Sam2602

3.5K posts

Sam2602

Sam2602

@itz_sumedh2602

We are Indians, Firstly & Lastly 🧡🤍💚 जय_महाराष्ट्र #क्रिकेटवेडा Be disciplined, Stop loss is must. Book losses don’t burn capital #Market

Katılım Aralık 2024
146 Takip Edilen38 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
आधी त्यांनी बुद्ध तोडला,संपला नाही आता ते तुला तोडतायत, तु ही संपत नाही तु रक्तात विलीन झालाय आमच्या कोणी सांगावं त्यांना तू पुतळ्यात नाही....!!! #बाबासाहेब #BabasahebAmbedkar
MR
0
1
2
779
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
@PunjabKingsIPL बहुत स्ट्रांग प्लेइंग इलेवन है कुछ भी बदलाव करने कि कोई आवश्यकता नहीं है एक वो सकता है कि वढेरा कि जगह सिंह यह और आगे कि एक और मैच जितने के बाद बेच को ट्राय करा जा सकता है खास कर यश ठाकूर और स्ट्रांग फिनिशिंग के लिए लोवर आर्डर में मिचेल ओवन को.बाकि इस साल ट्रॉफी जीतना मांगता हैं
हिन्दी
0
0
0
14
Sam2602 retweetledi
Rajendra Patode
Rajendra Patode@rajpatode101·
आरक्षण उपवर्गीकरण होत असेल तर मग खुल्या प्रवर्गाचे देखील उपवर्गीकरण करून अ ब क ड करून वंचित जाती समूहांना शिक्षण नोकरी आणि निवडणुकीत प्राधान्य द्या. राज्यपाल मुख्यमंत्री ह्यांना युवा आघाडी कडून निवेदन. राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
Rajendra Patode tweet mediaRajendra Patode tweet media
MR
1
14
31
250
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
@DelhiCapitals जिस तरह से अब प्लेइंग इलेवन है वह स्ट्रांग नजर आती हैं निशाका कि जगह क्या पृथ्वी या यग प्लेअर साहिल कि जगह बन सकती हैं क्यु कि पीपी का फ़ायदा टिम उठाती नजर नहीं आती हैं एक कमी बेच पर नजर आती हैं बल्लेबाजों कि सब गेंदबाज भरे पड़े हैं इससे कम विकल्प ओपनिंग के लिए है
हिन्दी
0
0
0
42
Delhi Capitals
Delhi Capitals@DelhiCapitals·
Starcy is on his way home 💙🏟️
English
18
82
1.7K
19.4K
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
@priyadarshi07 @CMOMaharashtra @Prksh_Ambedkar @eprabuddhbharat @VBAforIndia @MaxMaharashtra @MahaDGIPR @DrMilindKamble @ganpat_bhise @MilindAwad तेलंगानात पण तोच घोळ केला आहे सुप्रीम कोर्टाने निकाल देताच एका महिण्यात उपवर्गीकरण लागू केलं जस काही ते या निकालाची वाट बघत होते
MR
0
0
0
55
Sam2602 retweetledi
Adv Priyadarshi Telang
Adv Priyadarshi Telang@priyadarshi07·
