
Sami Bagban
1.1K posts

Sami Bagban
@kksami193
एक मुस्लिम मावळा छत्रपति शिवाजी महाराजांचा। फक्त शाहू, फुले, आंबेडकर












हम भगवा धारी है l हम श्रीराम पुजारी है ll 🚩 काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया . आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देत आहे. (9422037306) #सजग_हिंदू #हिंदुत्व #पुणे #भगवा_सन्मान #धर्मरक्षण






















