🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023

28.4K posts

🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023 banner
🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023

🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023

@dashawatar

#MultidisciplinaryPhotographer ॥ #NFTArtist ॥#eth I Featured in HIPA booklet,SIPA,CLAW winner 🔗 https://t.co/ZY39JTP9SJ https://t.co/kdi78iJ1wF…

kolhapur,India Katılım Ocak 2013
2.3K Takip Edilen1.4K Takipçiler
🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023 retweetledi
Vishwas patil
Vishwas patil@AuthorVishwas·
ज्ञानेश्वर मुळे आय.सी.एस. दोस्त माझा मस्त ! — विश्वास पाटील अलीकडेच माझे बालमित्र ज्ञानेश्वर मुळे यांना ओरिसामधील दहा लाखाचा पुरस्कार त्यांच्या साहित्य सेवेसाठी बहाल करण्यात आला आहे. दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या आधी त्यांना सी. डी. देशमुख यांच्या नावाचा एक मानाचा पुरस्कार मिळाला. ज्ञानेश्वरचा मी जेव्हा विचार करतो. तेव्हा गेल्या चार दशकांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातो. सोबतचे आम्हा दोघांचे छायाचित्र वीस वर्षांपूर्वीचे आहे. जेव्हा प्रथम भारतीय ज्ञानपीठाने माझी “महानायक” ही कादंबरी हिंदीमध्ये प्रकाशित केली होती. त्या प्रकाशनावेळी मी ज्ञानेश्वरच्या दिल्लीतल्या घरी मुक्कामाला राहिलो होतो.. तेव्हा माझ्यासोबत माझे वडील महिपतराव पाटील आणि माझी जेष्ठ कन्या प्रियदर्शनी सुद्धा हजर होती. अन हो सोबत आमच्या अतिप्रिय नार्वेकर ताई सुद्धा होत्या. या प्रकाशन समारंभास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या झाशी राणी रेजिमेंटच्या कर्नल लक्ष्मी सेहगल मुद्दाम कानपूरहून दिल्लीला आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ साहित्यिक नामवरसिंह अध्यक्षस्थानी होते.वरील प्रकाशनाला मध्य प्रदेशातून रेल्वेने धावत धावत येऊन गीतांजली श्री सुद्धा पोहोचल्या होत्या. गीतांजलीशी आम्हा दोघांची मैत्री जपानमध्ये झाली होती. नुकताच गीतांजलीना साहित्याचा “बुकर पुरस्कार” मिळून त्यांचा अर्ध्या जगात गौरव झालेला आहे. प्रसिद्ध इंग्लिश नाटककार शेक्सपियर यांच्या “ट्वेल्फ नाईट” या नाटकातील एक सुंदर वचन आहे, “Some are born great. Some achieve greatness. Some have greatness thrust upon them.”काही माणसं जन्मत: महान असतात. काहीजण स्वतःच्या कर्तुत्वाने मोठी बनतात. तर बऱ्याच जणांच्या अंगावर मोठेपण लादल जातं. ज्ञानेश्वर हा त्या अर्थाने जन्मत:च ग्रेट आहे. माझा हा मित्र माझ्या सारखाच खेड्यापाड्यातून आलेला.आम्ही दोघेही कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे प्रॉडक्ट आहोत. ज्ञानेश्वरचा गाव अब्दुललाट हा इचलकरंजी जवळ. तर माझा गाव नेरले हा शाहूवाडी तालुक्याच्या डोंगराळ भागातला. डॉक्टर प्रमिला जरग यांच्या मुंबईतल्या नायगावच्या घरात आम्ही दोघांनी स्पर्धा परीक्षेचा एकत्रित अभ्यास केला. आरंभी ज्ञानेश्वरने क्रॉम्प्टन कंपनीमध्ये मॅनेजर म्हणूनही नोकरीही केल्याचे आठवते. पुढे आयएफएस झाल्यावर त्याचा टोकियो ते न्यूयॉर्क असा जगभर प्रवास झाला. ज्ञानेश्वरला आरंभीच्या दिवसात तेव्हाच्या प्रसिद्ध अशा कोल्हापूरच्या विद्यानिकेतन स्कूलमध्ये साळुंखे सर घेऊन गेले. तर पुढे शहाजी कॉलेजमध्ये प्राचार्य आबासाहेब शिंदे यांनी त्याच्यावर मायेची पाखर घातली. प्रेरणा दिली. जीवनातल्या संघर्षासाठी स्फूर्ती दिली. ज्ञानेश्वरला सी.डी. देशमुख तथा चिंतामणराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. सी.डी. हे ब्रिटिश काळामधले इंडियन सिविल सर्विस म्हणजेच आयसीएस अधिकारी. जेव्हा आम्हाला यूपीएससी किंवा एमपीएससी माहिती नव्हती. तेव्हा आम्ही ज्ञानेश्वरला “ज्ञानेश्वर आयसीएस” या नावाने चिडवत असू. ज्ञानेश्वरने परराष्ट्र खात्यात काम करताना देशातील नागरिकांना सहज पासपोर्ट मिळावेत म्हणून विशेष प्रयत्न करून एक चळवळच उभारली. त्यामुळे भारतभर त्याचा The Passport Man असा नावलौकिक निर्माण झाला आहे. एका साधारण खेड्यातून येऊन ज्ञानेश्वरने जी मोठमोठ्या क्षितिजकडाना गवसणी घातली, ती वाखाणण्यासारखी आहे. खरे तर आमच्या ज्ञानेश्वरला जेव्हा सी.