
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardRN
दहिसर हाईवे टोलच्या आधी पुलाखाली असलेले हे ड्रेनेजचे झाकण अवघ्या एका आठवड्यापूर्वीच बसवण्यात आले होते, परंतु ते आता मधूनच तुटले असून त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.विनंती आहे सर्वांच्या हितासाठी दर्जेदार काम सुनिश्चित करावे


Mumbai, India 🇮🇳 MR





