आरक्षणाचे ‘भाजी मार्केट’ कर्नाटक सरकारने आरक्षणातील अंतर्गत वाटप (sub-classification) करताना काही दिवसातच टक्केवारीत बदल केला. आधी ६% (वर्ग A दलित डावे ) + ६% (वर्ग B दलित उजवे) + ५% (वर्ग C Touchables- स्पर्श करण्याजोगे😂) असे होते, आता ते ५.२५% + ५.२५% + ४.५% केले आहे म्हणजे आरक्षण १७% वरून १५% केले आहे. ही २% ची कपात म्हणजे थेट संविधानिक हक्कांवर आघात आहे. काही दिवसापूर्वी केलेल्या मूळ कायद्यात (बिल ८९) १७% होते, पण कॅबिनेट निर्णयाने ते कमी करून १५% केले. उरलेले २% कुठे गेले? सरकारकडे कोणतीही स्पष्टता नाही. ही कपात संविधानिकदृष्ट्याही चुकीची आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या संघटना आणि प्रमुखांनाही कर्नाटकचा हा अनुभव काय सांगतो . तुमची मागणी योग्य असली, तरी कर्नाटकमध्ये डेटावर आधारित असतानाही प्रत्यक्ष आरक्षण कपातीचा फटका बसला आहे. शिवाय रोस्टर च्या बाबतीत कायद्यात स्पष्टता नाही, नियमात करू असे म्हटले आहे, नियम तयार केले का तर नाही. महाराष्ट्रात बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक नसल्याने, अंदाजे, गुप्त डेटाच्या आधारे निर्णय घेतल्यास तो सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही, आणि लोकसंख्येने कमी उपजातींना अप्रत्यक्षपणे गौण केले जाऊ शकते. आंधळेपणाने उपवर्गीकरणाची मागणी करण्यापेक्षा, प्रथम संपूर्ण, पारदर्शी जातीय जनगणना सुनिश्चित करा. जो डेटा सार्वजनिक नाही, तो विश्वासार्ह नाही; आणि जी मागणी पारदर्शी नाही, ती हिताची नव्हे. माला वि. मादीगा, होलेया वि मादीगा, जाटव वि चमार, चमार वि पासी, महार वि मांग असे चित्र उभे करण्यात #RSS सोबत #CongRSS पण तितकीच सक्रिय आहे. @BartiConnect @mahasjsa #Karnataka #SubClassification #Maharashtra
Adv Priyadarshi Telang tweet mediaAdv Priyadarshi Telang tweet mediaAdv Priyadarshi Telang tweet media
MR
3
18
39
1.3K
Sam2602 retweetledi
अमिदेव
अमिदेव@iamamidev·
महाराजांच्या नावाने इतर महापुरुषांना कमी लेखणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधी समजलेच नाही
अमिदेव tweet media
MR
2
8
36
551
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
@ashish_jadhao त्याच्या व्यासपीठावर कोण होते यावरूनच सर्व चित्र स्पष्ट होतात असो आपल्याला काय? इथे छत्रपती वारसचं तीव्र प्रतिक्रिया देत नाही छत्रपतीच नाव घेऊन पक्ष राजकारण करणारे शांत आहे आपली कोण कुठे दखल घेतो खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगणार्या पुस्तकाला मात्र नाव ठेऊन राण पेटवतात
MR
0
0
0
47
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
भोंदू बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रीचा निषेध… शिवरायांच्याबाबतीत ही असली विधानं जाणीवपूर्वक केली जातात. त्यामागे विशिष्ट हेतू असतो!
ABP माझा@abpmajhatv

बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून 'वदवून घेतलेला' चुकीचा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही; अशी हिंमत येते कुठून हा खरा प्रश्न; अमोल मिटकरींचा सडकून प्रहार marathi.abplive.com/news/maharasht…

MR
11
90
503
6K
Sam2602 retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Rashtriya Surrender Sangh. Farzi nationalism in Nagpur. Pure servility in USA. Ram Madhav has only revealed Sangh’s true nature.
English
1K
8.6K
29.9K
470K
Sam2602 retweetledi
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
"जयभीम जयभीम दलितांच्या नाथा माणूसकीच्या देवा तू आमुचा त्राता" हे मंगेश पाडगावकर या बौद्ध किंवा आंबेडकरी नसणाऱ्या कवीने लिहिलेले गीत. यात बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख आहे असा त्रागा करुन कोणीही आदळआपट केल्याचे आठवत नाही. बौद्ध समुदाय हा इतरांसारखा त्रागेखोर नाही.
MR
7
11
83
1.6K
Sam2602 retweetledi
सुक्टा बोंबिल
पॉलिसी मेकिंगची काम सोडून चुतियागिरी करण्यात या नेत्यांचा वेळ जातो म्हणूनच देशाची लागली आहे… चिन जपान अमेरिका इस्रायल शेकडो वर्ष पुढे आहेत आपल्या… आम्ही भारी आम्ही भारी म्हणून तात्पुरते मनाचे समाधान होईल पण वास्तव भयानक आहे….
MR
1
6
38
330
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal@ArvindKejriwal·
बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का
हिन्दी
4.6K
4.9K
21.2K
1.8M
Sam2602 retweetledi
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
राघव चड्डाच्या भाजप प्रवेशाच्या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलं असून, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचंही समोर येत आहे. . . . #RaghavChadha #BJP #PoliticalNews #SocialMediaReactions #trendingnow
TV9 Marathi tweet mediaTV9 Marathi tweet media
MR
7
6
77
9.2K
Sam2602 retweetledi
Chandra Shekhar Aazad
Chandra Shekhar Aazad@BhimArmyChief·
जनगणना प्रशिक्षण कार्यक्रम के दौरान शिक्षकों की ड्यूटी लगाए जाने से विद्यालयों में शिक्षण कार्य बाधित होने के संबंध में महापंजीयक एवं जनगणना आयुक्त महोदय,भारत सरकार को पत्र लिखा। @CensusIndia2027 #CensusofIndia #Census2027 #जनगणना #जनगणना2027
Chandra Shekhar Aazad tweet media
हिन्दी
18
142
458
5.1K
Sam2602 retweetledi
Amanthi
Amanthi@amanthi4·
දිගු ගමනින් කளை වූ ශරීර, දහනය වූ සම, හා තුවාල වූ පා තිබුණත්—භික්ෂූන් වහන්සේලා පියවරෙන් පියවර ඉදිරියට ගමන් කරමින් සියලු සත්වයන්ට මෙත්තා, කරුණා සහ සාමය පතුරවති 🕊️ #Buddhism #WalkForPeace #Srilanka
Amanthi tweet mediaAmanthi tweet mediaAmanthi tweet mediaAmanthi tweet media
SI
2
7
38
683
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
एक कप जिंकल्यापासुन आपणच आता इथून राजा आहे या स्वप्नात असल्यामुळे प्रतिस्पर्धा खेळाडूला दाद दिली गेली नाही त्यात ही त्यात विशेष साई दक्षिणेतला खेळाडू.सैमसन ला वानखेड़ेवर भरगच्च दाद मिळालीच प्रतिस्पर्धी संघातील हार्दिक आणि सुर्याकुमार कडून कौतुकसुध्दा काल मात्र काही तस दिसलं नाही
Deepu@deepu_drops

Difference between Chinnaswamy and Wankhede!

MR
0
0
0
4
Sam2602
Sam2602@itz_sumedh2602·
@BhaiyaPatil ते संजय गायकवाडाची काय भूमिका आहे? @Shivsenaofc छत्रपती बद्दल महाराष्ट्रात येऊन महाराजा चा अपमान होत आहे तरी पक्षाची काहीच भूमिका समोर येत नाही आहे
MR
0
0
0
61
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
गोबरपट्ट्यातील भोंदू लोक महाराष्ट्रात येऊन हागुन का जात आहेत??
Bhaiya Patil tweet media
MR
49
135
676
8.4K
Sam2602 retweetledi
Mau 🐱❤️
Mau 🐱❤️@Myselfshona·
त्यांच ते बघुन घेतील, आपण कोणत्या वादात उडी मारणार नाही कारण आपला काहीच संबंध नाही #तुर्तास_एवढेच
MR
3
4
36
909
Sam2602 retweetledi
Suraj Kumar Bauddh
Suraj Kumar Bauddh@SurajKrBauddh·
How is josh, Kejariwal ji? In Delhi, almost every Dalit, and in Punjab, a majority of Dalits voted for AAP, hoping for justice, land reforms, and representation. But when it came to Rajya Sabha selections, Kejriwal chose only savarna candidates. Now TASTE YOUR OWN MEDICINE.
Suraj Kumar Bauddh tweet mediaSuraj Kumar Bauddh tweet mediaSuraj Kumar Bauddh tweet media
English
8
54
197
1.8K
Sam2602 retweetledi
Manasi Pawar
Manasi Pawar@DrManasiPawar4·
Manasi Pawar tweet media
ZXX
0
3
21
147