Sharangdhar Bodasशारंगधर बोडस

6.3K posts

Sharangdhar Bodasशारंगधर बोडस

Sharangdhar Bodasशारंगधर बोडस

@ipc2k15

https://t.co/HZ6YPOMKgs.,B.Ed. Ex Asst.Teacher (Higher Secondary) Expressive+Responsive+argumentative=Sharangdhar Bodas संवादोत्सुक.सर्व फॉलोअर्स genuine No Bots support.

Katılım Şubat 2015
1.2K Takip Edilen751 Takipçiler
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@oradlaski तुम्ही खरोखरच भाजपला मतदान केले असेल का? तुमच्या सोशल मीडिया स्टँड वरून तर बिलकुल वाटत नाही.
MR
0
0
0
2
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
या आयुष्यातील सर्वात मोठी चूक काय केली असेल तर तर कधी काळी भाजपचा समर्थक होतो आणि सातत्याने त्यांना मतदान करत होतो. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यांमुळे या पक्षाची विचारधारा भावली होती. सतत इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून बोंबलणाऱ्या समर्थकांना आज दुसऱ्यांना मारहाण होताना पाहून असुरी आनंद होत आहे. लायकी नसणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली की काय होत हे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे.
MR
6
5
50
934
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@digutipnis हे बरे आहे! सरकार तर्फे कोणी उत्तर देत नव्हते, तेव्हा तुमची तक्रार! आता उत्तर देतायत, तरी सुद्धा तक्रार!! म्हणजे तुम्हाला फक्त तक्रारच चालू ठेवायची आहे!!! मग अशा राजकीय हेतूच्या आंदोलकांसाठी करता सरकारकडे देखील उत्तरे आहेत.
MR
0
0
1
8
दिगू टिपणीस Parody
नड्डा शिक्षणमंत्री आहेत का? नड्डा गृहमंत्री आहेत का? नड्डा पंतप्रधान आहेत का? मग नड्डा पत्रकार परिषद घेऊन उत्तरे का देत आहेत?
MR
1
0
11
130
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Rohangarad10 पेपरफुटी वर कारवाई होऊन पी व्ही कुलकर्णी मोटेगावकर वाघमारे इत्यादी शिक्षकांना अटक देखील झाली आहे. NEET पुनर्परीक्षा घेऊन रिझल्ट देखील लागला आहे.तरी पण तुमचे तुणतुणे पुन्हा चालूच आहे. याचा अर्थ तुम्हाला सरकारविरुद्ध केवळ बोंबाबोंब करण्यातच इंटरेस्ट आहे.
MR
1
0
0
6
Rohan_Speaks
Rohan_Speaks@Rohangarad10·
पुन्हा सांगतोय, संघर्ष पक्षाशी नाहीच संघर्ष आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या बांडगुळांसोबत
MR
1
5
50
583
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Tarkwaadi तुमचे शब्द वाचल्यावर एखाद्याला वाटेल धर्मेंद्रप्रधान ने असे काय निंदनीय गर्हणीय आणि लोकलज्जेच्या मर्यादेपलिकडील कृती केली?तिसऱ्या-चौथ्या स्तरावरील नोकरशाहीने पेपर फोडल्यावर कारवाई करून PVKukkarni,मोटेगावकर,वाघमारे वगैरेना अटक देखील झाली.यात लाज शरम विकुन खाण्याचा संबंध कोठे येतो?
MR
0
0
0
4
त र्क वा दी
लाज शरम विकून खाल्लेला धर्मेंद्र प्रधान स्वतःहून राजीनामा देत नसेल तर, मोदीजींनी स्वतः मोदीजींविरुद्ध एक दिवसीय प्राणांतिक उपोषण करून धर्मेंद्रला राजीनामा देण्यास भाग पाडावे आणि त्याचे क्रेडिट पण स्वतःकडे ठेवावे. मोदीजींना आमचा फुल्ल सपोर्ट आहे.!
MR
5
3
44
469
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Marathi_rash उल्लू, उटपटांग,निर्बुद्ध व अभ्यासाशी काही संबंध नसलेले उडाणटप्पू आंदोलक कसली उत्तरे देणार?
MR
0
0
0
170
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
जिथे जिथे आंदोलन होईल तिथे काही मिडिया जाणून बुजून प्रश्न विचारेल नीट परीक्षा दिली का? कधी दिली? किती मार्क मिळाले? कोणत्या परीक्षा दिल्या...त्या मिडिया वाल्यांना उत्तर द्या जेव्हा एक शेतकरी आत्महत्या करतो तरी सगळे बोलतात जेव्हा एका लेकीवर अत्याचार होतात तेव्हा सगळे तिच्यासाठी लढतात.. आज विद्यार्थ्यांसाठी लढायला नीट परीक्षा देण्याची गरज नाही! जे चुकीचे सुरू आहे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही लढत आहोत! #मिडिया
MR
3
28
214
8K
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Marathi_rash याला पेनिक मोड म्हणत नाहीत. याला ऑर्डर मेंटेनिंग मोड म्हणतात. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायची, आणि पोलिसांनी काय फक्त जखमी होऊन बघत बसायचं का?
MR
0
0
2
41
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
केंद्र सरकार पॅनिक मोड वर आहे..त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला ही पॅनिक प्रतिक्रिया आहे राहुल गांधी
MR
2
35
417
6.2K
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@kingsmanT11 मुळात मुद्दा नसल्याने आंदोलनात जान नाही. उगाच ओढुनताणून आंदोलन चिलवले जात आहे.विरोधकांचा खरा राग आहे, भाजपने फोडाफोडी करून २/३बहुमत जुळवाजुळव करून डिलिमिटेशन बिल पास करण्याचा चंग बांधला आहे, याचा.
