Susheel

17.5K posts

Susheel banner
Susheel

Susheel

@hpsonar

Fulltime captions writer

🌎 Katılım Aralık 2008
1K Takip Edilen2.6K Takipçiler
Susheel
Susheel@hpsonar·
@malvanispices @see_kirti तुमच्या ट्विट मध्ये दारूगोळा असतो. 🔥🔥
MR
2
0
1
16
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
@see_kirti Long time. आपण मजेत असाल अशी अपेक्षा करतो.. आमच्या ट्विट्समध्ये काही नाही ठेवलंय, पण 'तिघी' नसेल बघितला तर नक्की जाऊन बघावा..
MR
2
0
2
23
Serious गाय
Serious गाय@malvanispices·
मराठीतच काय तर भारतीय सिनेमात #तिघी च्या तोडीचा सिनेमा (यात दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, कथा, संवाद, अभिनय, एडिटिंग हे सर्वच आलं) आतापर्यंत क्वचितच बनला असेल. मराठी माणसासारखी न्यूनगंडीत व कोडगी जमात पृथ्वीच्या पाठीवर इतर कुठे नसावी, हे #धुरंधर सारख्या भडव्या चित्रपटात गुंग आहेत.
MR
1
0
3
53
Susheel
Susheel@hpsonar·
आपण आपल्यापुरता पाहावे, आपल्या लोकांचा इंटरेस्ट जपावा. हेच बेस्टय
MR
1
1
8
158
Digu Tipnis
Digu Tipnis@idigutipnis·
आत्ता एसआयपी सुरू करा, २०-२५ वर्षाने ढीग रिटर्न मिळतील. हे सांगणारी गाबडी कुठायत ती. इथ जग संपायला आल. नंतर ते रिटर्न घेऊन काय डायनासोर संगोपन केंद्र सुरू करायच काय?
MR
29
44
656
24.3K
Susheel
Susheel@hpsonar·
@amhiraigadkar अतिशय सुंदर सिनेमा आहे. मी अजून पुस्तक वाचलं नाही. अजून एकदा पाहायचा विचार आहे. साध्या स्क्रीनवर पाहू नये. ७० mm आयमॅक्स वरच बेस्ट अनुभव आहे.
MR
0
0
0
49
Ajay
Ajay@amhiraigadkar·
ह्या एकच नंबर कादंबरीवर पिक्चर आलाय.. पण..धुरंधरच्या गर्दीत ह्याला शो मिळेनासे झालेत.. तर मुंबई आणि बंगळूर मध्ये सकाळी ४ आणि ६ वाजता शो ठेवलेत.. तर ते शो ~क्षणार्धात हाऊसफुल्ल व्हायच्या वाटेवर आहेत..😱
Ajay@amhiraigadkar

नुकतीच @andyweirauthor यांची 'Project Hail Mary ' ही कादंबरी संपवली..खाऊन टाकली असेही म्हणता येईल..!😀 ही कादंबरी वास्तववादी विज्ञानकथा ह्या प्रकारात मोडणारी आहे. ह्यात आपल्या रोजच्या जीवनातील एखादी गोष्ट बदलली तर काय काय होऊ शकते ह्या कल्पनेवर कथा असते.

