महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना

3K posts

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना banner
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना

@maharailpass

महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे निराकरण हाच आमचा ध्यास

Mumbai, India Katılım Aralık 2017
31 Takip Edilen1.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या खात्याकडून होईल तरी अधिकाधिक लोकांनी आपल्या समस्या आम्हाला कळवा , त्याचा नक्की प्रशासनापर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू . जय महाराष्ट्र 👍
MR
40
21
109
0
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
Western Railway
Western Railway@WesternRly·
मुंबई उपनगरीय विभाग – जम्बो ब्लॉक सूचना बांद्रा टर्मिनस–बांद्रा दरम्यान मेजर ब्लॉक मुंबई सेंट्रल–माहीम दरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक (00:15 ते 04:15) फास्ट गाड्या स्लो लाईनवर वळवण्यात येणार प्रवाशांनी कृपया नियोजन करून प्रवास करावा #WRUpdates
Western Railway tweet media
MR
0
4
14
3K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
Central Railway
Central Railway@Central_Railway·
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨 05.04.2026 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन हार्बर मार्गावर सेवा प्रभावित. कृपया वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा. #MegaBlock #CentralRailway
Central Railway tweet media
MR
1
1
8
2.3K
ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚
ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚@Rajmajiofficial·
𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | आज सीएसएमटीहून दुपारी 2.45 वाजता सुटणाऱ्या कर्जत फास्ट लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठी असलेल्या डब्यात (सहाव्या कोचमध्ये) दोन्ही पायांना पोलिओने ग्रस्त असलेल्या एका शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीवर 5-6 धडधाकट व्यक्तींच्या गटाने कथितरित्या हल्ला केला. ही घटना दादर आणि कुर्ला दरम्यान घडली, ज्यात हल्लेखोर कुर्ला येथे आणि पीडित व्यक्ती घाटकोपर येथे उतरले. घटनेचे गांभीर्य असूनही, कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. #viralvideo
MR
65
185
416
55.2K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद, उत्तर भारतासाठी पायघड्या loksatta.com/mumbai/railway…
MR
16
188
557
10.5K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
Central Railway
Central Railway@Central_Railway·
महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी विशेष सेवा ✨ प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी (परळ–कल्याण) मुख्य मार्गावर 05/06.12.2025 च्या मध्यरात्री खालील विशेष उपनगरीय सेवा अप व डाऊन दोन्ही मार्गावर चालवण्यात येतील.🚆 #SpecialTrains #MahaparinirvanDivas #CentralRailway
Central Railway tweet media
MR
0
3
10
2.3K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
NRMU व CRMS ह्या दोन रेल्वे युनियनच्या श्रेयवादाच्या लढाईत ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे हजारो प्रवासी ताटकळत राहिले पूर्वसूचना न देता अचानक केलेल्या आंदोलनाचा फटका बसला आणि दोन प्रवासी दगावले. अनधिकृत जमाव करून आंदोलन करणाऱ्या सर्व लोकांवर खुनाचे गुन्हे दाखल करा @MumbaiPolice
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना tweet media
MR
2
4
4
100
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन इंजिनिअर व गुन्हा दाखल झाला होता. ह्या कारवाई विरोधात आज रेल्वे कामगार संघटनांनी #CSMT स्थानकात ५० मिनिटे गाड्या रोखून ठेवल्या. ह्यास जबाबदार कोण ? रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ह्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई होणार का ?
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना tweet media
MR
0
2
4
147
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
वडाळा ते मशिद बंदर भागात सातत्याने लोकल ट्रेनवर दगडफेक होत आहेत. रेल्वे प्रवश्यांनी काळजी घ्यावी, दरवाजात उभे राहणें टाळावे. मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस आणि RPF ह्यांनी संयुक्त मोहीम राबवून ह्या समाजकंटकाना गजाआड करावे. @RPFCR @MumbaiPolice @mumbai_cp @DGPMaharashtra
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना tweet media
MR
1
1
5
153
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल.
MR
0
1
0
375
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
जीएसटी चे दर कमी केल्यामुळे रेलनीर म्हणजेच पॅकेज पाणी बॉटल चे भाव एक रुपयाने कमी झालेत. पण वास्तव असे आहे की लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये १५ ची नाही तर २० रुपयांची बॉटल अनेकदा मिळते. आणि अर्धा लीटर ची १० रुपयांची बॉटल आजतागायत मिळाली नाही. #RailNeer
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना tweet media
MR
1
1
2
89
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
गणेशोस्तव हा आपला सण 🙏 गेले महिनाभर असेच अनेक गणपती बाप्पा आपल्या लोकल ट्रेन मधून प्रवास करत , मेल एक्सप्रेस मधून आप आपल्या भक्तांच्या घरी आसनस्थ होतील. हे गणराया आमच्या समस्त प्रवाशांना चांगले आरोग्य दे आणि रेल्वे प्रशासनाला अक्कल दे हीच तुझं चरणी मागणी. #गणपति_बाप्पा_मोऱया🙏
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना tweet media
MR
0
0
1
63
Konkan Railway
Konkan Railway@KonkanRailway·
Konkan Railway introduced Ro-Ro car transportation service from Kolad to Verna today with its first service from Kolad allowing passengers to carry their vehicles on the same train.
Konkan Railway tweet mediaKonkan Railway tweet mediaKonkan Railway tweet mediaKonkan Railway tweet media
English
21
22
164
9.2K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweetledi
Central Railway
Central Railway@Central_Railway·
⚠️ #CRRailUpdates Heavy rains over Mumbai & Suburban areas 🌧️🚆 Due to waterlogging on tracks, several Mail/Express trains have been rescheduled, cancelled, or diverted. Passengers are advised to check the latest updates before travel. #MumbaiRains
Central Railway tweet media
English
21
61
208
40.1K
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
@drmmumbaicr @GM_CRly @Central_Railway @RPFCR दादर पासून CSMT पर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकात वैद्यकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स ह्यांची सोय करण्यात यावी. जेवणाचे पॅकेट्स तथा पाणी,चहा,बिस्किटे पुरविण्याची देखील सोय करावी,अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करत आहोत
MR
0
1
1
100
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना
दादर ते ठाणे दरम्यान सध्या मोठी कोंडी झाली आहे. सकाळी १२ पासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वे अजून संध्याकाळचे ६ वाजले तरी ठप्पच आहे. रस्ते मार्ग देखील बंद आहेत. अश्यावेळी दादर पर्यंतच्या सर्व स्थानकांत लोकांना जेवण तसेच वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
MR
2
1
3
177