गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबविण्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश @shyamtarke
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...
महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम असे नेतृत्व, उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत!
#शपथविधीसोहळा
#SwearingInCeremony
'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट उद्या १६ सप्टेंबर रोजी @DDSahyadri वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री @SMungantiwar यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अंपगत्व झाल्यास, त्यांना ₹१० लाख/₹५ लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री @TanajiSawant4MH
योजना कल्याणकारी
सर्वसामान्यांच्या दारी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यात राबविण्यात येणाऱ्या #शासन_आपल्या_दारी अभियानाचा उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे राज्यस्तरीय शुभारंभ.
महाराष्ट्राने एका वर्षात #७५_हजार_युवकांना_रोजगार देण्याचा 'महासंकल्प' केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रक्षेपण
youtu.be/RsEbGrNr4zk
#थेटप्रसारण :-
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांतर्गत मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण गुरुवार, दि. ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून होईल.
"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो" - दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या शुभेच्छा
#शुभदीपावली
#Deepavali#Diwali
"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो" - दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या शुभेच्छा
#शुभदीपावली
#Deepavali#Diwali
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर रायफल्स प्रकारात सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळाने रुद्रांक्षच्या अभिनंदनाचा ठराव केला.
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना #प्रदूषणमुक्त_दीपावली ची शपथ मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात देण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री @shambhurajdesai उपस्थित होते.
#कोल्हापूर जिल्ह्यातील #हेरवाड गावाने #विधवा_प्रथा_बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे ...उपसभापती @neelamgorhe ..२/२