
Dr Ameya Puranik
1.7K posts

Dr Ameya Puranik
@docameya
Nuclear Medicine Physician @ Tata Memorial Hospital; Key areas: Theranostics, Neuroimaging; Runner and Biker


Final print of BCLC 2025 available at authors.elsevier.com/c/1mZTWcOnAYVAl A team effort by BCLC members and external experts. Incorporation of CUSE concepts into the MTBoard allows personalised recommendations @hospitalclinic @idibaps @EASLnews @ILCAnews @AEEHLiver @ContraCancerEs










A masterclass on the evolution of radioligand therapy in NETs and its future directions, delivered brilliantly by the fantastic @helops79 #NRG2026 @huntsmancancer





अग्रलेख : नियामकांचे नाकर्तेपण loksatta.com/sampadkiya/edi… @LoksattaLive @girishkuber #marathinews #editorial #news












!! विशेषणाचा बादशहा !! सामना पेपर उघडून स्पोर्ट्स पेज उघडलं की, आपल्याला दिसायचा तो संझगिरी सरांचा लेख. आदल्या दिवशी पूर्ण मॅच जरी आपण पाहिली असली, तरी दुसऱ्या दिवशी त्या मॅचचा आढावा संझगिरी सरांच्या लिखाणातून घेण्याची मज्जाच वेगळी होती. समालोचनातून जर कोणी सचिनची बॅटिंग बहरवली असेल, तर ते असतील 'टॉनी ग्रेग', आणि आपल्या लिखाणातून जर कोणी सचिनला बहरवलं असेल, तर ते असतील 'संझगिरी सर'. सचिनचे भन्नाट किस्से जर ऐकायचे असतील, तर ते फक्त संझगिरी सरांकडूनच. मुंबई क्रिकेटर हा नेहमीच खडूस वृत्ती घेऊन जन्मलेला असतो. हे गुण संझगिरी सरांच्यात देखील होते. वयाच्या साधारण 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याला नमवत, झुंजार वृत्तीचा हा इसम "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणत पुन्हा उभा राहिला आणि क्रिकेटच्या चाहत्यांना आपल्या लिखाणातून बेफाट आनंद देत राहिला. शेवटी, कॅन्सरसारख्या आजाराने गाठले असतानाही त्यांनी आपले लिखाण थांबवले नाही. Bombay क्रिकेटपासून मुंबई क्रिकेटची नस-नस माहिती असलेला माणूस… गळ्यातल्या 'पप्पू' नावाच्या लॉकेटसारखा सोन्याचा रुबाब असलेला… लिखाणातील 'विशेषणाचा' बादशहा… सर्वांचा लाडका, आपला 'पप्पू' म्हणजे द्वारकानाथ संझगिरी सर आज आपल्यात राहिले नाहीत. सर, तुम्ही जो आनंद दिलात, त्यासाठी आम्ही जन्मोजन्मी तुमचे ऋणी असू. 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 #Dwarkanathsanzgiri





