Nashik Info

5.9K posts

Nashik Info banner
Nashik Info

Nashik Info

@info_nashik

🏝️ #Nashik #नाशिक #नाशिकजिल्हा #Tourism #TouristPlace #NashikUpdates #NashikNews [email protected] https://t.co/FBkJOfJ7QG

Nashik, India Katılım Eylül 2017
371 Takip Edilen2.1K Takipçiler
Nashik Info retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
गोव्याला फिरायला गेलेल्या मुंबईतील एका कुटुंबासोबत कोलवा इथल्या Golden Crown हॉटेलमध्ये विचित्र प्रकार घडला. रात्री हे कुटुंब झोपलेले असताना हॉटेलचा एक कर्मचारी मास्टर की ने दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, दिनेश शेट्टीगर यांना या आवाजाने जाग आली. त्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तो भांबावला आणि थातूरमातूर कारणे देऊ लागला. या प्रकरणी कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही हॉटेलचा मॅनेजर हॉटेलमध्ये आला नाही, याबद्दल शेट्टीगर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी झाल्या प्रकाराचा व्हिडिओ करून सगळ्यांना सावध केलं आहे. #Lokmatnews #Goa #Scam #Viralvideo #marathinews
MR
15
180
724
74K
Nashik Info retweetledi
Ayodhya Darshan
Ayodhya Darshan@ShriAyodhya_·
आपके कर्म तभी पवित्र होंगे जब मन में राम होंगे ❣️
Ayodhya Darshan tweet media
हिन्दी
419
655
5.9K
20.6K
Nashik Info retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
'जनगणना २०२७'च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची नोंदणी होत आहे. यादरम्यान आपल्याकडे येणारे प्रगणक (‘प्रगती’ आणि ‘विकास’) यांना योग्य ती माहिती द्या. कारण आपण दिलेली खरी माहितीच बनते भविष्यातील योजनांसाठीचा आधार. आमची जनगणना, आमचा विकास ! @CensusIndia2027 #जनगणना२०२७ #CensusofIndia #Census2027 #विकसितभारत२०४७
MR
0
15
32
1.9K
Nashik Info retweetledi
Amαr 🇮🇳
Amαr 🇮🇳@Amarrrrz·
Nashik Airport expansion has received DGCA and BCAS approvals ahead of the 2027 Simhastha Kumbh in Maharashtra. The ₹572 crore project will build a new terminal and larger apron, increasing passenger handling capacity from 300 to nearly 1,000 passengers per hour.
Amαr 🇮🇳 tweet mediaAmαr 🇮🇳 tweet mediaAmαr 🇮🇳 tweet mediaAmαr 🇮🇳 tweet media
English
1
21
217
2.3K
Nashik Info retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले, साडेसात हजार रुपयांच्या EPS-95 पेन्शनला मंजुरी मिळाल्याचा दावा करणारे पत्र बनावट आहे. #FactCheck #DGIPRFactCheck यासंदर्भात कामगार मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, #EPFO ने सोशल मीडियावर हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
6
12
1.6K
Nashik Info retweetledi
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
सौर ऊर्जा ग्राहकांनो, ग्रीड सपोर्ट चार्जबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या! छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांवर 'ग्रीड सपोर्ट चार्ज' (Grid Support Charge) लागू झाल्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार, अशी भीती काही स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र ९९ टक्के ग्राहकांना हा चार्ज लागू होत नसताना गैरसमज पसरवण्यात येत आहे. या विषयातील तांत्रिक गुंतागुंत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी, विद्युत क्षेत्राचे तज्ज्ञ आणि एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांचा हा विशेष लेख नक्की वाचा. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
40
31
108
18.4K
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
nashikinfo.in/polytechnic-ad… नाशिकमध्ये तंत्रनिकेतन प्रवेश मार्गदर्शन कार्यक्रम; दहावीनंतरच्या तांत्रिक शिक्षणासाठी सुवर्णसंधी #nashik @kkwpolynashik
MR
0
0
0
28
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
रामकुंड परिसरात प्रवेशावर तात्पुरती बंदी; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय nashikinfo.in/ramkund-entry-… #Nashik #Kumbhmela2027 #News
MR
0
0
0
57
Nashik Info retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी: रामकुंड परिसरात प्रवेश बंदी! नाशिक महानगरपालिकेतर्फे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत.-
mynmc tweet mediamynmc tweet media
MR
1
1
1
337
Nashik Info retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडोच्या सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. #ओला, #उबर आणि #रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी #सायबरक्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनीदेखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे. #Ola #Uber #Rapido #CyberCrime
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
42
19
80
54.5K
Nashik Info retweetledi
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी जून-जुलै २०२६ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
MSBSHSE tweet media
MR
1
16
49
3.6K
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
nashikinfo.in/fake-traffic-e… फेक ट्रॅफिक ई-चलान मेसेजपासून सावध! नागरिकांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन; लोक अदालतीत दंड भरण्याची संधी #nashik
MR
0
0
0
28
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
nashikinfo.in/nashik-heatwav… नाशिकमध्ये उष्णतेचा पुन्हा कहर! दहा दिवसांनंतर तापमान ४० अंशांपार, नागरिक हैराण #nashik #heatwave
MR
0
0
0
33
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
nashikinfo.in/kumbh-mela-roa… कुंभमेळा विकासकामांमुळे नागरिक त्रस्त; नाशिकमध्ये खोदकामानंतर रस्त्यांची दुरवस्था #nashik
MR
0
0
1
38
Nashik Info retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#जनगणना२०२७ च्या अनुषंगाने सोशल मीडियावर #मराठी भाषेबाबत व्हायरल झालेला संदेश खोटा आहे. अशा माहितीवर विश्वास ठेवू नका. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणनेसंदर्भात अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
16
14
18
5.1K
Nashik Info
Nashik Info@info_nashik·
thalaknews.com/maharashtra-ss… महाराष्ट्र एसएससी निकाल 2026 जाहीर; 10 वीचा निकाल आज 11.30 AM वाजता ऑनलाईन उपलब्ध #ResultsOut #ssc
हिन्दी
0
0
0
44
Nashik Info retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डधारकांना शासनाकडून कोळसा वाटप करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्र शासनाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. #FactCheck #DGIPRFactCheck बिहारमध्ये कोळसा वाटपाचा प्रस्ताव आहे. मात्र, तो महाराष्ट्रात असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. #कोळसा
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
9
15
862