Deepak Chatap 🇮🇳

385 posts

Deepak Chatap 🇮🇳 banner
Deepak Chatap 🇮🇳

Deepak Chatap 🇮🇳

@deepak_chatap

Lawyer | Scholar @CheveningFCDO | Student @SOAS London | Founder of Policy and Law Network India

London, England Katılım Eylül 2016
817 Takip Edilen1.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
ब्रिटिश सरकारची चेवेनिंग शिष्यवृत्ती जाहिर झाली असुन वर्षभर लंडनला उच्चशिक्षण घेण्यासाठी जात आहे. जिल्हा परिषद शाळा लखमापूर ते एस॰ओ॰ए॰एस॰ विद्यापिठ लंडनचा विद्यार्थी हा प्रवास सोपा नव्हता.ऐयरपोर्टला सोडायला आलेल्या आईच्या डोळ्यातील आनंदाश्रूपेक्षा मोठी शिष्यवृत्ती नाही.#Chevening
Deepak Chatap 🇮🇳 tweet media
MR
82
71
2K
0
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
भारत-पाकिस्तान युद्ध संदर्भ वृत्तांकन गंभीरता से होना चाहीए I टेलिव्हिजन मीडिया चॅनेल्स के लिए जल्द से जल्द एक गाईडलाईन्स बनाई जाए I @MIB_India @ANI @PTI_News
हिन्दी
0
1
12
350
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
#ceasefire घोषणेनंतर युद्ध‘अल्पविराम’; पूर्णविराम नाही. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे वृत्त दुःखद आहे. युद्ध नको असले तरी हिंसक प्रवृत्तीला “भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठीII” असेच उत्तर द्यावे लागते. We are in war. #IndiaPakistanWar2025
MR
0
0
9
917
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठातील लेहमन लायब्ररी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून विचार मांडले. विधीमंडळ, कायदेमंडळ व न्यायसंस्था या संविधानिक मुल्यांनुसार चालत राहणे आवश्यक असल्याचे मत मांडले. जय भीम #BabasahebAmbedkar
Deepak Chatap 🇮🇳 tweet media
MR
3
7
121
1.7K
Deepak Chatap 🇮🇳 retweetledi
Raksha Khadse
Raksha Khadse@khadseraksha·
Had a wonderful interaction with Pranav Deshmukh & Deepak Chatap, who have recently completed their studies at the London School of Economics. Their journey reflects the passion & determination of our youth. Wishing them the very best for their future endeavours!
Raksha Khadse tweet media
English
0
5
40
666
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
३१ वर्षीय निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या झाली. हिंसक जखमा आढळून आल्या. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ होताना दिसते. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्थकेअर प्रोफेशनल्सला हिंसेपासून सुरक्षित करणारा कायदा पारित करणे आवश्यक झाले आहे. @TanajiSawant4MH @JPNadda #health #law #policy
MR
0
7
26
525
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास १०० हुन अधिक गाव पूरमय झाली असून संपर्क तुटला आहे. याचे फारशे वृत्त दिसत नाही. मुंबई-पुणे-कोल्हापूर पुराच्या बातम्या सर्वत्र आहे. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर गडचिरोलीच्या भयाण पुराचा उल्लेखही नाही. #flood @ashish_jadhao @bodhi_ramteke @abpmajhatv
MR
0
20
54
1.1K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
IAS पूजा खेडकर प्रकरण आणि UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा राजीनामा ! काय लिंक असेल बरे ? चौकशी झाली पाहिजे असे नाही वाटत का ? देशातील कार्यकारी मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भरतीवर साशंकता निर्माण होणे, दुर्दैवी. तातडीने राजीनामा दिलेल्या यूपीएससी चेअरमन यांची चौकशी व्हावी.
MR
0
3
47
1.1K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
नागपुरात पावसाने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. बऱ्याच घरात पाणी शिरले. विकास करताना नियोजन असावे लागते.तीन वर्षाआधी करोडो खर्च करून बांधलेला फ्रीडम पार्कचा काही भाग तोडून नवा अंडरपास करत आहेत. अंडरपास फेल्युअर असून पावसात बंद असतात. नियोजनाविना केलेला विकास बेतणारा असतो #rain
MR
2
3
13
371
Deepak Chatap 🇮🇳 retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों Well Done @ivaibhavk भावा 🥳
Pratik S Patil tweet media
हिन्दी
24
294
2.3K
33.7K
Deepak Chatap 🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
