govind khote

320 posts

govind khote

govind khote

@govindkhote007

Agricos

Katılım Ekim 2021
86 Takip Edilen28 Takipçiler
govind khote retweetledi
Prajakt Prasadrao Tanpure
Prajakt Prasadrao Tanpure@prajaktdada·
राज्यातील कृषी विभागात कृषी सेवक म्हणून कार्यरत असलेल्यांना मानधन वाढवून मिळावे यासाठी आज काही कृषी सेवकांनी माझी भेट घेतली. शासन आणि शेतकरी यांच्या मधील प्रमुख दुवा म्हणून कार्य करणाऱ्या कृषी सेवकांना अवघ्या ६००० रुपयांच्या मानधनावर काम करावे लागणे हे दुर्दैवी आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे, अशा परिस्थितीत तुटपुंज्या पगारावर कृषी सेवक आपले घरदार कसे चालवणार? मनरेगा अंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देखील कृषी सेवकांपेक्षा जास्त मानधन मिळते. कृषी सेवकांच्या खांद्यावर भिस्त ठेवून सर्व योजना राबविल्या जातात. त्यांच्या कष्टांचा सहानभुतीपूर्वक विचार करून मानधनात लवकरात लवकर वाढ करावी, ही विनंती.
Prajakt Prasadrao Tanpure tweet media
MR
6
36
52
1.9K
govind khote retweetledi
Dnyaneshwar Pandule
Dnyaneshwar Pandule@Dnyanes55480546·
@CMOMaharashtra साहेब फक्त शिक्षण सेवकांच मानधन वाढवून तुम्ही कृषि सेवक आणि ग्राम सेवकांवराती अन्याय करत आहात...विनंती आहे की सगळ्यांना समान न्याय द्या.🙏🙏🙏
MR
0
5
11
1.1K
govind khote retweetledi
Akshay Kamble
Akshay Kamble@AkshayK07664909·
@CMOMaharashtra कृषी सेवक ग्रामसेवक यांना वाढीव मानधन कधी मिळणार आणि यांच्या जागा वर्ष 7 पासून भरल्या गेल्या नाही याच सरकार काय नियोजन करणार आहे .कधी पर्यंत ह्या रिक्त जागा भरून बेरोजगार यांना रोजगार देणार? आमचा आपल्या सरकार वर विश्वास आहे .
MR
0
4
6
850
govind khote retweetledi
Bhoite Bharat
Bhoite Bharat@BhoiteBharat465·
दि. 20/09/2022,रोजी मा.मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई.यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कृषी सेवक, शिक्षण सेवक व ग्रामसेवक या तीनही पदांसाठी निश्चित वेतनावर मिळणाऱ्या मानधनात वाढ 16000 रु. करण्यासाठी बैठक झाली होती. मात्र कृषी सेवकांना वगळून फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे.
CMO Maharashtra@CMOMaharashtra

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ ☑️प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : ६ हजारवरुन १६हजार रुपये ☑️माध्यमिक शिक्षण सेवक : ८ हजारवरुन १८ हजार रुपये ☑️उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ९ हजारवरुन २० हजार रुपये

MR
2
14
12
141
govind khote retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका या अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. संगणक परिचालक, कृषीसेवक, शिक्षणसेवक, ग्रामसेवक यांच्या वेतनासंदर्भातही अनेक मागण्या आहेत. या सर्वांच्या कामाची गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे दखल घेऊन आजच्या बजेटमध्ये त्यांच्या मागण्यांबाबत विचार व्हावा. #MahaBudget2023
MR
13
22
209
22.5K
govind khote retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
.@CMOMaharashtra शासनाने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती स्थापन केली होती. परंतु या समितीने कृषी खात्यातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना डावलले असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. यामुळे हे सर्व कर्मचारी प्रचंड नाराज आहेत.
MR
8
30
236
10.3K
govind khote retweetledi
govind khote
govind khote@govindkhote007·
@bpankaj0072 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbdulSattar_99 @mieknathshinde @SaritaBandekars @AjitPawarSpeaks @eknathdawale @SunilChavan_IAS मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा #कृषीसेवक_मानधनवाढ
MR
1
14
16
122
govind khote retweetledi
kalyani dhadage
kalyani dhadage@dhadage_kalyani·
@bpankaj0072 कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
MR
1
25
17
144
govind khote retweetledi
govind khote retweetledi
Sayali Nirgude
Sayali Nirgude@sayali_nirgude·
@bpankaj0072 कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
MR
1
25
21
155
govind khote retweetledi
kalyani dhadage
kalyani dhadage@dhadage_kalyani·
@bpankaj0072 कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
MR
2
26
24
139
govind khote retweetledi
Sagar Khondepatil
Sagar Khondepatil@KhondePatil·
मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा #कृषीसेवक_मानधनवाढ
MR
4
31
32
287
govind khote retweetledi
Monika Zagade
Monika Zagade@Moanazagade·
@bpankaj0072 मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा #कृषीसेवक_मानधनवाढ
MR
1
35
31
220