dr_hemo_verse

3.9K posts

dr_hemo_verse banner
dr_hemo_verse

dr_hemo_verse

@dr_hemo_verse

𝐌𝐁𝐁𝐒 | Passionate swing trader | Aspire for peace & memes | "𝑰'𝒎 𝒏𝒐𝒕 𝒉𝒆𝒓𝒆 𝒕𝒐 𝒑𝒓𝒐𝒗𝒆 𝒂𝒏𝒚𝒐𝒏𝒆 𝒉𝒐𝒘 𝒈𝒐𝒐𝒅 𝑰'𝒎." ~ 𝑴𝑺 𝑫𝒉𝒐𝒏𝒊

Maharashtra, India Katılım Haziran 2022
19 Takip Edilen472 Takipçiler
dr_hemo_verse
dr_hemo_verse@dr_hemo_verse·
@VM_Gundawar मा. साहेब,
शेताकडे जाणारा रस्ता बंद झाल्यामुळे शेतीची सर्व कामे अडचणीत आली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निर्देश देऊन मार्ग मोकळा करून द्यावा. आपल्या तत्पर कारवाईची अपेक्षा आहे. 🙏
MR
0
0
0
33
dr_hemo_verse
dr_hemo_verse@dr_hemo_verse·
मा. @cbawankule महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य. भोकर तहसील कार्यालयास वारंवार अर्ज देऊनही शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. कृपया तात्काळ कारवाई करावी. #शिवरस्ता #अतिक्रमण #नांदेड
dr_hemo_verse tweet mediadr_hemo_verse tweet media
MR
1
0
1
80
dr_hemo_verse
dr_hemo_verse@dr_hemo_verse·
dr_hemo_verse@dr_hemo_verse

मा. @cbawankule महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य. भोकर तहसील कार्यालयास वारंवार अर्ज देऊनही शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. कृपया तात्काळ कारवाई करावी. #शिवरस्ता #अतिक्रमण #नांदेड

QME
0
0
0
30
Chandrashekhar Bawankule
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विकासाची वाट! नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील तेलंगखेडी येथे भेट देऊन मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी आणि शेती समृद्ध होण्यासाठी शेतापर्यंत मजबूत रस्ते पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. माझ्यासमवेत आ. @AshishRDeshmukh जी, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेजी, माजी आ. सुधाकर कोहळेजी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदारजी, संदीप सरोदे तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #Nagpur #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
5
13
47
1.1K