Yogesh H.

3.7K posts

Yogesh H. banner
Yogesh H.

Yogesh H.

@yogeshspeaking

RT is not an endorsement ! RTI activist ! आयुष्य जगायचं तर संघर्ष करत रहा!

Navimumbai Katılım Nisan 2011
41 Takip Edilen53 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
चोकर्स आज इतिहास घडवणार..... 🤞🏻
MR
0
0
0
149
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@SB_Santosh_ भाजपचा कीर्तनकर आहे तो, वारकऱ्यांचा नाही..... 😂😂
MR
0
0
0
22
विद्रोही तुकारामांचा पाईक
किशोर महाराज शिवणीकरांवर प्रसिद्ध कीर्तनकारावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप खरं असेल का..? #असो
विद्रोही तुकारामांचा पाईक tweet media
MR
6
11
74
1.3K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर उतरावे लागेलच, कारण हा गट आणि तो गट स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठीच आहे. या दोन गटाला भाजप ज्यावेळी भाकरी टाकेल त्यावेळी हे खायायला जाणारच. आतापासूनच स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, भाजपाला काँग्रेसच हरवू शकतो. #Maharashtra #विधान_परिषद
MR
12
32
276
6.3K
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@BalaWankhede @Shekharcoool5 बायको तर गेलीच आहे याला जायला कितीसा वेळ लागेल.... 😂😂
MR
0
0
2
4
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
वाट बघा....... मिळेलच.
Shekhar tweet media
MR
39
2
115
4.1K
Yogesh H. retweetledi
शब्द माझा सखा...✨❤️
आपली लेक सापडलीच पाहिजे. #पुजा_नवनाथ_लकडे रहाणार शेंदुरजने तालुका-वाई.. जिल्हा -सातारा ही मुलगी दिनांक -17-04-2026 रोजी सकाळी घरातील किरकोळ वादावरून (8.15 वाजता )निघून गेली आहे.. ती जाताना मोबाईल. कपडे. वगैरे काही ही घेऊन गेली नाही. रंग गोरा.. उंची. 5 फूट साधारण असून तीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तरी कृपया कोणाला आढळून आल्यास ह्या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा ही विनंती.. मो =8308921151 / 7620409119 / 8087920910 🙏🙏कृपया सगळयांनी कुटुंबाला मदत करू या ,सोशल मीडियातून चांगले भरीव लोकांचे प्रश्न सोडण्याचे कार्य करू या.🙏🙏
शब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
17
271
422
34.3K
Yogesh H. retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
अशा रीतीने वेल्डिंगचा चष्मा आणि मानहलवी ताई यांनी आपल्या मुलीसाठी रोजगार हमी योजनेची सुरुवात केली आहे.
MR
7
77
681
7.6K
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@yogeshnaik1020 @Shekharcoool5 अरे हा लोकांना सांगत फिरतोय माझा बाप वर्षा बंगल्यावर बसलाय म्हणून.....? 😂😂
MR
0
0
0
6
Yogesh_N
Yogesh_N@yogeshnaik1020·
@Shekharcoool5 ह्याला हा स्वता कोण आहे हे तर आधी कळू दे 🤣🤣🤣
MR
1
0
0
13
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
नारायणरावांना विचार ठाकरे कोण आहे.
Shekhar tweet media
MR
4
2
27
495
Yogesh H. retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
बाप्पो...
हिन्दी
6
28
241
6.4K
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@ipc2k15 @shriramX7 EVM मेहरबान तो अंधभक्त पेहलवान.....
हिन्दी
0
0
0
31
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@yogeshnaik1020 @rana_indrjeet एका बापाचा असता तर खऱ्या नावाने आला असता ना हा, ह्याची आई एक आणि बाप अनेक आहेत वाटत.....🤣🤣
MR
0
0
0
10
Yogesh_N
Yogesh_N@yogeshnaik1020·
@rana_indrjeet एका बापाचा अशील तर पुरावे घेऊन ये बाकी हया टिल्लूने तुमची खाखी पिवळी केली होती एका वेळी आणि आज तू त्याची gand चाटत आहेस त्या संघी लोकांनी असे काय पाप केले असेल ज्यांना तुज्या सारखा समर्थक लाभला 😂😂😂😂
MR
1
0
1
5
Comrade...
Comrade...@Ni3kale·
झाशीची राणी लक्ष्मीबाई देशपांडे भुमिका ज्या कंगनाने साकारली तिचे फोटो टाकले तर हे झंडुत्ववादी पोस्ट डिलीट करतील..
पाकीट तज्ञ@paakittadnya

