Santosh Kadapure - संतोष काडापूरे

4.3K posts

Santosh Kadapure - संतोष काडापूरे banner
Santosh Kadapure - संतोष काडापूरे

Santosh Kadapure - संतोष काडापूरे

@isantosh0909

Congress | Nehruvian | Gandhian | Rahul Gandhi Supporter | Citizen Of Humanity l शिव-फुले-शाहू-आंबेडकर | सांगलीकर-कोल्हापूरकर |

महाराष्ट्रीयन Katılım Haziran 2017
1K Takip Edilen8K Takipçiler
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर उतरावे लागेलच, कारण हा गट आणि तो गट स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठीच आहे. या दोन गटाला भाजप ज्यावेळी भाकरी टाकेल त्यावेळी हे खायायला जाणारच. आतापासूनच स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, भाजपाला काँग्रेसच हरवू शकतो. #Maharashtra #विधान_परिषद
MR
12
32
276
6.3K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
संशोधन विधेयक गिर गया। उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया। भारत ने देख लिया। INDIA ने रोक दिया। जय संविधान।
हिन्दी
4.7K
18.9K
74.7K
1.3M
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
भाजप सरकारचे प्रस्तावित परिसीमन हा उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि विकासामध्ये चांगली कामगिरी केली, त्यांनाच या प्रक्रियेमुळे कमी प्रतिनिधित्व मिळण्याची भीती आहे. #Delimitation #Congress
MR
1
0
5
166
Santosh Kadapure - संतोष काडापूरे retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
The present CM of Assam is the most corrupt in the country. He will not escape the law. His abuse of state power to harass his political opponents and critics is against the Constitution. The questions that are being raised have to be probed. Transparency, accountability of power and rule of law are the basis of our Constitutional values. The Congress Party stands with Pawan Khera. We will not be intimidated.
English
2.4K
9.1K
37.7K
839.7K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
संगीत विश्वातील एका सुवर्ण युगाचा अंत.💔 आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा आशा भोसले यांचे निधन झाले. संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी ही पोकळी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 #AshaBhosle
Santosh Kadapure - संतोष काडापूरे tweet media
MR
0
2
7
662
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
पदे येतील आणि जातील, पण रक्तात काँग्रेसची विचारधारा असणारा नेता म्हणजे सतेज पाटील.✋ ज्यांनी कठीण काळातही काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकवत ठेवला, अशा एकनिष्ठ नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @satejp साहेब.🎂🎉 #HappyBirthdaySatejPatil
Santosh Kadapure - संतोष काडापूरे tweet media
MR
3
17
173
1.9K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
लढाई तत्त्वाची आहे, आणि या लढाईत राहुल गांधी पर्वत बनून उभे आहेत. आज संसदेच्या आवारात मोदींसोबत झालेली ही भेट केवळ औपचारिकता नव्हती, तर एका बाजूला हुकूमशाही आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा आवाज मांडणारा " मजबूत" राहुल गांधी यांचा आत्मविश्वास होता. #RahulGandhi
Santosh Kadapure - संतोष काडापूरे tweet media
MR
5
10
91
1.3K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे retweetledi
Congress Kerala
Congress Kerala@INCKerala·
Third rate Dalal.
Congress Kerala tweet media
English
725
4.3K
27.4K
328.1K