Pratik D

4.5K posts

Pratik D

Pratik D

@dpratik9988

Katılım Ağustos 2021
85 Takip Edilen18 Takipçiler
Pratik D retweetledi
Vivek Bhimanwar, IAS
Vivek Bhimanwar, IAS@bhimanwar·
Honoured to call on His Excellency Hon’ble Governor Shri Jishnu Dev Varma after assuming charge as Chairman, Maharashtra Public Service Commission ( #MPSC). Briefed him on MPSC’s functioning, key initiatives, and preparedness for massive recruitments this year…
Vivek Bhimanwar, IAS tweet mediaVivek Bhimanwar, IAS tweet media
English
20
40
176
9K
Pratik D retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
शासकीय नोकरभरती मध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भरतीप्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत होणार आहे. या सुधारणांमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीम. व्ही. राधा मॅडम यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. भरतीप्रक्रियेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या याबाबत वेळोवेळी भेटून पाठपुरावा करत असताना त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सुधारणांमध्ये त्यांनी व सामान्य प्रशासन विभागातील त्यांच्या संपूर्ण टीमने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव श्रीम. सुचिता महाडीक व अवर सचिव श्रीम. सुचित्रा राणे उपस्थित होत्या.
Abhimanyu Pawar tweet media
MR
12
63
111
3.4K
Pratik D retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
राज्यात लाखो विद्यार्थी दहा-दहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु नोकर भरतीमध्ये मर्यादित उमेदवारांना यश मिळत असल्याने अनुत्तीर्ण होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात घालवली असल्यामुळे ऐन 36-38 व्या वर्षी नव्या मार्गांचा शोध घेणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलाखतीपर्यंत गेलेल्या उमेदवारांना शासनामध्ये कुठे सामावून घेता येईल का याचा विचार केला पाहिजे अशी आग्रही भूमिका मी 10 मार्च 2025 रोजी राज्याच्या विधानसभेत मांडली होती. शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन “निपुण सेतू“ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे मुलाखतीपर्यंत जाऊनही अनुत्तीर्ण राहिलेल्या उमेदवारांना सार्वजनिक व खासगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी केलेल्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन निर्णय घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक आभार !
MR
11
30
84
1.3K
Pratik D retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
शासकीय नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन आभार मानले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय नोकरभरती बाबत सुधारणात्मक निर्णय घेण्यात आले. शासनाच्या विविध विभागातील गट-अ आणि गट-ब दर्जाच्या समान सेवाप्रवेश नियम असणाऱ्या पदांसाठी एकाच परीक्षाप्रक्रियेतून भरती करण्यात येणार असून, अराजपत्रित गट-ब आणि गट-क च्या समान सेवाप्रवेश नियम असणाऱ्या पदांसाठी एकच परीक्षा होईल. यासाठी शासनाच्या सर्व विभागातील संवर्गांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात येईल. जेणेकरून उमेदवारांना विविध पदांसाठी वर्षभर वेगवेगळ्या परीक्षांचे अर्ज करणे, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करणे, विविध परीक्षांच्या निकालांची वाट पाहणे आणि न्यायालयीन प्रकारणांची गुंतागुंत यापासून दिलासा मिळेल. यासोबतच उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीमुळे नियुक्तीस विलंब होत असल्यामुळे डिजिलॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. तसेच राज्यसेवेच्या मुलाखतीपर्यंत जाऊनही निवड न झालेल्या उमेदवारांना सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी "निपुण सेतू" उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुलभ होईल तसेच शासनाला सक्षम अधिकारी-कर्मचारी उपलब्ध होतील. त्यामुळे शासकीय नोकरभरतीबाबत केलेल्या या सुधारणांसाठी मा. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी न्यायालयीन प्रकरणामुळे विविध भरतीप्रक्रियांना विलंब होत असून निवड होऊनही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागते. विविध विभाग वेळेत म्हणणे सादर करत नाहीत. म्हणून अशी न्यायालयीन प्रकरणे प्राधान्याने व गतिमानतेने निकाली काढण्याबाबत व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी देखील यावेळी केली. त्यावर लवकरच शासकीय नोकरभरतीची प्रकरणे MAT च्या कार्यकक्षेतून वगळून थेट उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत देता येईल का याबाबत विचार सुरु आहे. तसेच उच्च न्यायालयात MPSC च्या प्रकरणांसाठी तज्ज्ञ वकिलांचे स्वतंत्र पॅनल देखील नियुक्त करण्यात येईल. अशा प्रकारे थेट उच्च न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यास MAT व त्यानंतर अपीलाचा कालावधी वाचणार आहे असे मा.मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी माझ्या समवेत आ. श्री. गोपीचंद पडळकर, आ. श्री. मंगेश चव्हाण, माजी आमदार श्री. पृथ्वीराजबाबा देशमुख उपस्थित होते. @GopichandP_MLA @mlamangeshbjp
Abhimanyu Pawar tweet media
MR
20
80
139
2.6K
Pratik D retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. #CabinetDecision
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
27
91
7.3K
Pratik D retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
निर्णय नंतरचा विषय झाला; पण निदान MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेतली जाणार का? @mpsc_office @CMOMaharashtra
Lokmat@lokmat

