍😊😊
MR
0
0
0
59
Subodh Bhave सुबोध भावे
ध्येय तर खूप लांब आहे मात्र ते गाठण्याचा प्रवासच अवर्णनीय आहे 😊😊😊 #maanapmaan #मानापमान
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
13
7
109
3.7K
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave09 Your Smile is precious and it always brings positivity and happiness to people around you. So keep smiling,keep shining 😊
English
0
0
0
14
Subodh Bhave सुबोध भावे
किती युगांच्यानंतर आज निवळलेली भोवती हवा स्वच्छ धुतल्या काचेआडून लखलखीत लागला दिवा (शांता शेळके)
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
2
1
20
384
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave09 महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
MR
0
0
0
20
Subodh Bhave सुबोध भावे
स्व - कर्तृत्वाने संपूर्ण समाज बदलवणाऱ्या व्यक्तींना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या या पवित्र आणि मंगल अशा भूमीला त्रिवार वंदन🙏🙏🙏 "महाराष्ट्र दिनाच्या " मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐 कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
8
3
50
1.7K
Subodh Bhave सुबोध भावे
"संत तुकाराम" आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक @theadityaom यांचा मी कायमचा ऋणी आहे🙏. आता कोठे धावे मन.
Subodh Bhave सुबोध भावे tweet media
MR
31
33
357
11.7K
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave09 Very well said..Your peace of mind and your self respect is utmost important..you deserve it👍
English
0
0
2
106
Subodh Bhave सुबोध भावे
या नंतर माध्यमांचे लाडके " नेटकरी किंवा troll करी" यांना समजेल अशा भाषेतच उत्तर दिले जाईल. नाद करा पण आमचा कुठं? मराठी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आम्ही रस्त्यावर पडलो नाही याची जाणीव ठेवा. आता नाही..... 💪💪💪💪
MR
4
1
32
616
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@unbollywood सामान्य प्रेक्षकांवर भ्याड हल्ला की केव्हाही निषेधार्हच गोष्ट आहे...महाराजांनीच अश्या लोकांना सुबुद्धी द्यावी..🙏 हर हर महादेव🙏🙏
MR
0
0
4
0
Abhijeet Deshpande
Abhijeet Deshpande@unbollywood·
ठाणे येथील हर हर महादेवच्या शो मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून शिका.
MR
221
194
1.3K
0
Bajaj
Bajaj@bhavanarocks1·
@ishkarnBHANDARI Chhatrapati Shivaji Maharaj 🚩 To know more about him see the upcoming movie Har Har Mahadev releasing on 25th October .
English
1
0
0
0
Ishkaran Singh Bhandari
Ishkaran Singh Bhandari@ishkarnBHANDARI·
Who do you think is the Greatest Son/daughter of Bharat of last 1000 years?
English
796
123
1.8K
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave तुमचं हे एकमेव ट्विट असेल की ज्याला ❤️ click करावं वाटत नाहीये..but its ok..i respect your decision..तुम्हाला ज्यातून आनंद,समाधान मिळत नाहीये आणि त्रास होत असेल अश्या जागी तुम्ही नसलेलंच बरं..तुमचं काम नेहमीच लोकांचं प्रेम न आशीर्वाद तुम्हाला देत राहील..बाकी सर्व ठिकाणी😊🙏👍👍
MR
0
0
2
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave खूपच मस्त आणि त्यातून शिकण्यासारखी होती आजची गोष्ट..आणि हवी तशी मोठी पण😍..कोळी,कोळीण,मासा सगळ्यांचा अभिनय एकदम छान..छोटी मंडळी खूप खुश होतील बघून..all the best to all #subodhdadachigoshta team 👍👍
MR
0
0
0
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave खूपच सुंदर समीक्षा..yes..it is a masterpiece and most loved film..it will remain in our hearts forever..you were THE Best as director..👌👍🙏
English
0
0
0
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave वाह..खूप छान व्हिडिओ. मराठी चित्रपट सृष्टी चा गौरवशाली इतिहास खरंच खूप अभिमानास्पद आहे.आत्ताच्या काळात यात तुमचं खूप मोठं योगदान आहे.आणि तुम्ही त्यात सर्वात आघाडीवर आहात..you r real superstar..hats off to you..proud of you..Proud to be your fan🙏😊👍
MR
0
0
0
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@ZeeTalkies सर्वच मराठी कलाकार उत्तम आहेत..पण आयुष्यभर आणि कधीही, कुठेही, कितीही वेळा ज्यांचे चित्रपट बघायचेत असे फक्त न फक्त @subodhbhave
MR
0
0
1
0
Zee Talkies
Zee Talkies@ZeeTalkies·
तुमची उत्तरे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत, चला तर सांगा आम्हाला कमेंट्समधून. #TalkiesTalks #ZeeTalkies
Zee Talkies tweet media
MR
73
5
86
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave नक्कीच..आम्ही काळजी घेतच आहोत..तुम्ही सर्वजण पण बरे होत आहात अशी आशा आहे..काळजी घ्या यापुढे पण..take care and ignore all negativity..only n only happy, positive vibes, love and respect to you👍👍
0
0
0
0
Subodh Bhave FC
Subodh Bhave FC@SubodhBhave_FC·
प्रवास काय असतो? एक कलाकार आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाचा ❤️ प्रवास काय असतो? एक कलाकृतीचा आणि त्यासाठी असणाऱ्या टाळ्यांचा✨ प्रवास एका "फॅन पेजचा" आणि त्यासाठी साथ देत एक एक करत उभं राहणाऱ्या १५००० followers चा💕 खूप खूप धन्यवाद 🙏 #SubodhBhaveFC15KOnInstagram @subodhbhave
Subodh Bhave FC tweet media
MR
8
2
16
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
Thank u @unbollywood..तुम्ही एक खूप मोठं स्वप्न पाहिलंत..ध्यास घेऊन ते पूर्ण केलंत आणि या सिनेमाच्या रूपाने इतिहास घडवला..netflix च्या news निमित्ताने प्रत्यक्ष न बघताच परत एकदा पूर्ण सिनेमा डोळ्यांपुढून गेला😍and thank u for choosing and convincing @subodhbhave to do this film🙏
Sayali K tweet media
MR
0
0
1
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave @NetflixIndia @unbollywood कलाकारांबरोबरच फॅन्स चे ही आयुष्य बदलणारा..सुबोध असून पण सुबोध न दिसणारा..कितीही वेळा पाहू शकतो असा अप्रतिम चित्रपट..all time favorite movie..love each n every frame of this moive😘😘🙏..Great ..now everyone can watch movie anytime👍
0
2
4
0
Sayali K
Sayali K@sayaliikk·
@subodhbhave @kaka_halwai @KakaHalwai @EnlitKids विजेत्या मुलांचं खूप अभिनंदन आणि कौतुक..प्लिज आराशीचे फोटो पण दाखवा म्हणजे इतर मुलांना पण कल्पना येईल आणि प्रोत्साहन मिळेल..पण एकूण उपक्रम खूप सुंदर👌..all the best for all team members👍👍#subodhdadachigoshta
MR
0
0
0
0