डी. देशमुख यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. श्री देशमुख हे स्वतंत्र भारतातच नव्हे तर ब्रिटिशांच्या कारकिर्दीत सुद्धा भारताच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली पाहिजे. मराठी भाषेचा लौकिक वाढला पाहिजे, अशा कारणांसाठी सीडी देशमुख यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पंडित नेहरूंच्या नाराजीची त्यांनी परवा केली नव्हती. त्यांच्या नावाने ज्ञानेश्वरला मिळालेल्या पुरस्काराला मला खरे तर हजर राहायचे होते. भाषण द्यायचे होते. पण काही प्रासंगिक अडचणीमुळे ते जमले नाही. ज्ञानेश्वर आणि मी खूप जवळचे मित्र असूनही नेहमी काही एकमेकांच्या संपर्कात असतो असेही नाही. परंतु “दूर तरी तू ,जवळ तुझ्या मी” हे काव्यसूत्र आम्ही जीवनभर सांभाळले आहे. गोरगरिबांबद्दल कणव, परोपकारिता आणि प्रसन्नता ही ज्ञानची मोठी वैशिष्ट्य आहेत. माझ्या ह्या कर्तबगार परममित्राचा लौकिक असाच वाढत राहो, ही मनःपूर्वक सदिच्छा ! विश्वास पाटील. @Gnaneshwarmule @zeenews @saamtvnews @sakalmedia @news18lokmat @lokmat @ndtv @ABPNews #vishwaspatil #GnaneshwarMule #LiteraryService #Award #CDDeshmukh #ICS #Literature #SupportiveFriend #Honor #MarathiLiterature #Jnanpith #LiteraryLovers #Greatness #StoryOfHonor #FriendshipStory #HolisticDevelopment #Philanthropy #LiteraryArt #ReadingLovers #author #ज्ञानेश्वरमुळे #विश्वासपाटील #पुरस्कार
Vishwas patil tweet media
MR
10
12
92
2.7K
GemNi💎
GemNi💎@sajinsasidhara·
The light is a designer How creative madness is. Madness Sweet or really fierce Their union will be a wedding, But in this beautiful, fulfilled love, dominant or dominated hay Only balance will exist The brilliant creativity.... Gm gm !
GemNi💎 tweet media
English
20
12
61
1.9K
Pop Punk
Pop Punk@CryptoPopPunk·
GM Happy Valentine's Day 💗💜💙
Pop Punk tweet media
English
287
37
422
9.7K
SilkSwati.Ξth
SilkSwati.Ξth@silkswati·
He is a ten but he is Giraffe! BTW did you know that Girffes don't need much of a sleep? Only a couple of hours is enough. Tag those Giraffes you know :) Happy Tuesday everyone ❤
SilkSwati.Ξth tweet media
English
23
14
52
1.6K
SubodhShetty
SubodhShetty@SubodhShettyyy·
Gm ✨ For Those Taken : Happy Valentines ❤️ For Those Single : Enjoy The Freedom 👊
SubodhShetty tweet media
English
44
23
92
3.1K
🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023 retweetledi
Arijit Mondal
Arijit Mondal@arijitmondal1·
" The Unseen World" One of the the 1st ever Macro collection and my genesis on @sloikaxyz 🕷️ Ten 1/1 Natural History Moments 🐞0.12 $ETH 🪲 sloika.xyz/arijitmondal.e…
Arijit Mondal tweet media
English
0
1
2
62
🪬dr.dash.eth 🪬- NFT NYC 2023 retweetledi
Arijit Mondal
Arijit Mondal@arijitmondal1·
LOVE 1/1 available on @sloikaxyz 🔗 in 🧵
Arijit Mondal tweet media
English
4
11
21
636
Kirangovind
Kirangovind@KiranGovind7983·
GM Friends
Kirangovind tweet media
English
4
2
11
376
Pop Punk
Pop Punk@CryptoPopPunk·
GN
Pop Punk tweet media
67
25
208
5.3K
Shreenivas Yenni
Shreenivas Yenni@shreenivasyenni·
Dear friends! As you all know, I've been promoted at work place and I'm thrilled to take on this new challenge. However, this means that my photography hobby will have to take a back seat for a while as I focus on learning my new work profile. 1/1
Shreenivas Yenni tweet media
English
4
1
7
670
Darkzi
Darkzi@ApexNoobi·
@dashawatar Follow me and share your beautiful works in my tweets so i can support your beautiful works ❤️
English
1
0
1
4
Pop Punk
Pop Punk@CryptoPopPunk·
GN from South Beach, Miami 🌴
Pop Punk tweet media
English
55
0
136
3.6K