पुण्याच्या एमपीएससी आंदोलनाचे पडसाद नाशिकमध्ये विद्यार्थी आक्रमक #LokmatNews #MaharashtraNews #NashikNews #MarathiNews

MR
7
225
497
8.9K
Pratik D retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
मुख्यमंत्री साहेब घ्या सांभाळून भरपूर आशीर्वाद लागतील गोरगरीबाचे पोर हैती @Dev_Fadnavis 🙏🙏 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
36
524
995
15.1K
Pratik D retweetledi
Prashant Sudamrao Jagtap
Prashant Sudamrao Jagtap@JagtapSpeaks·
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही... हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
MR
90
919
2.3K
31.4K
Pratik D retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
97
822
1K
20.8K
Pratik D retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
एवढे निष्ठुर CM आज पर्यंत पाहिले नाहीत. MPSC मुलांचा मुद्दा मार्गी लावण्याला महत्व देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातली बंडखोरी थांबवण्यासाठी मैदानात उतरलेत म्हणे...... राज्याचे CM आहेत की पक्षाचे तेच कळत नाहीये. पोरं काय भीक मागत आहे का? चूक प्रशासन करणार आणि अन्याय पोरांवर करता आहात.. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे स्पर्धेतून सरकारच बाजूला करत आहे..100+ आमदारांनी विनवणी करूनही मागणी मान्य करत नाही मुख्यमंत्री, हेच का रामराज्य?? #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
78
851
1.5K
22.3K
Pratik D retweetledi
Dr. Medha Kulkarni
Dr. Medha Kulkarni@Medha_kulkarni·
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्‍यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. #mpsc
Dr. Medha Kulkarni tweet mediaDr. Medha Kulkarni tweet media
MR
106
907
1K
21.5K
Pratik D retweetledi
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आज आज PSI परीक्षार्थींचे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपशाहीच्या मार्गाने मोडून काढण्याचा प्रयत्न करणे, शांततेच्या मार्गाने आज विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलिसी बळाचा वापर करणे निंदनीय आहे. #PSIवयवाढ_1वर्ष_GR ​#MPSC @mpsc_office @Dev_Fadnavis
MR
22
580
795
8.1K
Pratik D retweetledi
Satej (Bunty) D. Patil
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील संपूर्ण गोंधळ सरकारने जाहिरात वेळेत न काढल्यामुळे निर्माण झाला आहे. आयोगाच्या नियोजनाअभावी आणि विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वयाचे गणित बिघडले असून, याची संपूर्ण जबाबदारी शासनावरच येते. शांततेत आंदोलन करणाऱ्या परिक्षार्थिंची मागणी न्याय्य असून त्यावर दडपशाहीचा वापर करून नये तसेच होऊ घातलेली 4 तारखेची पुर्व परिक्षा सरकारने पुढे ढकलावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
MR
57
815
1K
11.4K
Pratik D retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही. याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
122
1.1K
1.3K
29.3K
Pratik D retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
119
1.2K
1.5K
31.6K
Pratik D retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
अर्ज_ विनंती_ पाठपुरावा आता खूप झाला अजूनही PSI वय वाढीचा GR येताना दिसत नाही🙏 त्यामुळे रस्त्यावर उतरून आपली मागणी करणे या शिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही विद्यार्थी विरोधी शासनाचा जाहीर निषेध🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
69
575
563
5.7K
Pratik D retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, #PSI विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका! काल मुंबईतील भेटीत दिलेले आश्वासन GR न काढता फसवणूक? १००+ आमदार, ३०+ खासदारांच्या विनंतीकडे दुर्लक्ष, हा मग्रूरपणा महाराष्ट्राच्या ७५ वर्षांच्या इतिहासात कधीच दिसला नाही! असंवेदनशील सरकारला आता जागे करण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत खंबीरपणे उभी आहे! @INCHarshsapkal @Dev_Fadnavis @satejp @VijayWadettiwar @AjitPawarSpeaks @INCMaharashtra @BJP4Maharashtra #MPSCआंदोलन #फडणवीससरकारला_जागा #विद्यार्थीहक्क #PSI_वयवाढ_1वर्ष_GR 😡🔥
MR
57
453
510
6.8K
Pratik D retweetledi
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
🔥 #PSI_परीक्षा अवघ्या ३ दिवसांवर! वयोमर्यादा वाढीचा निर्णय तातडीने घ्या. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीवर अजूनही तोडगा नाही. महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुद्दामहून PSI वयोमर्यादा वाढीचा निर्णय लांबवत आहेत. राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला हा क्रूर खेळ आहे. ही केवळ निष्क्रियता नाही तर ही महायुती प्रणित अन्यायाची नीती आहे. मात्र सुशिक्षित विद्यार्थी हा अन्याय अजिबात सहन करणार नाहीत. निवडणुकीत मतांसाठी तरुणांची आठवण येते, पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की फडणवीस सरकार निर्दयीपणे पाठ फिरवते. हा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे. आणि ही इच्छाशक्ती महायुती सरकारकडे अस्तित्वातच नाही. सरकारने ताबडतोब निर्णय जाहीर केला नाही, तर काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरेल. #PSI परीक्षार्थी एकटे नाहीत, काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे. 🔥 हा लढा नोकरीचा नाही, हा लढा तरुणांच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
155
1.1K
1.1K
19.3K