महाराष्ट्राला रत्नांची खाण म्हणतात ते अशा महापुरूषांमुळे! जगण्याची खरी प्रेरणा मिळते ती खऱ्याखुऱ्या कर्मवीरांमुळे! आयुष्यात “नक्की काय करायचं?” असा प्रश्न पडतो तेंव्हा रयतचं सह्याद्रीएवढं काम नेमकं दिशा देतं. प्रचंड अभिमान आहे या मातीचा! नक्की पहा!🙏
MR
22
289
1.6K
59.6K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा आरटीईबाबतचा निर्णय आज रद्द केला आहे. आम्ही दाखल केलेल्या याचिकेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता खासगी विनाअनुदानित शाळेत आरटीई प्रवेश पूर्ववत होतील. #law #Education #Policy
MR
16
49
322
11.2K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
रितेश-जेनेलिया या दोघांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात दररोज अवयवांच्या कमतरेमुळे २० हून अधिक रुग्ण मृत्यू पावतात. ३ लाखांहून अधिक रुग्ण वेटिंग लिस्टला आहे. @Santosh_Andhale यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अवयवदान चळवळ सुरू आहे. @rushikeshindia हे देखिल कार्यरत आहे.
Deepak Chatap 🇮🇳 tweet media
MR
0
3
20
485
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
युनायटेड किंग्डमला सत्ता परिवर्तन झाले आहे. १४ वर्षांहून अधिक काळ कंजरवेटीव्ह पक्ष सत्तेत होता. आता लेबर पक्ष सत्तेत आला आहे. लेबर पक्षाची विचारधारा ‘सेंटर लेफ्ट’ असल्याचे मानले जाते. युकेची बहुपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल होताना दिसत आहे. नव्या सरकारचे अभिनंदन. #UKElection2024
MR
0
1
33
602
Deepak Chatap 🇮🇳 retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
National Testing Agency (NTA), a private entity under the Societies Act, manages entry to govt-funded medical institutions, allowing the govt to avoid transparency and fairness. Mahayuti leaders, part of NDA/BJP govt, must prioritize Maharashtra's medical aspirants and question NTA's legitimacy. Recognize students' hard work and parents' investments. DCM Ajit .Pawar instead of meeting the students should ask for the resignation of the minister incharge in central govt or else condemn central govt and resign if he is so worried about the students.Maharashtra should reject NTA and establish the MahaMed Entrance Exam for a fairer future. #MahaMed #Transparency #FairExams
Dr.Jitendra Awhad tweet media
English
0
88
159
3.9K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
२४ लाख विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे घरापर्यंत हे पेपरफुटीचे कनेक्शन आले. भविष्यातील डॉक्टर्सची निवड निट झाली नसेल तर NEET पुन्हा घेणार का? विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असून भ्रष्ट अधिकारी व राज्यकर्ते जबाबदार आहे. #neet2024_result_scam
Deepak Chatap 🇮🇳 tweet media
MR
0
4
13
495
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
@ivaibhavk महाराष्ट्र एकूण (४८) भाजपा: १८ शिवसेना (उबाठा): १४ काँग्रेस: ६ एनसीपी: ५ अजितदादा गट: २ शिवसेना शिंदे गट: ३ एकूण- महायुती: २३ महाविकास आघाडी:२५
MR
0
0
0
210
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
@ivaibhavk विदर्भ: १० महायुती:७ ; महाविकास:३ भाजपा : ५ काँग्रेस:२ शिवसेना शिंदे: २ शिवसेना (उबाठा):१ मराठवाडा: ८ महायुती: ४ ; महाविकास:४ भाजपा: ४ शिवसेना (उबाठा): ४ उत्तर महाराष्ट्र:६ महायुती:३, महाविकास:३ भाजपा: ३ काँग्रेस:१ एनसीपी: १ शिवसेना (उबाठा):१ (1)…
MR
2
0
0
65
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
राज्यातील ४८ जागांपैकी किती जागा महायुती अन किती महाविकास आघाडी जिंकेल ? याबद्दल तुमचा अंदाज काय ? तसेच तुमच्या भागात खासदार कोण होईल ? ४ जूनला बघुयात कोणाचे अंदाज बरोबर येतात ते.
MR
319
29
569
74.7K
Deepak Chatap 🇮🇳
Deepak Chatap 🇮🇳@deepak_chatap·
@ivaibhavk मुंबई: ६ महायुती:३, महाविकास:३ शिवसेना (उबाठा): ३ भाजपा: २ शिवसेना (शिंदे):१ पश्चिम महाराष्ट्र : १२ एनसीपी:४ अजित दादा गट:१ काँग्रेस:२ भाजपा:२ शिवसेना (उबाठा):३ कोकण: ६ शिवसेना (उबाठा):२ अजितदादा गट:१ भाजपा:२ शिवसेना शिंदे गट:१ (2)…
MR
0
0
0
207