Can you imagine this actor playing the role of Shivaji Maharaj? This has got to be the greatest insult to Marathi Culture.

MR
33
91
799
19.1K
Yogesh H. retweetledi
Comrade...
Comrade...@Ni3kale·
जागतिक महामोदी दिनाच्या शुभेच्छा. एप्रिल फुल चा राजा प्रचारजीवी माझा. #एप्रिलफुल
MR
12
39
339
4.2K
Yogesh_N
Yogesh_N@yogeshnaik1020·
@Miaasach तुज्या घरी पाळणा हाला तरी बडे साहब मुळे हाला असेल ना 😂😂😂
MR
2
1
3
32
Yogesh H. retweetledi
मराठा
मराठा@SakalMarathaP·
असं कोणत कांड नाही ज्यात धनू मुंडेच नाव नाही...😎 #खरात_फाईल्स
मराठा tweet media
MR
47
279
2.1K
42.5K
Yogesh H.
Yogesh H.@yogeshspeaking·
@RRP_datta Rss ची पिलावळ आहे ही दुसरा काही विचार करूच शकत नाही......
MR
0
0
0
8
डॉ. दत्ता
डॉ. दत्ता@RRP_datta·
❤️❤️ काँग्रेसी असेच असतात जे बहिणीवर, आईवर, देशावर, प्राणीप्रजातीवर खरं प्रेम करतात.❤️❤️
MR
6
18
264
3K
Yogesh H. retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळेला एक नंबरचा पक्ष होता विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी मतदाना वाढवत होती त्यावेळेला हे झोपलेले होते विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच्या दिवशी हे जिंकले म्हणून, यांची चर्चा की कोण कुठला मंत्रिपद वाटून घेणार यावर चर्चा चालू होती आणि इकडे पूर्ण निकाल भाजपने बदलून टाकला. अजून पण यांचे 32 खासदार आहेत पण यांची लढण्याची मानसिकता शून्य आहे २०२१-२२ जेव्हा सत्ता बदलली तेव्हा एक राज्यसभा जागा कारणीभुत होती असेल हरी तर देईल खाटल्यावरी या तत्त्वावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल चालू आहे संघर्ष करा रोडवर उत्तरा तलवारीला तलवार जोडण्याची भाषा करा एक ही प्रश्न घेऊन तुम्ही लढत नाही आहात
MR
84
221
1.7K
49.4K
Yogesh H. retweetledi
हिंद-केसरी
हिंद-केसरी@Globe_Trotko0·
MVA तुमचे तब्बल 32 खासदार आहेत, विधान सभेत तुम्ही हरला असला तरी लोकसभेला त्याच तीन पक्षाचे तुम्ही अक्षरशः पानिपत केले होते. हर मानू नका, तुम्ही परत जिंकू शकता, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जो लढेल तो टिकेल...!
MR
9
68
637
9K
Yogesh H. retweetledi
बिनधास्त भाऊ
विविध रूपात आपल्या आयुष्यात येणारी, आपले आयुष्य सार्थ बनविणारी, जगण्याचा आधार असणारी शक्ती, म्हणजे स्त्रीशक्ती ...! आई, बहिण,मैत्रिण, पत्नी, मुलगी, वहिनी, सूनबाई या आणि अशा अनेक रूपात आपल्या आयुष्यात रंग भरणाऱ्या साऱ्या नारीशक्तीला वंदन ...! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
MR
1
2
3
31