MR
0
0
0
5
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
विचार करा जंतर मंतर वर आंदोलन चालु असताना देशात काँग्रेसच सरकार असत तर? भाजप नेत्यांनी व अंधभक्तानी अक्षरशः थैमान घातले असते जिकडेतिकडे. आताचे आंदोलक त्या तुलनेत खूप संयमी आणि शांतपणे आंदोलन करत आहे.
MR
2
10
131
890
Dr.Jadhav S
Dr.Jadhav S@Drjadhav7_talks·
देशाच सामाजिक आरोग्य तुमच्या मुळं बिघडत आहे.हे काही जेष्ठ नागरीकांना कळत नाही काय ???
MR
2
1
27
277
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Liberal_India1 अरे कुठले विद्यार्थी? खरेNEET विद्यार्थी तर क्वालिफाय झाल्यावर एमबीबीएस ऍडमिशनला गेले देखील. तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते आंदोलन जीबी भाडोत्री आहेत!
MR
1
0
0
174
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज दादरमध्ये नागरिक, विद्यार्थी आणि विविध संघटनांचा मोठा समुदाय एकत्र आला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी लाठीचा वापर होऊ शकतो, पण त्यांच्या न्यायाच्या लढ्याला गप्प बसवता येणार नाही.🔥
MR
3
92
505
9.3K
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Marathi_rash मॅडम तुम्ही खरोखरच पत्रकार आहात का कोण आहात ? P.V.Kulkarni, शिवराज मोठेगावकर, मनीषा वाघमारे या प्राध्यापकांना तपास यंत्रणेने अटक करून खटले दाखल केले आहेत. हे माहीत नाही काय?
MR
1
0
1
33
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
पेपर लीक होतात.. साडे सात कोटी विद्यार्थी त्रास होतो पण या प्रकरणात एकही व्यक्तीला शिक्षा झाली नाही आपली शिक्षण व्यवस्था महाग आहे... मिडल क्लास आणि गरिबांसाठी शिक्षण महाग आहे राहुल गांधी पीसी
MR
3
38
302
4.9K
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
जरांगे पाटलाला म्हणावं NEET चा fullform पाठ करून जा... तिथ गेल्यावर पत्रकार पकडून विचारतेत... 🤣😄🤣😄
MR
61
27
284
7.8K
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@KC_dada_Patil विद्यार्थ्यांचे हित केव्हाच साधलं गेले आहे. NEET पुनर्परीक्षा होऊन विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन प्रोसेस देखील सुरू झाल्या. तुम्ही उगाच आंदोलनाच्या नावाखाली दगडफेक जाळपोळ करत आहात. खरे NEETचे विद्यार्थी यात सामील नाहीतच.
MR
0
0
0
4
Kalpesh Jadhav-Patil
Kalpesh Jadhav-Patil@KC_dada_Patil·
धर्मेंद्र प्रधान चे मंत्रीपद आणि सरकारचा इगो यापेक्षा "विद्यार्थीहित" महत्वाच आहे. #राज_ठाकरे
New Delhi, India 🇮🇳 MR
1
0
6
53
Vaibhav Chhaya
Vaibhav Chhaya@vaibhav_chhaya·
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतायेत दिल्ली आंदोलन नक्षलवाद्यांनी स्पाँसर्ड केलेलंय. पण काही महिन्यांपूर्वी तर मोदी फडणवीसांनी मिळून नक्षलवादाचा खात्मा केला होता ना? मग खोटं कोण बोलतंय?
MR
6
23
200
1.9K
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
आता प्रधानांचा नाही, पंतप्रधानांचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे! @RahulGandhi @narendramodi
MR
5
20
162
2K
Kalpesh Jadhav-Patil
Kalpesh Jadhav-Patil@KC_dada_Patil·
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या भविष्याचे नुकसान करणारे हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किती प्रयत्नशील असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो! #पेपरफुटी
New Delhi, India 🇮🇳 MR
1
4
8
118
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा पंतप्रधान यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी.. राहुल गांधी
MR
6
23
480
6.2K
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_rash·
शिक्षण नंतर नोकऱ्या नाहीत..तरुणांना रोजगार नाही...पण या सरकारने शिक्षण व्यवस्थेला रिग केली..सरकारी नोकरीत ज्याच्याकडे पैसे आहे त्यालाच संधी मिळणार! राहुल गांधी
MR
2
21
254
5.1K
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस
@Tarkwaadi आजच्या जमान्यात पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा अवतरले पाहिजेत, संविधान पुन्हा नव्याने लिहायला. कारण जुने संविधान काल सुसंगत नाही आऊटडेटेड झालेले आहे!
MR
2
0
2
57
त र्क वा दी
बाबासाहेब आंबेडकरांवर एखादी पोस्ट करायचा अवकाश, राष्ट्रीय समलैंगीक संघटनेवर अतिव प्रेम असणारी मंडळी लगेच पोस्ट खाली शिव्या द्यायला आणि माझी जात वगैरे शोधायला हजर होतात. बाबासाहेबांच्या नावाने मुळव्याध उफाळून येणारे हे भिकारी चड्ड्या सावरत पोस्ट खाली पळत येतांना बघून हसायला येते.!
MR
2
2
49
802
Kalpesh Jadhav-Patil
Kalpesh Jadhav-Patil@KC_dada_Patil·
शैक्षणिक व भरती प्रक्रियांत सुधारणा मागणे हा काही गुन्हा नाही.
New Delhi, India 🇮🇳 MR
1
2
7
123