मवाळ आज्ज्या

929 posts

मवाळ आज्ज्या

मवाळ आज्ज्या

@khadusajya

खडूस कडून मवाळ कडे वाटचाल. १००% फॉलो बॅक....!!

गडचिरोली Katılım Eylül 2025
297 Takip Edilen101 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मवाळ आज्ज्या
हवेची पण गंमत असते....!! चाकातुन गेली की चाक पळत नाही....!! डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही....!! आणि श्वासोच्छ्वास सोडून गेला की....!! घरात कोणी ठेवत नाही....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
MR
1
1
6
400
मवाळ आज्ज्या
संसारात भाकरी अर्धी असली तरी चालते....!! पण ती शांतपणे खावू देणारा(री)....!! सोबती(न) हवा(वी)......!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
MR
6
3
21
434
Dnyansagar Classes
Dnyansagar Classes@DnyansagarClas1·
@khadusajya विज्ञानानं प्रगती केली आहे आज,, मिक्सर आहे नात्यांच्याकडं
MR
1
0
1
11
Dnyansagar Classes
Dnyansagar Classes@DnyansagarClas1·
@SanjayKarale1 @khadusajya दुसरं करून घ्या ना हो सर लग्न,,,,, कशाला उगाच खुशामती,,,,,, घ्या करून
MR
1
0
2
15
नितीन शिंदे (Ni3😘)
त्याच्या आई-बापाने आमच्याकडे पीठ मागून मागून लेकराला लहानाचा मोठा केला, तो आज आम्हाला भिकमांग्या बोलतोय...हसू की रडू तेच कळत नाही !! 😀😀
MR
2
2
7
157
नाना
नाना@nanachi_tang202·
@khadusajya 😂😂 आजी ने दिली पाहिजे ना
MR
1
0
1
7
नाना
नाना@nanachi_tang202·
@khadusajya दात राहिले का आज्या भाकरी चावायला
MR
1
0
1
35
GaJaNaN💖
GaJaNaN💖@Gajuspeak·
@rajhans__18 लग्नाला बोलवलं नाही लेका
MR
2
0
0
922
शापित राजहंस
सकाळी उठलो.. पानी पिलो.. हागायला गेलो... हागून झाल मग ब्रश करून तोंड धुतलं.. चहा घेतला.. जरा मोबाईल बघितला... आंघोळ केली.. मक्का ठिक्यात भरली... भरडा करायला टाकून आलो... भवानी मातेचं दर्शन घेतलं... आता ही पोस्ट लिहिली...! #दिनचर्या 🫣
MR
5
2
65
9.9K
Sanjay Karale
Sanjay Karale@SanjayKarale1·
@khadusajya @DnyansagarClas1 जे गरम-गरम भेटू राहिली ते पण नाही भेटणार सुट्टीची..😝
MR
2
0
2
34
मवाळ आज्ज्या
माणसाला कशाचे ना कशाचे....!! वेडं असायला हवे....!! ज्याला वेडं होता येत नायंं....!! तोच शहाणा माणूस असतो....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
MR
0
0
17
235
मवाळ आज्ज्या
पैसे तर जीवन जगण्यासाठी लागतात....!! हसत खेळत जगण्यासाठी फक्त मित्रच लागतात....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
MR
2
1
39
588
मवाळ आज्ज्या
आपल्या आत्मविश्वासाला नेहमी उंचीवर ठेवा....!! कारण तीच तुमची खरी ताकद असते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
MR
1
1
16
203
☢️न्यूट्रॉन☢️
धोंडा महिना आणि त्यात सोने एवढे महाग होणार?
Lokmat@lokmat

पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. बुधवारी सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता असून १० ग्रॅममागे सुमारे २७ हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज सराफा उद्योगाने व्यक्त केला आहे. भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वांत मोठा सोन्याचा ग्राहक आहे. वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलनसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या आयात बिलात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ‘अनावश्यक आयात’ कमी करून डॉलरची बचत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी lokmat.com/national/gold-… #LokmatNews #MarathiNews #Gold

MR
2
0
10
511
ShreeeAmit
ShreeeAmit@Shreee_Amit·
वाघ दररोज बसनेच प्रवास करतोय! त्यामुळे वाघाने अगोदरच मोदीजींचे ऐकलं आहे!पण बस प्रवासाने वाघाची किती जिरली आहे ते वाघालाच ठाऊक आहे! 🤣🤣🤣 #बसप्रवास
ShreeeAmit tweet media
MR
3
0
46
719