MR
10
6
63
4.9K
Susheel
Susheel@hpsonar·
हमझा आणि मेजर इक्बाल आणि मंडळी यांच्या मारामारी च्या सिन मध्ये दोन वेळा अँक्शन च्या आधीच आवाज होते. सो मच फॉर पिक डिटेलींग
MR
0
0
1
71
Susheel retweetledi
Ashwini More
Ashwini More@ashwini_a_more·
Maharashtra’s intellectual downfall is so saddening 😕
Ashwini More tweet media
English
67
126
1.1K
49K
Susheel
Susheel@hpsonar·
एक दक्षिणी बांधव म्हणत होता पीक फिल्म हय धुलंदर 🔥
MR
0
0
1
64
Susheel retweetledi
Sheetaltara
Sheetaltara@Sheetaltara·
गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे नवीन ऊर्जा, चैत्रपालवी म्हणजे सृजन, या दोन्हींचा मिलाफ असतो, सर्व नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हवा असलेला मुहूर्त घेऊन येणार हा सण. बाकी सर्व सणांमध्ये संस्कृतींची सरमिसळ सुरु असताना आपल्या मराठी संस्कृतीचे वेगळेपण जपणारा म्हणून खूप महत्वाचा दिवस.
Sheetaltara tweet media
MR
3
17
118
2.1K
Susheel retweetledi
Sheetaltara
Sheetaltara@Sheetaltara·
या पाय चे मानवजातीवर जेवढे उपकार आहेत तेवढे इतर कुठल्याही चिन्हाचे नसावेत. स्थितप्रज्ञपणे चिरंतन राहणे हा या पायचा धर्म.सर्वांना पुरून उरतो आणि स्वतःला कधीच एक्सप्लेन करत नाही.असा हा पाय आपल्याला कधीच सापडला नाही, तो तिथे होता याची फक्त जाणीव झाली.#piday
Sheetaltara tweet media
MR
4
11
108
3.8K
Susheel
Susheel@hpsonar·
मला वाटतं भारतीयांना युध्दात कोणी पराभूत नाही करू शकला. आपण गाफील राहून स्वतःच सगळ्या बस चुकवत गेलो. आताही तेच होताना दिसत आहे. या वेळी तर नंदन नीलेकणी यांच्यासारखे धुरीण जास्त दूर पाहू शकत नाहीयेत. रेफ: त्यांचे AI summit मधील सादरीकरण. 😴
MR
0
1
4
91
Susheel
Susheel@hpsonar·
@praveengavit11 थ्रील आहे म्हणून मनोरंजन वाटतं ते लोकांना, तेच राजकारण पण स्पोर्ट्स सारखं वाटतं. आपली टीम कितीही माती खात असली तरी जर्सी घालून नाचणे टाईप. 🙄
MR
1
0
1
36
Praveen Gavit
Praveen Gavit@praveengavit11·
युद्ध ही क्रिकेटची मॅच नसते. त्यात जीव जातात, उपासमार होते, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होतो. युद्धात मनोरंजन शोधू नका. युद्धाला विरोध करा...
MR
1
0
18
181
Susheel
Susheel@hpsonar·
@ksinamdar ♥️ खूप शुभेच्छा कौशलदा
MR
1
0
1
14
Susheel retweetledi
Susheel
Susheel@hpsonar·
@CrazyThakare बाबा आश्रमात अॅडमिषण सुरू हेत का?
MR
1
0
0
21
तांबडे बाबा
तांबडे बाबा@CrazyThakare·
भारतातील लोक भयानक क्रिएटिव्ह आहे मागे कोणी गृहस्थाने गटारात पाइप टाकला तर गॅस निघेल आणि त्यावर चहा बनवता येईल का? असा प्रश्न केला होता. हल्ली गॅस ची कमतरता आहे त्यावरून हा किस्सा आठवला.
MR
1
2
18
583
Susheel retweetledi
MachineSovereign
MachineSovereign@VizierPrime·
This is what happens when execution gets cheaper before control gets stronger. AI can increase change velocity across an engineering org long before best practices, review discipline, and operational containment are mature enough to absorb that speed. Then the bottleneck shifts from code generation to governance.
English
3
8
46
17.4K
Susheel retweetledi
Nav Toor
Nav Toor@heynavtoor·
🚨BREAKING: Stanford proved that ChatGPT tells you you're right even when you're wrong. Even when you're hurting someone. And it's making you a worse person because of it. Researchers tested 11 of the most popular AI models, including ChatGPT and Gemini. They analyzed over 11,500 real advice-seeking conversations. The finding was universal. Every single model agreed with users 50% more than a human would. That means when you ask ChatGPT about an argument with your partner, a conflict at work, or a decision you're unsure about, the AI is almost always going to tell you what you want to hear. Not what you need to hear. It gets darker. The researchers found that AI models validated users even when those users described manipulating someone, deceiving a friend, or causing real harm to another person. The AI didn't push back. It didn't challenge them. It cheered them on. Then they ran the experiment that changes everything. 1,604 people discussed real personal conflicts with AI. One group got a sycophantic AI. The other got a neutral one. The sycophantic group became measurably less willing to apologize. Less willing to compromise. Less willing to see the other person's side. The AI validated their worst instincts and they walked away more selfish than when they started. Here's the trap. Participants rated the sycophantic AI as higher quality. They trusted it more. They wanted to use it again. The AI that made them worse people felt like the better product. This creates a cycle nobody is talking about. Users prefer AI that tells them they're right. Companies train AI to keep users happy. The AI gets better at flattering. Users get worse at self-reflection. And the loop tightens. Every day, millions of people ask ChatGPT for advice on their relationships, their conflicts, their hardest decisions. And every day, it tells almost all of them the same thing. You're right. They're wrong. Even when the opposite is true.
Nav Toor tweet media
English
1.5K
16.6K
48.9K
9.8M
Susheel
Susheel@hpsonar·
लाईक वड्याचे झाड डोन्ट गिव्ह यू वडे Eggplants डोन्ट गिव्ह यू eggs मदर णेचर इज व्हेरी फणी
MR
0
0
2
114